ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку 👈

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Открыть в Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Больше
Страна не указанаКатегория не указана
3 886
Подписчики
Нет данных24 часа
+4637 дней
+2 01330 дней
Архив постов
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

संयुक्त गट क पूर्व 2022

'अर्थशास्त्र' या विषयाचे PYQ's स्वरूपात top quizzes...... थोड्याच वेळात 🔥🔥🔥🔥 तयारीत राहा 👍🤝

अजून एक शेवटचे बोलतोय.... ☑️फक्त update टाकणे खूप सोपे आहे. ☑️चॅनेल वर परीक्षाभिमुख अभ्यासाचे content to the point टाकणे हे वाटतेय तेवढे सोपे नाही. ☑️एकदिवस टाकायचे नाही = रोज नित्यनियमाने टाकणे वाटतेय तेवढे सोपे नाही = पण आम्ही हे challenge स्वतःने स्वतःसोबतच केले आहे. ☑️चॅनेल काढून इकडची तिकडची माहिती टाकून = थोडे दिवस राज्य करू शकतो = चिरकाल विद्यार्थी वर्गाच्या मनावर राज्य करायला आपले content इतरांपेक्षा वेगळे पाहिजे. 🙏आम्हाला जेवढे चांगले देता येईल = तेवढे मनापासून निःस्वार्थ भावनेतून देत राहू. जॉईन 👉@officersfactory2026

☑️OFFICERS FACTORY = मेंबर वाढवण्यासाठी चॅनेल काढला नाही ☑️ ☑️OFFICERS FACTORY = चा मुख्य उद्देश मेंबर कमी असले तरी चालतील, पण त्यांच्याकडे authentic आणि योग्य माहिती पोहचवणे. ☑️OFFICERS FACTORY = नेहमीच Quantity पेक्षा Quality ला जास्त महत्व देते ( मग ते मेंबर साठी पण लागू होते) 👉आम्ही 20k, 35k..... Etc असल्या बऱ्याच group ला admin म्हणून काम बघितले =आम्हाला त्यात काही योग्य वाटले नाही = म्हणून आम्ही तिथून काढता पाय घेतला. 😊(आमची खासियत आहे = एकदा निघून आलेल्या लोकांकडे, गोष्टीकडे, channel कडे, संघटना कडे आम्ही डोकावून पण बघत नाही =विषय स्वाभिमानाचा आहे हे कायम जपतो ☑️) 🙏विश्वास ठेवा = इथे फायदाच होईल, तोटा काहीच होणार नाही ☑️ जॉईन 👉@officersfactory2026

🙏यावर मतभेद असू शकतात प्रत्येकाचे वेगवेगळे = आपली विचारांची लढाई आहे. ☑️यात एकमेकांवर टिकाटीप्पनी करून, राग, द्वेष करून काही फायदा नाही. 🙏काही लोकांचे विचारांमध्ये आणि आमच्या विचारांमध्ये विरोधाभास असू शकतो. (पण यावर आम्हीपण काहीच करू शकत नाही) 🛑आम्ही चुकीला चूक आणि बरोबर ला बरोबर बोलणार नेहमीच ☑️ Note 👉@officersfactory2026

🙏मित्रांनो आम्ही कोणाच्या विरोधात बोलत नाही. 🔥आम्ही योग्य ला योग्य बोलतो☑️ 🔥आम्ही स्वतः MES descriptive चे पेपर बघितले...... Civil engg चे पेपर कक्ष अधिकाऱ्याने तपासले. 😢कक्ष अधिकाऱ्याला काय ## कळतंय का Civil engg चे 😔 ☑️पेपर 1 आणि पेपर 2 च्या मार्कांमध्ये 50-60 मार्कांची तफावत.... काही काही मुलांच्या मार्कांमध्ये तर 80-100 मार्कांची तफावत. याबद्दल का बोलत नाही तुम्ही. 👉( आम्हाला स्वतःला अनुभव आहे objective आणि subjective चा = ज्यांनी आयुष्यात exam दिली नाही ते पण आजकाल काहीपण बोलायला लागलेय.) 🛑आमचे वैयक्तिक मत = OBJECTIVE 2027 पासुन सर्व EXAM कराव्या ☑️ ( objective झाली तरी = हे प्रश्न mpsc बाद करते यावर कायमचे solution काढले पाहिजे =त्यात पण प्रामाणिक मुलांचे आजवर नुकसानच झाले ) #Objective 2027 जॉईन 👉@officersfactory2026

