🎯Upmateofficial🎯
Открыть в Telegram
✔️स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 🔅Upmate247 App 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning Youtube.com/upmateofficial
БольшеСтрана не указанаКатегория не указана
371
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
+1730 дней
Архив постов
🛑 *11 ऑक्टोबर 2026, खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
🔖 *प्रश्न.1) सध्या चर्चेत असलेले भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?*
*उत्तर -* ज्ञानेश कुमार (26 वे)
🔖 *प्रश्न.2) नोबेल पारितोषिक 2026 मध्ये भौतिकशास्त्र क्षेत्रामधील पुरस्कार कोणाला जाहीर झाला?*
*उत्तर -* फ्रान्सिस हॅल्झेन
🔖 *प्रश्न.3) अलीकडेच, आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणाचे (ITLOS) न्यायाधीश म्हणून कोणत्या भारतीयाची नियुक्ती झाली?*
*उत्तर -* डॉ. विमल एन. पटेल
🔖 *प्रश्न.4) 31 वी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद (COP31) कोणत्या देशात आयोजित केली जाईल?*
*उत्तर-* तुर्किये
🔖 *प्रश्न.5) जयपाल राणा पुरस्कार आणि राजा रणधीर सिंग पुरस्कार अनुक्रमे कोणाला देण्यात आलेला आहे?*
*उत्तर -* तिरंदाज कुमकुम अनिल मोहोड आणि कुस्तीपटू सुजीत काळकल
🔖 *प्रश्न.6) 19 वी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत?*
*उत्तर -* 5 पदके
🔖 *प्रश्न.7) 14 व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?*
*उत्तर-* अरुणाचल प्रदेश
🔖 *प्रश्न.8) प्रसिद्ध ब्रिटिश लेखक आणि माजी राजकारणी जेफ्री आर्चर यांची अंतिम कादंबरी कोणती होती?*
*उत्तर -* ॲडम अँड ईव्ह (Adam & Eve)
🔖 *प्रश्न.9) ‘प्रोजेक्ट जागरूक’ हे अभियान कोणत्या संस्थेने सुरू केले आहे?*
*उत्तर -* SEBI
🔖 *प्रश्न.10) भारताने डिझाइन आणि निर्मिती केलेल्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या फ्लिट सपोर्ट शिपचे (FSS-1) नाव काय आहे?*
*उत्तर* - INS सूर्य
Join us @upmateofficial
*🔷आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नव उत्तरे*
✅ 8 ऑक्टोबर 2026 👇
प्रश्न 1) भारतीय वायुसेनेचे 29 वे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - आशुतोष दीक्षित
प्रश्न 2) 10 वी 'इंडिया मोबाईल काँग्रेस 2026' कोठे सुरू झाली आहे?
उत्तर - नवी दिल्ली
प्रश्न 3) रसायनशास्त्र (Chemistry) 2026 चा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
उत्तर - हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई
प्रश्न 4) रामानुजन पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - प्रो. महेश काकडे
प्रश्न 5) भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सार्वजनिक क्षेत्रातील बँक (PSB) कोणती बनली आहे?
उत्तर - बँक ऑफ बडोदा
प्रश्न 6) 'भारतीय वायुसेना दिन' कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - 08 ऑक्टोबर
प्रश्न 7) 'उल्लास' उपक्रमांतर्गत भारताचे सहावे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे?
उत्तर - उत्तराखंड
प्रश्न 8) 77 व्या आंतरराष्ट्रीय अंतराळवीर काँग्रेस-2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
उत्तर - अंताल्या, तुर्किये
प्रश्न 9) भारताचे पहिले 'राष्ट्रीय घरगुती प्रवास सर्वेक्षण' कोणाद्वारे करण्यात आले आहे?
उत्तर - राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय
प्रश्न 10) कोळसा खाणीमुळे चर्चेत असलेले जागतिक वारसा स्थळ 'रामप्पा मंदिर' कोणत्या राज्यात आहे?
