🎯Upmateofficial🎯
Открыть в Telegram
✔️स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 🔅Upmate247 App 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning Youtube.com/upmateofficial
БольшеСтрана не указанаКатегория не указана
371
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
+1730 дней
Архив постов
♦️#MAFSU निकाल प्रसिद्ध झाला आहे post wise पाहून घ्या..
👉 लिंक: https://www.mafsu.ac.in/Selection-WaitingList.php
Join us @upmateofficial
📌SBI Clerk Prelims Admit Card Out
https://ibpsreg.ibps.in/sbijajul26/oecla_sep26/login.php?appid=24c6ba07c29762dbe2586e1f533198ec
*🔷 आजचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷*
✅21 सप्टेंबर 2026 👇
प्रश्न 1) आंतरराष्ट्रीय शांतता दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 21 सप्टेंबर
प्रश्न 2) टी-20 क्रिकेटच्या इतिहासात 15,000 धावा पूर्ण करणारे जगातील पहिले फलंदाज कोण बनले आहेत?
उत्तर : जोस बटलर
प्रश्न 3) 17 व्या कथकली महोत्सवाचे आयोजन कोठे सुरू झाले आहे?
उत्तर : चेन्नई
प्रश्न 4) आशियाई खेळांमध्ये भारतीय नेमबाज सोनम मस्करने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर : रौप्य पदक (Silver)
प्रश्न 5) संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81 व्या सत्रात भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोण करणार आहे?
उत्तर : डॉ. एस. जयशंकर
प्रश्न 6) महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी जगातील पहिल्या क्रमांकाची फलंदाज कोण बनली आहे?
उत्तर : स्मृती मानधना
प्रश्न 7) 'वीर गार्डियन' हा द्विपक्षीय हवाई सराव कोणत्या देशासोबत आयोजित केला जात आहे?
उत्तर : जपान
प्रश्न 8) जगातील सर्वात उंचावरील फुलांच्या बागेचे अनावरण कोठे करण्यात आले आहे?
उत्तर : लडाख
प्रश्न 9) ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन कोणत्या राज्यात पहिली अंडर-15 महिला युवा लीग आयोजित करणार आहे?
उत्तर : कर्नाटक
प्रश्न 10) आशियाई खेळांसाठी भारतीय संघाचे अधिकृत प्रायोजक कोणाला बनवण्यात आले आहे?
उत्तर : अमूल
Join us @upmateofficial
+1
📌 मुंबई उच्च न्यायालय - Peon skill test
📍 4 october 2026 ✅
Join us @upmateofficial
Repost from नगरपरिषद भरती 2026
📌नगरपरिषद भरती सुधारित भरती परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम 2026
Join us @nagarparishadbharati
*🔷आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे*
✅ 19 सप्टेंबर 2026 👇👇
प्रश्न 1) चंद्राच्या पृष्ठभागावर 'नवीन क्रेटर' (खड्डा) कोणी शोधला आहे?
उत्तर : नासा (NASA)
प्रश्न 2) आशियाई खेळ 2026 चे ध्वजवाहक कोण बनले आहेत?
उत्तर : मनू भाकर आणि तजिंदरपाल सिंग तूर
प्रश्न 3) ग्लोबल जेंडर गॅप रँकिंग 2026 मध्ये कोणत्या देशाने प्रथम स्थान मिळवले आहे?
उत्तर : आइसलँड
प्रश्न 4) केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या (CBFC) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : शशी शेखर वेम्पत्ती
प्रश्न 5) 'आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिवस' कधी साजरा करण्यात आला आहे?
उत्तर : 19 सप्टेंबर
प्रश्न 6) 'कुमक गाव' हे कुठले पहिले हेरिटेज व्हिलेज (वारसा गाव) म्हणून घोषित करण्यात आले आहे?
उत्तर : लडाख
प्रश्न 7) भारताच्या 51 व्या अत्याधुनिक डॉप्लर हवामान रडारचे आभासी उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?
उत्तर : संबलपूर
प्रश्न 8) भारतातील चित्ता संवर्धन कार्यक्रमाला 4 वर्षे पूर्ण झाल्याने चित्त्यांची संख्या वाढून किती झाली आहे?
