ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

Vibha Academy 🚔🚔

Vibha Academy 🚔🚔

Открыть в Telegram

📚 विभा अकॅडमी | Vibha Academy 🎯 ध्येय निश्चित, यश निश्चित! join us on YouTube : https://youtube.com/@vibha_academy?si=T_YPYZEL4tptqaQi स्पर्धा परीक्षांची दर्जेदार व विश्वासार्ह तयारी करण्यासाठी तुमचे स्वागत आहे.

Больше
Страна не указанаКатегория не указана
291
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
-130 дней
Архив постов

विद्युत पुरवठा खंडित असल्याने आपण आताचे लाइव्ह लेक्चर संध्याकाळी.... 7 pm ... का reschedule केले आहे. व्यवस्थेच्या अनिश्चतेमु
विद्युत पुरवठा खंडित असल्याने आपण आताचे लाइव्ह लेक्चर संध्याकाळी.... 7 pm ... का reschedule केले आहे. व्यवस्थेच्या अनिश्चतेमुळे आणि mpsc स्पर्धक स्वतःच्या तयारी , करियर संदर्भात पुरेशी स्पष्टता नसल्याने कदाचित ??खूप सारा वेळ ( वर्षा मागून वर्ष वाया जातात). स्वतःला कोणत्याही अनिश्चित परिस्थिती ला सामोरे जाण्यासाठी तयार होण्यात कोणत्या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होत.... यावर माझं स्वतःच मागील 3 वर्षापासून च ऑब्सरवॅशन मी मांडणार आहे ..यावर या लाइव्ह सत्रात आपण चर्चा करणार आहोत.... काय माहित कदाचित या लाइव्ह सत्रात तुम्हाला mpsc तयारी संदर्भात एक नवीन पुरेसा स्पष्ट दृष्टिकोन मिळेल...ज्याने आपली अभ्यासाची गती वाढण्यास नक्कीच मदत होईल. Mpsc ची तयारी करताना माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींचे ऐन महत्त्वाचे तारुण्यातील अनेक वर्ष वाया जातात... वाया जाणारी तारुण्यातील हे महत्त्वाचे वर्ष वाचवण्याचा विडा मी उचलला आहे... म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी संध्याकाळी सात वाजता या लाईव्ह सत्रात जॉईन व्हा... धन्यवाद

Live ya ...

photo content

photo content

10वी च्या statebord मधील कात्रणे https://t.me/vibhaacademy
+1
10वी च्या statebord मधील कात्रणे https://t.me/vibhaacademy

photo content

8 वी च्या statebord मधील कात्रणे https://t.me/vibhaacademy
+1
8 वी च्या statebord मधील कात्रणे https://t.me/vibhaacademy

photo content

photo content

photo content