एक मात्र बोलू शकतो नक्कीच = तुम्ही 2 ऑक्टोबर चे आंदोलन यशस्वी केले तर = राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी 2027 इथून पुढे Objective बघायला भेटेल. 2 ऑक्टोबर चे आंदोलनावर खूप गोष्टी depends आहेत... Objective 2027☑️☑️☑️

☑️आपली एक खासियत असेल नेहमीच... बाकी लोकांनी काहीपण टाकले. तर आम्ही लगेच तेच forward किंवा copy paste करणार नाही. ☑️अगोदर cross check करू (सत्यता तपासून) मगच चॅनेल ला टाकू. 🔥आम्ही जे update देतो = ते authentic समजू शकता (बाकी तुमची इच्छा 🙏) जॉईन 👉@officersfactory2026

☑️आमच्याकडे राज्यसेवा आणि MES 2027 बद्दल authentic अशी update नाही. 🙏आम्ही यावर बोलणार नाही. उगीच काहीतरी बोलायचे याला अर्थ नाही. 👉कृपया बाकी चॅनेल चे msg आम्हांला forward करू नका. आमच्याकडे त्याचे उत्तर नाही. ☑️जेव्हा confirm update कळेल तेव्हा आम्ही कसलाही विचार न करता group ला टाकून देऊ. जॉईन 👉@officersfactory2026

Virat Bhai 💞 🤞 असाच निश्चय आपल्याला पण करायचा आहे 🫡🫡 3 जानेवारी 2027 मध्ये होणारी परीक्षेसाठी आपल्याला सर्वोतोपरी प्रयत्न
Virat Bhai 💞 🤞 असाच निश्चय आपल्याला पण करायचा आहे 🫡🫡 3 जानेवारी 2027 मध्ये होणारी परीक्षेसाठी आपल्याला सर्वोतोपरी प्रयत्न करून पुढील मुख्य परीक्षा एकदम ताकदीने पास व्हायची आहे 💯💯🎯🎯 Join & Share 👉🖇️ @officersfactory2026

🔥आमचा पण 2027 हा वर्ल्ड कप शेवटचा असेल. तो जिंकण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करणार.☑️ जॉईन 👉
🔥आमचा पण 2027 हा वर्ल्ड कप शेवटचा असेल. तो जिंकण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करणार.☑️ जॉईन 👉

आता पोलिसांनीच रितसर परवानगी दिल्याने विद्यार्थी आपल्या मागण्यांबाबत सोशल मडियावर, टेलिग्राम चॅनलवर किंवा क्लासमध्ये व्यक्त झ
आता पोलिसांनीच रितसर परवानगी दिल्याने विद्यार्थी आपल्या मागण्यांबाबत सोशल मडियावर, टेलिग्राम चॅनलवर किंवा क्लासमध्ये व्यक्त झाले,तरी कुणावरही कारवाई होणार नाही. त्यामुळं निर्धास्तपणे व्यक्त व्हा👍👍 https://x.com/RRPSpeaks/status/2104057570155450540  

2 ऑक्टोबर त्योहार की तयारी करो... चलो पुणे....
+2
2 ऑक्टोबर त्योहार की तयारी करो... चलो पुणे....

CRP-RRBs-XV-notification.pdf IBPS मार्फत 13,706 जागांसाठी मेगाभरती 1] ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) : 8,183 2] ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) : 4,256 शैक्षणिक पात्रता पद क्र.1 & 2: कोणत्याही शाखेतील पदवी. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2026 [मुदतवाढ] पूर्व परीक्षा : नोव्हेंबर / डिसेंबर 2026 एकल/मुख्य परीक्षा : डिसेंबर 2026 / फेब्रुवारी 2027 Apply Link : https://ibpsreg.ibps.in/rrboaxvaug26/ https://ibpsreg.ibps.in/rrbxvaug26/

#PYQbased चर्चेतील मुद्दा 👆 🎯 आगामी काळात यावर प्रश्न दिसेल 💯 Join & Share 👉 🖇️ @officersfactory2026 अधिक दर्जेदार, अधिक
+1
#PYQbased चर्चेतील मुद्दा 👆 🎯 आगामी काळात यावर प्रश्न दिसेल 💯 Join & Share 👉 🖇️ @officersfactory2026 अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️

