MPSC PYQ Prediction
رفتن به کانال در Telegram
نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
9 330
مشترکین
-624 ساعت
+277 روز
+61530 روز
آرشیو پست ها
9 330
✅जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
❣Join:@Unique_Katta✔️
9 330
‘मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा 2026’
या काल झालेल्या MPSC पेपर मध्ये बरेच प्रश्न PYQ आधारित विचारलेले आहेत
त्यामुळे जुने PYQ व्यवस्थित करून घ्या.
9 330
आपल्या PYQ Prediction Batch मधून या पेपर मध्ये बरेच प्रश्न प्रथमदर्शनी दिसून येत आहेत 🔥🔥🔥
9 330
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
9 330
सिल्व्हर फिश कोणत्या संघाचा भाग आहे?
Silver fish is belongs to which phylum?
9 330
Starfish belongs to which of the following phyla?
स्टारफिश खालीलपैकी कोणत्या संघाशी संबंधित आहे?
9 330
Jellyfish are an example of which type of phylum?
जेलीफिश हे कोणत्या प्रकारच्या संघाचे उदाहरण आहे?
9 330
पृथ्वीवरून कृत्रिम उपग्रहाचा अतिशय अचूकपणे मागोवा घेण्यासाठी.............. याचा वापर केला जाऊ शकतो.
9 330
अर्थशास्त्र विषय घटकनिहाय नोट्स आणि PYQ नोट्स सोबत पूर्ण झाला आहे .
Science विषय चालु झाला आहे .
अजून वेळ गेली नाही .
Admission करून घ्या.
PYQ Prediction Batch