उत्तर : 52
प्रश्न 9) भारतासाठी सर्वात वेगवान T20 आंतरराष्ट्रीय शतक ठोकणारा फलंदाज कोण बनला आहे?
उत्तर : अभिषेक शर्मा
Join us @upmateofficial
✅दहावी–बारावी परीक्षा 2027 संभाव्य वेळापत्रक जाहीर...
बारावी लेखी परीक्षा: 8 फेब्रुवारी ते 16 मार्च 2027
दहावी लेखी परीक्षा: 15 फेब्रुवारी ते 11 मार्च 2027
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने
संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.
Join us @upmateofficial
स्पर्धा परीक्षा अपडेट
https://t.me/upmateofficial
आरोग्य भरती अपडेट
https://t.me/Aarogyabharti
नगरपरिषद भरती अपडेट
https://t.me/nagarparishadbharati
*🔷 आजचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे*
✅15 सप्टेंबर 2026...
प्रश्न 1) महिला आशिया चषक 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर : भारत
प्रश्न 2) AHF ज्युनियर आशिया चषक चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर : भारत
प्रश्न 3) ब्रिक्स शिखर परिषद 2027 चे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे?
उत्तर : चीन
प्रश्न 4) जगातील सर्वात लांब स्टील स्लॅग रस्ता कोठे बनवला गेला आहे?
उत्तर : भारत (छत्तीसगड)
प्रश्न 5) भारताचा परकीय चलन साठा वाढून साधारणपणे कोणत्या पातळीवर पोहोचला आहे?
उत्तर : 785.7 अब्ज डॉलर्स
प्रश्न 6) आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर : 15 सप्टेंबर
प्रश्न 7) फास्टॅग पोर्टेबिलिटीसाठी कोणत्या शहरात 'वन टॅग' सुविधा सुरू करण्यात आली आहे?
उत्तर : मुंबई
प्रश्न 8) रेल्वेच्या कोणत्या झोनने 100% विद्युतीकरणाचे उद्दिष्ट साध्य केले आहे?
उत्तर : दक्षिण रेल्वे
प्रश्न 9) जागतिक सर्कुलर इकॉनॉमी फोरम 2026 चे आयोजन कोठे केले जाईल?
उत्तर : गांधीनगर
प्रश्न 10) संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) चे नवीन चाचणी केंद्र कोणत्या राज्यात विकसित केले जाईल?
उत्तर : पश्चिम बंगाल
Join us @upmateofficial
● GCC TBC कॉम्प्युटर टायपिंग रिझल्ट जाहीर..
#30 WPM
http://mscepune.in/gcc/JUNE2026/RESULT/RESULT30.aspx
#40 WPM
http://mscepune.in/gcc/JUNE2026/RESULT/RESULT40.aspx
Join us @upmateofficial
Repost from नगरपरिषद भरती 2026
⭕️ नवी मुंबई महानगरपालिका.
👉सेवा पदभरती 2025
( 30 वर्गाचा स्कोअर-कार्ड)
लिंक:-
https://www.nmmc.gov.in/additional-content/Jobs
Join us @nagarparishadbharati
*🔷 आजच्या चालू घडामोडी 12 सप्टेंबर 2026..👇*
प्रश्न 1) 18 वी ब्रिक्स शिखर परिषद 2026 कोठे सुरू झाली आहे?
उत्तर : नवी दिल्ली
प्रश्न 2) 'ग्राम अनुभव' योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे?
उत्तर : कर्नाटक
प्रश्न 3) 2029 पर्यंत भारताला नशामुक्त करण्याचा रोडमॅप कोणी जारी केला?
उत्तर : अमित शाह
प्रश्न 4) कोणत्या शहरात नववा राष्ट्रीय पोषण महिना सुरू करण्यात आला?
उत्तर : वाराणसी / उत्तर प्रदेश
प्रश्न 5) राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : भगवत प्रसाद मकवाना
प्रश्न 6) राष्ट्रीय प्रोत्साहन दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 12 सप्टेंबर
प्रश्न 7) पॅरा धनुर्धर शीतल देवीने वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीजमध्ये कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर : सुवर्ण पदक
प्रश्न 8) अलीकडेच CE-20 क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी कोणी केली आहे?
