𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Открыть в Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
БольшеСтрана не указанаКатегория не указана
3 916
Подписчики
Нет данных24 часа
+517 дней
+2 01930 дней
Архив постов
3 916
#Idioms
📔 In for a penny, in for a pound
📋Meaning
That someone is intentionally investing his time or money for a particular project or task.
🤔For example ⬇️
🗣When Athlead was booming, Jim was in for penny in for pounds, that’s how much dedicated he was.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
@talathifactory2026
3 916
#Idiom
📔 A man of his words
📋Meaning
A man who keeps promises, who can be trusted
🤔For example ⬇️
🗣If you were a man of your word, you would be on time.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
@talathifactory2026
3 916
#Idioms
📔 a ballpark figure | a ballpark estimate
📋Meaning
If you give a ballpark figure or a ballpark estimate, you give a number which you think is fairly close to the actual one.
🤔For example ⬇️
🗣We don't know the exact cost, but a ballpark figure would be around six million dollars.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
@talathifactory2026
3 916
🎯
हेसन करार - महाराष्ट्रातील तरुणांसाठी जर्मनीत नोकऱ्या♦️करार - महाराष्ट्र व जर्मनीच्या हेसन राज्यादरम्यान ♦️दिनांक - 21 ऑगस्ट 2026 ♦️ठिकाण - सह्याद्री अतिथीगृह, मुंबई ♦️स्वाक्षरी - ●महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ●हेसन मंत्री-अध्यक्ष बोरिस राइन 💼 फायदा : 📌जर्मनीतील कुशल कामगारांची गरज पूर्ण करणे 📌महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या संधी 📌गुंतवणूक, नवकल्पना व कौशल्य विकास 📌संयुक्त कार्यगट (JWG) - 90 दिवसांत स्थापन @talathifactory2026
3 916
🚨UPSC EPFO APFC Form 2026
💁🏻Application Start From :
22/08/2026
💁🏻Total Post : 80 Posts✅
@talathifactory2026
3 916
#Current Booster
आजचे current, उद्याचा question🎯🔥
🏆 लॉझान डायमंड लीग 2026 – नीरज चोप्रा🔹 नीरज चोप्रा (भारत) — 88.05 मीटर भालाफेक करत दुसरे स्थान; ही त्याची 2026 हंगामातील सर्वोत्तम कामगिरी. 🔹 रुमेश थरंगा पथिरागे (श्रीलंका) — 88.14 मीटर भालाफेक करत प्रथम स्थान. 🔹 नीरज चोप्रा अवघ्या 9 सेंटीमीटरने प्रथम स्थानापासून मागे राहिला. 📅 दिनांक — 21 ऑगस्ट 2026 📍 ठिकाण — लॉझान, स्वित्झर्लंड ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join 👉 @talathifactory2026
3 916
आपल्या चॅनेल वरील माहिती स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येकाच्या कामाची आहे.
आपल्या सर्वांसाठी आपली तलाठी फॅक्टरी टीम मेहनत घेत आहे.
मित्रांनो आपल्या चॅनेल वरील माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या मित्र मैत्रिणींना link 🖇️ 👆🏻 share करा.
आम्हालाही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळेल 🤝🎯
https://t.me/talathifactory2026
3 916
● पुण्यातील वाहनांवर आता 'MH-61'
● 2 महिन्यानंतर MH12 : 1A सिरीज सुरू होणार.
सर्वांत अलीकडील नवीन सिरीज
MH-46: पनवेल (नवी मुंबई)
MH-47: बोरिवली (उत्तर मुंबई)
MH-48: वसई-विरार (पालघर)
MH-49: पूर्व नागपूर
MH-50: कराड (सातारा)
MH-51: नाशिक (नाशिक ग्रामीण)
MH-61: पुणे
@talathifactory2026
3 916
नियमांचे पालन केले नाही. RE-EXAM घ्या ☑️
जिथे होणार अन्याय = तिथे तलाठी फॅक्टरी ☑️
3 916
🔥Mission mpsc गट क
कुर्बानी तो देनी पड़ेगी
नींद की या फिर सपनों की ...!!
Team👉
https://t.me/talathifactory2026
