ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку 👈

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Открыть в Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Больше
Страна не указанаКатегория не указана
3 735
Подписчики
+7024 часа
+5637 дней
+1 84830 дней
Архив постов
मोठी update समोर येतेय 🔥🔥🔥🔥🔥🔥 Civil engineering मोठी update म्हणता येईल 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

आज 3 कॉल आलेय खरंच = सर नका सांगू इतकी authentic update =काय बोलू आम्ही 😔🙏

आम्हाला काही लोकांचे msg आणि कॉल येत आहे, सर आपण कृपया माहिती group ला टाकत जाऊ नका. काय वाटतेय तुम्हाला आम्ही काय करावे???
Anonymous voting

🔥🔥AUTHENTIC UPDATE + EXAM ORIENTED STUDY + Working for Welfare of students =OFFICERS FACTORY🔥🔥🔥 जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

का हरले degree holder यावर आम्ही बोलू का??? आम्हाला माहिती आहे का हरलो????

बाकी update टाकू की बस झाले आता सर आज खूप खचलो आहे आम्ही डिप्लोमा आणि डिग्री वादात आयुष्याची राख रांगोळी झालीय आमची. काहीच कळतं नाही =पुढे काय???

SC YES सर ❤️ NO सर 😔

विश्वास वाढला का OFFICERS FACTORY वरचा???
Anonymous voting

BMC PETITIONER कोण होते??? 👉स्वतः OFFICERS FACTORY चे ADMIN... PETITIONER होते तूर्तास एवढेच 🙏😔

पराभव मोठ्या मनाने स्वीकारायला शिका... जे लोक select झाले =ते खूप ग्यान देतात आम्ही स्वतः बघितले आहे. त्यांच्यात आणि तुमच्यात काहीच फरक नाही. फक्त त्यांचे नाव यादीत आले आणि तुझे 2-3-4 मार्कने राहून गेलेत. यावरून लोक तुम्ही अपयशी आहेत =असे आम्ही तरी समजत नाही. योग्य वेळी तुला सर्व भेटेल = थोडा धीर धर ☑️☑️ मी आणि आमची OFFICERS FACTORY सदैव आपल्या सोबत (खचलेल्या लोकांसाठी आपला चॅनेल =नवसंजीवनी ठरेलं ) जॉईन 👉@officersfactory2026

नका load degree वाल्यानो = आम्ही स्वतः BMC SE मध्ये 3.5 मार्कने बाहेर पडलो होतो.😔 BMC JE साठी प्रयत्न केले = पण पराभव मोठ्या मनाने स्वीकार करतो 😒🙏

नाद नाद नाद अरे कोण आहे हा = OFFICERS FACTORY वाला = सर्व कसे बरोबर UPDATE टाकतोय =याला आवरा कोणीतरी =मार्केट जाम केलेय यांनी 😂🙏 जॉईन 👉@officersfactory2026

हेच होणार आम्हाला 2 महिन्यापूर्वी माहिती होते 😔🙏

Degree वाल्यानो आम्ही खूप प्रयत्न केले तुमच्यासाठी =क्षमस्व माफ करा 🙏😔

🔥🔥🔥OFFICERS FACTORY = पुढे आहेका एक पाऊल 😁

अभिनंदन diploma गँग 🙏 मी स्वतः petitioner होतो.... तरीपण तुमचे अभिनंदन 🔥🔥🔥

सर्वात आधी = सर्वात authentic =OFFICERS FACTORY 🔥🔥🔥🔥

BMC JE =DIPLOMA विजयी 🔥🔥🔥🔥🔥🔥

AnimatedSticker.tgs0.16 KB