𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Открыть в Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
БольшеСтрана не указанаКатегория не указана
3 445
Подписчики
+2824 часа
+9507 дней
+1 67930 дней
Архив постов
3 475
कायमस्वरूपी लक्षात राहील 🫡🫡🙏
रोहित दादा = कामाचा माणूस 💯❤️❤️
@officersfactory2026
@officersfactory2026
@officersfactory2026
3 475
आपल्या या मागण्या आजच मान्य झाल्या पाहिजे.... प्रत्येक विद्यार्थी मित्राला share करा ही post ☑️☑️🔥🔥
3 475
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥🔥MPSC Reforms आंदोलन 🔥🔥
☑️अध्यक्ष चौकशीसह राजीनामा🔥
☑️सचिव चौकशीसह राजीनामा🔥
☑️मेगा भरती 70 हजार तात्काळ जाहिराती काढून mpsc गट क 2026 मध्ये add करा 🔥
☑️MPSC सर्वच परीक्षा= OFFLINE= पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥
☑️राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा कायस्वरूपी OBJECTIVE आणि OFFLINE 🔥🔥🔥🔥
🔥🔥राडा होणार म्हणजे होणार = पोरं ऐकणार नाही = साहेब यावेळी आश्वासन नकोय 💯💯🔥🔥
Join Share 👉🖇️@officersfactory2026
3 475
मित्रांनो एक विनंती 🙏🙏
आपल्या अहिंसक मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनात कोण येतंय, कोण जातंय यावरून राजकारण करण्यात मजा नाही. आपण राजकारणी नाहीत. आपण प्रामाणिक विद्यार्थी आहोत 🤝
कोण आपल्यासोबत पहिल्यापासून आहे, हे आपल्याला चांगलं माहिती आहे. रोहित दादा सारखी कामाची माणसं मात्र कायम लक्षात ठेवा 🫡💯
त्यामुळे आता कोणाला विरोध करण्यापेक्षा जे येताय त्यांना येऊद्या. आपले मुद्दे सोडवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत करू आणि आपल्या आंदोलनाला यश मिळणारच, यात काहीच शंका नाही❤️🤝
आपल्याला शेवटपर्यंत आपल्या मुद्द्यांवर ठाम राहायचं आहे 🤝🤝🫡🙏
“Unity is strength.” — एकतेत शक्ती आहे.JOIN & SHARE 👉 🖇️ @officersfactory2026
3 475
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🙏रोहित दादा पवार यांचं विद्यार्थ्यांना आव्हाहन 🔥🔥
🔥🔥शक्य होईल तितक्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात यावं. मोठ्या संख्येने सहभागी व्हा मित्रांनो🙏
हा लढा आपला, आपल्या न्यायासाठीचा लढा आहे 💯🤝🙏
👉पुन्हा मग रडत बसू नका = आताच काय ते लढू आणि जिंकू ☑️☑️☑️
जॉईन 👉@officersfactory2026
3 475
🔥🔥REELS STAR = NO ENTRY = NO राजकारण🔥🔥🔥
🔥🔥फक्त विद्यार्थी हित 🔥🔥🔥
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 475
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥🔥🔥🔥याला बोलतात आंदोलन 🔥🔥🔥🔥
☑️कसंय पुणेकर = आंदोलन बोलतात याला
🔥🔥( तडजोड होणार नाही = विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी असणारे आजवरचे सर्वात मोठे अशे आंदोलन = इतिहासात नोंद ठेवली जाईल ☑️☑️)
🔥🔥काय लढली आज मूल कौतुकास्पद आहे हेच सर्व = खरंच तुफानातील दिवे आहात आपण सर्व 🙏
🔥प्रामाणिक विद्यार्थ्यांचा स्वतःच्या भविष्यासाठी आणि न्यायासाठी लढा आहे = हे शेतकऱ्याची मूल आहे मिरची भाकरी खातील पण आयुष्यभर स्वाभिमानी राहतील 💯🤝✅
🔥🔥मन जिंकले आज भावांनो 🙏
JOIN & SHARE 👉 🖇️ 👉@officersfactory2026
3 475
All Posters Single Pdf.pdf
आजच्या आंदोलनासाठी काही पोस्टर्स या PDF मध्ये आहेत.
Print करून घ्या मित्रांनो 👍🤝
JOIN & SHARE 👉🖇️@officersfactory2026
3 475
🔥🔥🔥Police गाड्या गेलेल्या आहेत व पोलिस full सहकार्य करत आहेत.या लवकर🔥🔥🔥
🙏आभारी आहोत पोलीस बांधवानो 🙏
जॉईन 👉
3 475
🔥🔥एक मिडिया चॅनल आले TV9🔥🔥
🔥🔥बाकीच्या पण मिडिया चॅनल्स पण पोहोचत आहेत..🔥🫡
🙏सर्व विद्यार्थांची व शिक्षकांची जबाबदारी आहे..
सर्वांनी लॅब.. क्लास बंद करून आंदोलन स्थळी पोहोचणे.. जबाबदारी..💯✊
🔥🔥ठिकाण 👉एस एम जोशी पूल, पुणे
जॉईन 👉
3 475
शुभ सकाळ योद्ध्यांनो 🌞 🤝
“अन्यायाविरुद्ध अहिंसक प्रतिकार हा दुर्बलतेचा नव्हे, तर नैतिक शक्तीचा मार्ग आहे.” -महात्मा गांधीजी 🫡 👆आशय : सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने अन्यायाला विरोध करणे, हे 'प्रभावी सामाजिक आंदोलनाचे' साधन ठरू शकते.💯💯 JOIN & SHARE 👉🖇️ @officersfactory2026
3 475
🙏रोहित दादा पवार यांचं विद्यार्थ्यांना आव्हाहन 🔥🔥
🔥🔥शक्य होईल तितक्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात यावं 🙏🙏🙏
जॉईन 👉
3 475
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥सत्य आणि अहिंसेचे विचार जगाला देणारे महामानव, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏
🙏आजचे आंदोलन = गांधी जयंती = कायम लक्षात राहील
जॉईन 👉@officersfactory2026
3 475
🔥🔥2 ऑक्टोबर = गांधी जयंती = पुणे विद्यार्थी आंदोलन 🔥🔥🔥
🔥आश्वासन नको — आता निर्णय हवा!
🔥 घोषणा नको — आता अंमलबजावणी हवी!
🔥 विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत!
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 475
🔥आश्वासन नको 👉 आता निर्णय हवा!
🔥 घोषणा नको 👉आता अंमलबजावणी हवी!
🔥 विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत!
जॉईन 👉@officersfactory2026