NCMC Card म्हणजे National Common Mobility Card (राष्ट्रीय सामायिक गतिशीलता कार्ड). हे एक एकाच कार्डद्वारे विविध सार्वजनिक वाह
NCMC Card म्हणजे National Common Mobility Card (राष्ट्रीय सामायिक गतिशीलता कार्ड).
हे एक एकाच कार्डद्वारे विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी पैसे भरण्याची सुविधा देणारे कार्ड आहे.
🚇 NCMC कार्डची प्रमुख वैशिष्ट्ये
🚌 बस प्रवासाचे भाडे भरण्यासाठी वापरता येते. 🚇 मेट्रो सेवांमध्ये वापरता येते. 🚆 काही ठिकाणी रेल्वे/इतर सार्वजनिक वाहतूक सेवांसाठीही वापरता येते. 💳 हे RuPay आधारित contactless कार्ड म्हणून वापरले जाऊ शकते. 🇮🇳 भारतातील विविध शहरांमध्ये एकाच कार्डने प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. 💰 काही कार्डांमध्ये सार्वजनिक वाहतुकीव्यतिरिक्त दैनंदिन किरकोळ पेमेंटची सुविधाही असू शकते. MPSC परीक्षेसाठी लक्षात ठेवा: 👉 NCMC = National Common Mobility Card 👉 मराठी: राष्ट्रीय सामायिक गतिशीलता कार्ड 👉 उद्देश: सार्वजनिक वाहतुकीसाठी एकात्मिक डिजिटल पेमेंट सुविधा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join & Share 👉🖇️ @officersfactory2029 अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️

🛑OFFICERS FACTORY हा चॅनेल मुलांनी जॉईन का करावा??? 1) हा चॅनेल विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मित्रांसाठी सुरु केलेला आहे. 2)यात सर्व ADMIN ने कमीत कमी MPSC च्या 4+ MAINS दिलेल्या आहेत. 3) महाराष्ट्रातील असा एकमेव चॅनेल आहे =जिथे TECHNICAL + NON TECHNICAL चे पारंगत असे अनुभवी ADMIN आहेत. 4)सर्वात विश्वासनीय खात्रीशीर UPDATES याच चॅनेल वर बघायला मिळते. 5) अभ्यासाबद्दल काय बोलू=स्वतः सर्व ADMIN आता MPSC चा अभ्यास करत असल्यामुळे आमच्या इतका UPDATED DATA आम्हाला तरी वाटतं नाही कोणी टाकत असेल. 6)0.1% सुद्धा आम्ही कोणाचे COPY PASTE करत नाही =जर चुकून केले तर त्यांना आम्ही 100% CREDIT देऊ. 7) आमचे CLASS, TEST SERIES, पुस्तके नाही =त्यामुळे पैश्यासाठी आम्ही हे चॅनेल चालवत नाही. 8)हेतू स्पष्ट =प्रामाणिक होतकरू विद्यार्थी मित्रांना या स्पर्धा परीक्षेच्या जाळ्यातून लवकर बाहेर काढणे 9)अभ्यास +UPDATE +TECHNICAL +NON TECHNICAL =सर्व गोष्टी एकाच चॅनेल वर AVAILABLE करून देतोय. 10) रोज सकाळी चालू घडामोडी 10 प्रश्न आणि रोज रात्री विषयानुसार PYQ प्रश्न टाकणारा एकमेव चॅनेल (UPDATE सोबत अभ्यासाला पण तितकेच महत्व देणारा चॅनेल ) 11)आमचे लक्ष्य = महाराष्ट्रातील 1 No. चा विद्यार्थी विश्वासाचा चॅनेल येणाऱ्या काळात बनवणे (OFFICERS FACTORY =NO REPLACEMENT ☑️) जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

आजपासून आपल्या चॅनेल चा timing सकाळी 9-10 am आणि रात्री 10-11 pm हाच असेल. कारण आपले बाकी admin सर्व mains +interview दिलेले आहे.त्यांचे पण म्हणणे बरोबर आहे फक्त 24 तास टेलिग्राम बघून फायदा नाही.. दिवसातून सकाळी 1 तास आणि रात्री 1 तास टेलिग्राम बघणे
Anonymous voting

तुम्ही 2 ऑक्टोबर च्या आंदोलनास येणार आहे का???
Anonymous voting