Vibha Academy 🚔🚔
Открыть в Telegram
📚 विभा अकॅडमी | Vibha Academy 🎯 ध्येय निश्चित, यश निश्चित! join us on YouTube : https://youtube.com/@vibha_academy?si=T_YPYZEL4tptqaQi स्पर्धा परीक्षांची दर्जेदार व विश्वासार्ह तयारी करण्यासाठी तुमचे स्वागत आहे.
БольшеСтрана не указанаКатегория не указана
291
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
-130 дней
Архив постов
*"मी अविवेकाची काजळी। फेडोनी विवेक दीप उजळी। तै योगिया पाहे दिवाळी। निरंतर।"* *- श्री संत ज्ञानेश्वर*
10022 Technical च्या जागा आहेत🔥🔥
6695 Any graduate 😢🙄
लिपिक वाले म्हणजेच Any Graduate तुमच्या साठी स्पर्धा मोठी आहे👍💯
Any डिग्री 👉6695 जागा 👉 8 लाख स्पर्धक
तांत्रिक डिग्री 👉 9000 जागा 👉 2 लाख स्पर्धक...
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज करण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
तद्अनुषंगाने आयोगास प्राप्त झालेल्या मागणीपत्रांनुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधून एकूण १६७१७ (५७०७ + ११०१०) इतकी पदे भरली जाणार आहेत.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
➡️तांत्रिक उमेदवार -
पूर्व चा वेगळा कट ऑफ, वेगळी मुख्य परीक्षा
➡️ प्रशासकीय उमेदवार(Any Graduate) -
पूर्व चा एकत्रित कट ऑफ आणि एक मुख्य परीक्षा(सध्याच्या गट-ब आणि गट-क मुख्य प्रमाणेच)
टीप - 16717 जागांचा एकत्रित कट ऑफ लागणार नाही कारण बरेच संवर्ग तांत्रिक चे आहेत.
