ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Открыть в Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Больше
Страна не указанаКатегория не указана
3 981
Подписчики
+2724 часа
+667 дней
+1 95530 дней
Архив постов
गट क पूर्व जून 2025

गट क पूर्व जून 2025

POLITY TOP 15Q. (Topic - घटनादुरुस्त्या) 🔥🔥🎯

☑️अन्यायाविरुद्ध हा चॅनेल नेहमीच विद्यार्थी वर्गाच्या बाजूने भक्कम पणे उभे राहणार. 👉मग ती कोणतीही परिक्षा असुद्या राज्यसेवा/गट ब /गट क/तलाठी/इंजिनीरिंग सर्व सरळसेवा/कृषी/पोलीस भरती /वनरक्षक..... सर्वांसाठी आहे हा चॅनेल... 🔥सर्वांच्या हक्काचे हे व्यासपीठ असेल. हा चॅनेल आमचा एकट्याचा नाहीये आपल्या सर्वांचा आहे. 👉काही दिवसांनी 2k member झाल्यावर admin चा contact दिला जाईल. ☑️तुमचे काही शंका असेल, नवीन काय करायला पाहिजे याबद्दल तुम्ही आम्हाला सांगू शकतात. 🔥हेतू =विद्यार्थी हित ☑️ Team https://t.me/talathifactory2026

MMRDA, PMC EXAM घोटाळा, पेपर फुटी 🔥

🔥आमचे जवळचे मार्गदर्शक, गाववाले... कामाचा माणूस =प्रवीण कोल्हे साहेब(अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग)

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अजून चांगले content देण्यासाठी प्रेरित करतात 🙏
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अजून चांगले content देण्यासाठी प्रेरित करतात 🙏

🔥कार्याला सलाम 🫡
🔥कार्याला सलाम 🫡

👉आम्ही काय असे तसे वाटलो का. सर्व exam date, सर्व advertisement बद्दल आम्हाला माहिती असते. (मंत्रालयातील सचिवापर्यंत आमचेही contact आहेत. पण आम्ही आता ते अगरबत्त्या सुरसुऱ्या टाकणे बंद केले.) ☑️ आम्ही update पेक्षा मुलांना अभ्यासाठी योग्य मार्गदर्शन करायचे यासाठी नवीन उपक्रम सुरु केला. 👉एक वेळ येईल तेव्हा आम्ही हेपण सांगणार कोणता class करावा कोणता करू नये. 🛑कोणते पुस्तकं वाचावे कोणते वाचू नाही. Technical + non technical चे सर्व class आम्हाला माहिती आहे. हेतू =विद्यार्थी हित सर्वोपतरी ☑️ Team https://t.me/talathifactory2026

🔥आम्हांला जमत नाही कोणाच्या हाताखालचे मांजर बनायला आम्ही स्वाभिमानी आहोत. त्यामुळे नवीन सुरुवात केली. ☑️पण आम्ही सर्वांना उघडे करणार proof सहित

आपली link 🖇️👆🏻आपल्या मित्रांना share करा रे. सर्व गाणे वाजणार😊 ☑️

महाराष्ट्रातील MPSC गट ब, गट क ( तलाठी/ AMVI/ Tax Asst./Clerk), पोलीस भरती, वनरक्षक, इतर स्पर्धा परिक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि परिक्षाभिमुख माहिती जसे - Quizzes/PYQ/ सर्व विषय NOTES/चालु घडामोडी Updates आता एकाच ठिकाणी मिळेल. https://t.me/talathifactory2026

आम्ही सर्व classes चा कर्दनकाळ आहे. आम्ही reality दाखवू का. कोणत्या चॅनेल चा admin कोणत्या class ची हमाली करतो.
Anonymous voting

🔥राडा होणार, पोरं नाही ऐकणार. एकच नारा =100% पदभरती (technical +non technical) ☑️वारं फिरलं आता..... आता सर्व मुलं एकत्र आलीय. Team https://t.me/talathifactory2026

🙏हा माणूस महाराष्ट्र मधील नाही.पण महाराष्ट्र मधील मुलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध नेहमीच पुढे दिसतो 👉बाकी मोठ मोठे class वाले मला इथे दिसत नाही.कारण त्यांची live +recorded batch सुरु असेल. 🔥मानलं वर्मा सर तुम्हांला... Great work... आम्ही फक्त इथून पुढे प्रत्येकाची reality सांगणार. मग ते कोणीपण असो... Team https://t.me/talathifactory2026

👉मित्रांनो सर्वांचे प्रथम मी अभिनंदन करतो. तुम्ही अर्धी लढाई इथेच जिंकले आहे.. 👉 Technical असो की non technical असो..... स्वतःच्या न्याय हक्कासाठी तुम्हाला स्वतःलाच लढावे लागेल यात शंका नाही. ☑️ या सरकारला आंदोलन, मोर्चे, उपोषण केल्याशिवाय समजत नाही.. सरकारला आता त्याच्याचं भाषेत शिकवावे लागेल. 🔥विद्यार्थी वर्ग आता जागा झाला आहे त्यांना त्यांचे न्याय हक्क चांगलेच समजतात. 🛑अरे कोण म्हणते पदभरती होत नाही, पदभरती काढल्याशिवाय विद्यार्थी आता गप्प बसणार नाही. 🔥युवा खडे तो सरकार से भी बडे 🔥 Team👉 https://t.me/talathifactory2026

🛑🛑 MMRDA SCAM 🛑🛑 माननीय आमदार आदित्यजी ठाकरे यांनी काल सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राचे माननीय महामहीम राज्यपाल यांना पत्र
🛑🛑 MMRDA SCAM 🛑🛑 माननीय आमदार आदित्यजी ठाकरे यांनी काल सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राचे माननीय महामहीम राज्यपाल यांना पत्र देऊन MMRDA SCAM ची चौकशी करावी याबाबत विनंती केली आहे. चुकीच्या गोष्टींना अजिबात सुट्टी नाही ✅ ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅ Team https://t.me/talathifactory2026

👉आज रात्री आम्ही आमच्या फक्त एका admin बद्दल सांगतो.... आणि त्याचा अनुभव पण सांगतो.....☑️ 🔥तुम्हांला पण कळले पाहिजे,आपल्याला ग्यान देणारे कोण आहेत म्हणून👉आजकाल कोणीपण उठते ग्यान देते त्याला काही अर्थ नाही. Team https://t.me/talathifactory2026