🎯Upmateofficial🎯
Открыть в Telegram
✔️स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 🔅Upmate247 App 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning Youtube.com/upmateofficial
БольшеСтрана не указанаКатегория не указана
371
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
+1530 дней
Архив постов
*📌 आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 📌*
✅ 19 ऑगस्ट 2026
प्रश्न.1) 'केरळ (नाव बदल) विधेयक, 2026' ला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर केरळ राज्याचे नवीन अधिकृत नाव काय झाले आहे?
उत्तर - केरळम
--------------------------------------------------
प्रश्न.2) 2026 च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार सर्वाधिक कर्जबाजारी राज्यांच्या यादीत महाराष्ट्र राज्य कितव्या स्थानावर आहे?
उत्तर - दुसऱ्या
--------------------------------------------------
प्रश्न.3) नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून सलग 13 व्यांदा राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान कोणत्या पंतप्रधानांना मिळाला आहे?
उत्तर - नरेंद्र मोदी
--------------------------------------------------
प्रश्न.4) सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना कोणता आजार 'अधिसूचित आजार' (Notifiable Disease) म्हणून घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत?
उत्तर - कर्करोग (Cancer)
--------------------------------------------------
प्रश्न.5) 'महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम, 2026' नुसार मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचे सर्वाधिकार कोणाकडे आहेत?
उत्तर - मुख्यमंत्री
--------------------------------------------------
प्रश्न.6) 'मैत्री' (MAITREE) हा द्विपक्षीय संयुक्त लष्करी सराव भारताचा कोणत्या देशाच्या सैन्यासोबत आयोजित केला जातो?
उत्तर - थायलंड
--------------------------------------------------
प्रश्न.7) प्रलंबित महसूल प्रकरणे जलद सोडवण्यासाठी महाराष्ट्रात 1 सप्टेंबर 2026 पासून कोणते विशेष अभियान राबवले जाणार आहे?
उत्तर - महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान
--------------------------------------------------
प्रश्न.8) तुर्की येथे पार पडलेल्या जागतिक मातीतील कुस्ती स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक पटकावणारा मराठमोळा कुस्तीपटू कोण?
उत्तर - हर्षवर्धन सदगीर
--------------------------------------------------
प्रश्न.9) 3D तंत्रज्ञानाचा वापर करून प्राण्यांचे डिजिटल दर्शन घडवणारे देशातील पहिले 'व्हर्च्युअल प्राणीसंग्रहालय' (Virtual Zoo) कोठे सुरू झाले?
उत्तर - इंदूर
-----------------------------------------
प्रश्न.10) पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026 (EPI 2026) च्या जागतिक क्रमवारीत भारताचे स्थान कितवे आहे?
उत्तर - 176 व्या
---------------------
💥 जॉइन चालू घडामोडी
🔅Upmate247 App 👇👇
❗️अभ्यासक्रम/Syllabus
❗️मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका / Previous year question papers
❗️मोफत सराव पेपर/ Free Test series_Quiz
❗️चालू घडामोडी/ daily current affairs
📌आजच Install करा 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning
*🔷 आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷*
✅ 17 ऑगस्ट 2026
प्रश्न 1) भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित होणाऱ्या 18 व्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेची अधिकृत थीम कोणती आहे?
उत्तर - लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी
प्रश्न 2) पहिल्यावाहिल्या 'जागतिक ॲथलेटिक्स अल्टिमेट अजिंक्यपद स्पर्धा 2026' चे आयोजन कोणत्या शहरात केले जाणार आहे?
उत्तर - बुडापेस्ट, हंगेरी
प्रश्न 3) जागतिक बँकेचे अर्थसहाय्य असलेला 'विष्णुगड-पिपळकोटी जलविद्युत प्रकल्प' (VPHEP) कोणत्या राज्यात आणि कोणत्या नदीवर विकसित केला जात आहे?
उत्तर - उत्तराखंड - अलकनंदा नदी
प्रश्न 4) ऑगस्ट 2026 मध्ये घोषित झालेल्या शौर्य पुरस्कारांमध्ये 'कीर्ती चक्र' पुरस्कारासाठी निवड झालेले लेफ्टनंट कर्नल मॅनेओ फ्रान्सिस आणि मेजर जितेंद्र राठी हे दोन्ही अधिकारी लष्कराच्या कोणत्या तुकडीशी संबंधित आहेत?