उत्तर - तेलंगणा
Join us @upmateofficial
Repost from आरोग्य विभाग मेगाभरती ✍️
📌GMCH लातूर हॉलतिकीट उपलब्ध*
*हॉलतिकीट लिंक :*
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33100/96571/login.html
Join us @upmateofficial
🛑 *6 ऑक्टोबर 2026, खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
🔖 *प्रश्न.1) वर्ष 2026 चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या कोणत्या तीन वैज्ञानिकांना संयुक्तपणे जाहीर झाला आहे?*
*उत्तर -* कार्ल डायसेरोथ, पीटर हेगेमन व जॉर्ज नागेल
🔖 *प्रश्न.2) महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने कोणत्या जिल्ह्याला अधिकृतपणे ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित केले आहे?*
*उत्तर -* नागपूर
🔖 *प्रश्न.3) ‘विशिष्ट गुजरात गरिमा पुरस्कार’ या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे?*
*उत्तर -* स्मिता मंछार
🔖 *प्रश्न.4) आशियाई खेळ 2025 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत?*
*उत्तर-* 85 पदके
🔖 *प्रश्न.5) आशियाई खेळ 2026 मध्ये पदकतालिकेत अव्वल कोणता देश आहे?*
*उत्तर -* चीन
🔖 *प्रश्न.6) सप्टेंबर 2026 मध्ये रशियाला मागे टाकल्यानंतर, परकीय चलन साठ्याच्या बाबतीत भारताने कोणते स्थान गाठले आहे?*
*उत्तर -* चौथे
🔖 *प्रश्न.7) कोणत्या राज्य सरकारने महिलांना शून्य भाडे बस प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी ‘वेत्री पयणम थिट्टम’ सुरू केले?*
*उत्तर-* तामिळनाडू
🔖 *प्रश्न.8) MOI-1A हा कोणत्या देशाचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता उपग्रह आहे, जो स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आला आहे?*
*उत्तर -* भारत
🔖 *प्रश्न.9) कोणत्या एजन्सीने ‘ट्रान्सपोर्टर-18’ मोहीम सुरू केली आहे?*
*उत्तर -* SpaceX
🔖 *प्रश्न.10) महाराष्ट्रात कोणता दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे?*
*उत्तर* - 3 ऑक्टोबर
Join us @upmateofficial
*महाज्योती आणि VANARTI ज्यांचे ज्यांचे परीक्षा दिल्ली सेंटर आले आहे. त्यांनी सेंटर बदलून घ्या.*
*या लिंक वर क्लिक करून सेंटर बदलून घ्या, प्रोसेस होत आहे.*
https://registration.mahajyoti.org.in/
*🔷 आजचे खूप महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷*
✅ 2 ऑक्टोबर 2026
प्रश्न 1) 'विशिष्ट गुजरात गरिमा पुरस्कार'ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - स्मित मच्छार
प्रश्न 2) 'COFO 28' परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती?
उत्तर - रोम, इटली
प्रश्न 3) 2026 मधील जगातील सर्वोत्तम एअरलाइन म्हणून कोणाला घोषित करण्यात आले आहे?
उत्तर - सिंगापूर एअरलाइन्स
प्रश्न 4) UPSC च्या स्थापनेला किती वर्षे पूर्ण झाली आहेत?
उत्तर - 100 वर्षे (1 ऑक्टोबर)
प्रश्न 5) अमेरिकेत AI ला कोणत्या नावाने ओळखले जाईल?
उत्तर - सुपर इंटेलिजन्स
प्रश्न 6) 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - 02 ऑक्टोबर
प्रश्न 7) कोणत्या ठिकाणी 'इंडिया एनर्जी वीक 2027' चे आयोजन केले जाईल?
उत्तर - कोलकाता
प्रश्न 8) केंद्रीय कॅबिनेटने ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणती नवीन योजना सुरू केली आहे?
उत्तर - पीएम धारा योजना
प्रश्न 9) 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये पहिला 'सर्वोत्तम महिला बुद्धिबळपटू पुरस्कार' कोणी जिंकला आहे?
उत्तर - दिव्या देशमुख
प्रश्न 10) कोणत्या राज्याने हिमनदी तलावांच्या रिअल-टाइम देखरेखीसाठी आपली पहिली पूर्व चेतावणी प्रणाली सुरू केली आहे?
उत्तर - उत्तराखंड
Join us @upmateofficial
