ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Открыть в Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Больше
Страна не указанаКатегория не указана
3 855
Подписчики
+324 часа
+3577 дней
+2 07930 дней
Архив постов
एक सफलता का दौर आएगा, और दूर के लोग भी तुम्हे अपना कहने लगेंगे ....!!!!! जॉईन 👉
एक सफलता का दौर आएगा, और दूर के लोग भी तुम्हे अपना कहने लगेंगे ....!!!!! जॉईन 👉

सैन्य दलातील 19,000 अग्निवीर होणार सेवानिवृत्त. 31 डिसेंबरला पहिल्या सरकारी नोकऱ्या संपणार; पुनर्वसन योजनेचा दावा. @officersf
सैन्य दलातील 19,000 अग्निवीर होणार सेवानिवृत्त. 31 डिसेंबरला पहिल्या सरकारी नोकऱ्या संपणार; पुनर्वसन योजनेचा दावा. @officersfactory2026

दिवगंत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांची नात व शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे यांची मुलगी निला या खासदार झाल्या आहेत. त्यांची स
दिवगंत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांची नात व शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे यांची मुलगी निला या खासदार झाल्या आहेत. त्यांची स्वीडनच्या संसदेत एन्ट्री झाली आहे. 41 वर्षीय निला ( Nila Vikhe Patil) यांनी स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून विजय मिळवला आहे. Join & Share 👉 🖇️ @officersfactory2026

👆Fix प्रश्न असतो 🎯
👆Fix प्रश्न असतो 🎯

ग्रीनलँड च्या सार्वभौमत्वाला मान्यता 💐
ग्रीनलँड च्या सार्वभौमत्वाला मान्यता 💐

☑️आम्हाला असे वैयक्तिक वाटते की परीक्षा कोणतीही असो ज्या परीक्षेमध्ये पेपर फुटी घोटाळे झालेले असतील. तर सर्व मुलांनी एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे आम्ही सदैव आपल्या सोबत आहे 🛑PMC कनिष्ठ अभियंता आणि MMRDA कनिष्ठ अभियंता या दोन्ही परीक्षेमध्ये पेपर फुटी आणि घोटाळे झालेले आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे. तरीपण प्रशासनाने कनिष्ठ अभियंता पदाचे नियुक्ती आदेश मुलांना दिले आहे हे खूप चुकीचे आहे 👉PMC RE-EXAM 👉MMRDA RE-EXAM ☑️यासाठी मोठे आंदोलन करावे लागले तरी चालेल. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले आहे की आम्ही याची सखोल चौकशी करू, पण ही चौकशी केव्हा आणि किती दिवसात पूर्ण करणार आहे 🔥PMC MMRDA या दोन्ही EXAM रद्द करून पुन्हा नव्याने फेरपरीक्षा घेणे हेच विद्यार्थी हिताचे राहील. ☑️काही चैनल यासाठी प्रयत्न करत आहेत त्या चॅनलला आमच्या OFFICERS FACTORY team चा पूर्णपणे पाठिंबा राहील Team 👉https://t.me/officersfactory2026

पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी अभ्यासात सातत्य ठेवा. लवकरच बहुप्रतिक्षित पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध होईल. Team
पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी अभ्यासात सातत्य ठेवा. लवकरच बहुप्रतिक्षित पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध होईल. Team

मित्रांनो आपल्याला OFFICER'S FACTORY या चॅनलचा फायदा होत असेल, तर कृपया आपल्या चैनल ची लिंक होतकरू गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली. तर त्याचा मुलांना नक्कीच फायदा होईल TEAM https://t.me/officersfactory2026

आत्ता आपण जे चॅनल वरती चालू घडामोडीचे प्रश्न टाकले त्याबद्दल आपण समाधानी आहात का??
Anonymous voting