उत्तर : इस्रो (ISRO)
प्रश्न 9) सुरक्षित HIV स्टेटस मिळवणारा 'सैतुअल' हा कोणत्या राज्याचा पहिला जिल्हा बनला आहे?
उत्तर : मिझोरम
प्रश्न 10) 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 'आयची-नागोया 2026' च्या अधिकृत शुभंकराचे (Mascot) नाव काय आहे?
उत्तर : होनोहोन
Join us @upmateofficial
🔰आजच्या चालू घडामोडी 11 सप्टेंबर 2026 👇👇
प्रश्न 1) दिलीप ट्रॉफी २०२६ चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर - ईस्ट झोन
प्रश्न 2) कोणत्या राज्याने 'OSWAS 3.0' सेवा सुरू केली आहे?
उत्तर - ओडिशा
प्रश्न 3) Global Dryland काँग्रेसचे आयोजन कोठे करण्यात आले?
उत्तर - नवी दिल्ली
प्रश्न 4) २० व्या आशियाई खेळांचे आयोजन कोठे केले जाईल?
उत्तर - जपान
प्रश्न 5) २७ वे जागतिक ज्ञान मंच कोठे आयोजित करण्यात आले आहे?
उत्तर - सोल, दक्षिण कोरिया
प्रश्न 6) राष्ट्रीय वन शहीद दिन (भारत) कधी साजरा केला जातो?
उत्तर - ११ सप्टेंबर
प्रश्न 7) ग्लोबल फिनटेक फेस्टच्या ७ व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले?
उत्तर - मुंबई
प्रश्न 8) ८९.०४ मीटर थ्रोसह रुमेश थरंगा कोणत्या देशाचा पहिला डायमंड लीग चॅम्पियन बनला आहे?
उत्तर - श्रीलंका
प्रश्न 9) भारत आणि जपान दरम्यान प्रस्तावित पहिल्या पुरुष टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याचे नाव काय आहे?
उत्तर - सुझुकी कप
प्रश्न 10) ॲस्ट्रोगेट लॅब्सने भारताच्या पहिल्या स्वदेशी ऑप्टिकल इंटर-सॅटेलाइट लिंक (OISL) चे अनावरण कोणत्या ठिकाणी केले आहे?
उत्तर - बेंगळुर
Join us @upmateofficial
♦️तलाठी गट क पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 ऐवजी 03 जानेवारी 2027 ला होणार. - Mpsc प्रसिद्धीपत्रकाद्वारे
Join us @upmateofficial
*🔷 आजचे खूप महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे*
✅9 सप्टेंबर 2026
प्रश्न 1) ब्रिक्स (BRICS) चीफ जस्टिस फोरमचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
उत्तर - नवी दिल्ली
प्रश्न 2) इटालियन ग्रँड प्रिक्स 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर - अँड्रिया किमी अँटोनेली
प्रश्न 3) 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Awards) सोहळ्याचे आयोजन कोठे केले जाईल?
उत्तर - गुजरात
प्रश्न 4) मुंबई उच्च न्यायालयाचे (Bombay High Court) नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी
प्रश्न 5) 'वीर गार्जियन 2026' हा सैन्य सराव कोणत्या देशांदरम्यान झाला?
उत्तर - भारत आणि जपान
प्रश्न 6) जागतिक फिजिओथेरपी दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो?
उत्तर - 8 सप्टेंबर
प्रश्न 7) चायना मास्टर्सचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय जोडी कोणती बनली आहे?
उत्तर - चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी
प्रश्न 8) युवा खासदारांच्या 12 व्या आयपीयू (IPU) ग्लोबल कॉन्फरन्सचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले?
उत्तर - उझबेकिस्तान
प्रश्न 9) भारतीय लष्कराच्या कोणार्क कोरद्वारे 'रुद्र रॅटर्स सराव' कोठे आयोजित करण्यात आला होता?
उत्तर - जैसलमेर
प्रश्न 10) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम क्षेत्रीय परिषदेची 28 वी बैठक कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती?
उत्तर - गोवा
Join us @upmateofficial