उत्तर - पॅरा (स्पेशल फोर्सेस)
प्रश्न 5) ऑगस्ट 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 135 व्या ड्युरंड चषक फुटबॉल स्पर्धेत कोणत्या शहराला पहिल्यांदाच यजमानपद मिळाले आहे?
उत्तर - रांची, झारखंड
प्रश्न 6) ऑगस्ट 2026 मध्ये 'लाला' या शक्तिशाली चक्रीवादळाचा तडाखा बसलेली 'बिग आयलंड' आणि 'माउई' ही बेटे कोणत्या देशाचा किंवा राज्याचा भाग आहेत?
उत्तर - हवाई, अमेरिका
प्रश्न 7) ऑगस्ट 2026 मध्ये श्रीलंकेविरुद्ध गॉल येथे आपला ऐतिहासिक 600 वा कसोटी सामना खेळून, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 600 सामने खेळणारा भारत हा जगातील कितवा देश बनला आहे?
उत्तर - तिसरा
प्रश्न 8) ऑगस्ट 2026 मध्ये पार पडलेल्या 'नॅशनल बँक ओपन' (कॅनेडियन ओपन) टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले?
उत्तर - इगा स्वियातेग
प्रश्न 9) ऑगस्ट 2026 मध्ये भारत आणि मलेशिया यांच्यात पार पडलेल्या 'उदार शक्ती' या हवाई युद्धाभ्यासात भारतीय वायुसेनेच्या कोणत्या आधुनिक लढाऊ विमानाने पहिल्यांदाच भाग घेतला?
उत्तर - राफेल
प्रश्न 10) भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2036 च्या ऑलिम्पिक खेळांच्या तयारीसाठी कोणत्या देशव्यापी अभियानाची घोषणा केली आहे?
उत्तर - देशव्यापी क्रीडा टॅलेंट हंट
🖼️ जॉइन
💥 आजचे खूप महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे
📌 16 ऑगस्ट
1)गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नुकतीच नोंद झालेले एरलींग हॉलंड हे कोणत्या या देशाचे फुटबॉलपटू आहेत?
👉 नॉर्वे
2) मिस वर्ल्ड 2026 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करत आहे ?
👉 निकिता पोरवाल
3)9 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान 'मिस वर्ल्ड 2026 स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जात आहे?
👉 व्हिएतनाम
4)कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची झांबियाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे?
👉 न्या. आभा नायर
5)2026 मधील आंतरराष्ट्रीय भाषाशास्त्र ऑलिम्पियाडचे आयोजन कोठे करण्यात आले?
👉 रोमानिया
6)QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2026 च्या आवृत्तीत भारतातील सर्वोच्च मानांकित संस्था कोणती आहे ?
👉 IIT दिल्ली
7)भारतातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य कोणते ठरले आहे?
👉 उत्तर प्रदेश
8)एम. पी. परमेश्वरन यांचे नुकतेच वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले, ते कोणत्या विषयातील तज्ज्ञ होते?
👉 अणु अभियांत्रिकी
9)UCI पॅरासायकलिंग रोड प्रिन्स 2026 मध्ये भारतीय पॅरा-सायकलिस्टांनी किती पदके जिंकली ?
👉 12 पदके
10)केंद्रीय उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
👉 दीप्ती गौर मुखर्जी
11) 2026 चा भारत कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे ?
👉 80 वा
12)अमेरिकेतील कोणत्या राज्याने 15 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण राज्यात 'भारत दिवस' म्हणून घोषित केला आहे ?
👉 मॅसॅच्युसेट्स
13)MOTOGP ब्रिटिश ग्रांप्री 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले?
