MPSC PYQ Prediction
رفتن به کانال در Telegram
نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
9 333
مشترکین
+324 ساعت
+97 روز
-3130 روز
آرشیو پست ها
9 333
MPSC राज्यसेवा 2027 जागा. जागा खूप जास्त आहेत...💥💥☄☄☄💥💥💥💥💥
🔥तहसीलदार - 82✅
🔥नायब तहसीलदार -78✅
🔥CO -100✅
🔥उपशिक्षणाधिकारी -110✅
🔥CAFO - 40✅
🔥DYSP - 38✅
🔥DSLR - 56✅
🔥ACST - 06✅
🔥CDPO गट अ - 26✅
🔥CDPO गट ब - 66✅
👉बाल विमा प्रकल्प अधिकारी
(नागरी) / सहायक आयुक्त / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गट अ 26 जागा ✅
👉निरीक्षक प्रमाणित शाळा /बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण)गट ब 66 जागा✅
🔥 🔥 ANY DEGREE आहे 🔥 🔥कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन अधिकारी गट ब 04 जागाचे मागणी पत्र पाठवले आहे ✅ प्रबंधक श्रम विज्ञान गट ब 01 जागाचे मागणी पत्र पाठवले आहे✅ कक्षा अधिकारी ११ जागांची मागणी पत्र पाठवण्याची कारवाई चालू आहे🔥🔥 उपाधीक्षक भूमी अभिलेख 168 पदे रिक्त असून राज्यसेवा 2027 साठी येऊ शकतात 💥विशेष लेखापरीक्षक गट- अ सरळसेवा राज्य सेवा द्वारे रिक्त जागा - 70 पदे 💥विशेष लेखापरीक्षक गट- ब सरळसेवा राज्य सेवा द्वारे रिक्त जागा - 93 पदे 👉प्रयत्न केला तर या जागा 2027 च्या राज्य सेवा परीक्षा मध्ये येऊ शकते.
राज्यसेवा 2027 साठी वित्त विभाग मधील 👇👇👉लेखाधिकारी गट- ब S -16 सरळसेवा राज्य सेवा द्वारे रिक्त जागा - 474 👉सहाय्यक लेखा अधिकारी गट- ब S -15 सरळसेवा राज्य सेवा द्वारे रिक्त जागा - 475 ♦️या जागा 2027 च्या राज्य सेवा परीक्षा मध्ये येणार... 🔥 🔥 यासाठी फक्त Objective पाहिजेत 🔥🔥
30 اکتبر, 11:13
9 333
Combine करणाऱ्या प्रत्येकाने Objective ला पाठिंबा दिला पाहिजेत.
कारण एकदा Combine ची पोस्ट मिळाली की नंतर राज्यसेवेचाच अभ्यास करावा लागतो आणि Descriptive चा घोळ बघता आपले स्वप्न धूसर होऊ शकते. Combine वाल्या प्रत्येकाला post ही Objective मधून मिळते याचे महत्व सांगायची गरज नाही.
त्यामुळे आपल्या उज्वल भविष्यासाठी Combine वाल्या प्रत्येकाने Objective la सपोर्ट करा.
Objective telegram link -
https://t.me/objective20271
23 اکتبر, 07:55