👉 राउल फर्नांडेझ
☀️ जॉइन
🛑 *13 ऑगस्ट 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
🔖 *प्रश्न.1) टाटा सन्सचे अध्यक्ष कोण होते ज्यांनी नुकतेच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे?*
*उत्तर -* एन. चंद्रशेखरन
🔖 *प्रश्न.2) 2026 च्या ब्रिटिश बुद्धिबळ चॅम्पियनशिपमधील महिला चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?*
*उत्तर -* बोधना शिवानंदन
🔖 *प्रश्न.3) 2026 च्या ब्रिटिश बुद्धिबळ चॅम्पियनशिपमधील पुरुष चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?*
*उत्तर -* श्रेयस रॉयल
*प्रश्न.4) 16 व्या भारतीय अवयवदान दिनानिमित्त सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्काराने कोणत्या राज्याला सन्मानित करण्यात आले?*
*उत्तर -* तामिळनाडू
🔖 *प्रश्न.5) भारतातील पहिले Scope-2 उत्सर्जनमुक्त बंदर कोणते बनले आहे? ?*
*उत्तर -* व्ही. ओ. चिदंबरनार बंदर
🔖 *प्रश्न.6) ‘न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026’ लोकसभेत कधी मंजूर करण्यात आले?*
*उत्तर -* 10 ऑगस्ट 2026
🔖 *प्रश्न.7) बॅटरी आणि इलेक्ट्रिक ट्रक्ससाठी स्वतंत्र धोरण तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे?*
*उत्तर -* महाराष्ट्र
🔖 *प्रश्न.8) भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या (SEBI) कार्यकारी संचालकपदी नुकतेच कोणी पदभार स्वीकारला आहे?*
*उत्तर -* प्रशांत महापात्रा
🔖 *प्रश्न.9) भारत-अमेरिका द्विपक्षीय नौदल सराव ‘रक्षा एक्सरसाइज (EOD) सराव 2026’ चे यजमान शहर कोणते भारतीय शहर आहे?*
*उत्तर -* कोची
🔖 *प्रश्न.10) आंतरराष्ट्रीय युवक दिन कधी साजरा केला जातो?*
*उत्तर -* 12 ऑगस्ट
📌HighCourt Clerk Admit Card Available
Link :⏬⏬
https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/clerkadmitcardtyping.php
Join us @upmateofficial
Bombay high court typing test
हॉल तिकीट 13 ऑगस्ट ला... दुपारी 12.30 नंतर येतील.
Join us @upmateofficial
*2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज भरण्याची लिंक*
➡️ARTI LINK
https://articet2026.cbtexam.in/
➡️BARTI Link
https://baricet2026.cbtexam.in/
➡️TRTI LINK
https://trticet2026.cbtexam.in/
➡️SARTHI LINK
https://sarthicet2026.cbtexam.in/
➡️AMRUT LINK
https://amrutcet2026.cbtexam.in/
🖼️ जॉइन Telegram
https://t.me/upmateofficial
🛑 *10 ऑगस्ट 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
🔖 *प्रश्न.1) अमेरिकेत पार पडलेल्या प्रतिष्ठित सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ 2026 या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले?*
*उत्तर -* आर. प्रज्ञानानंद
🔖 *प्रश्न.2) IMF च्या कार्यकारी संचालक (भारत) यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून कोणाची 3 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली ?*
*उत्तर -* राहुल जैन
🔖 *प्रश्न.3) अलीकडेच अंतराळात पिकवलेल्या भाताच्या पहिल्या पिकाची कापणी कोणत्या देशाने केली?*
*उत्तर -* चीन
🔖 *प्रश्न.4) नीती आयोगाच्या शालेय शिक्षण निर्देशांक 2026 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल क्रमांक पटकावला?*
*उत्तर -* पंजाब
*प्रश्न.5) भारतीय वायुसेनेतील (IAF) पहिल्या महिला ‘टॉप गन’ पायलट कोण ठरल्या आहेत?*
*उत्तर -* भावना कांत
🔖 *प्रश्न.6) आशियाई राफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 कोणत्या राज्यात आयोजित केली जाईल?*
*उत्तर -* अरुणाचल प्रदेश
🔖 *प्रश्न.7) कोणत्या राज्याने आपल्या राज्य प्राणी बिबट्याच्या संरक्षणासाठी ‘मिशन क्लाउडेड लेपर्ड’ सुरू केले?*
*उत्तर -* मेघालय
🔖 *प्रश्न.8) T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोणता खेळाडू ठरला आहे?*
*उत्तर -* जोस बटलर
🔖 *प्रश्न.9) रोटर क्लैप-III काउंटर-ड्रोन सैन्य अभ्यास 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले?*
*उत्तर -* राजस्थान
🔖 *प्रश्न.10) राष्ट्रीय हातमाग दिन कधी साजरा केला जातो?*
*उत्तर -* 7 ऑगस्ट
