mpscCurrentinfo🔥
رفتن به کانال در Telegram
428
مشترکین
-124 ساعت
+67 روز
+530 روز
آرشیو پست ها
◆ गोव्यात जानेवारी 2026 मध्ये पार पडलेल्या 29 व्या अखिल भारतीय राष्ट्रीय मार्शल आर्ट्स अजिंक्यपद स्पर्धेत तमिळनाडूच्या राणीपेट येथील एस.जी. रोशिनीने सुवर्णपदक जिंकले आहे.
◆ छत्तीसगडचा धमतरी जिल्हा समर्थ पंचायत पोर्टलद्वारे मालमत्ता कर गोळा करणारा देशातील पहिला जिल्हा ठरला.
◆ भारतातील पहिले AI संचालित विद्यापीठ मेरठ येथे सुरू करण्यात आले आहे.
◆ भारताने UNESCO च्या 2026-27 च्या जागतिक वारसा मूल्यमापन चक्रासाठी मेघालयातील आयकॉनिक लिव्हिंग रूट ब्रिजचे नामांकन केले आहे.
#Updated Eco Current
👉अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निर्मलाताई सितारामन संसदेत पोहोचले.
👉 ११ वाजता अर्थसंकल्प सादर होणार तसेच दोन भागांमध्ये अर्थसंकल्प सादर होतो.
👉निर्मला सीतारामन् आज नवव्यांदा सादर करणार अर्थसंकल्प..
👉 पी. चिदम्बरम् यांच्या विक्रमाशी बरोबरी..
हा अर्थसंकल्प Reform Express
या आधारावर असणार आहे म्हणजेच दीर्घकालीन सुधारणा अपेक्षित आहे ज्यामध्ये निर्यात वाढ आणि जागतिक अनिश्चितता आहे त्याचे अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम काढण्यासाठी तरतुदी असतील.
#Updated Current Eco
👉केंद्रीय अर्थसंकल्प २०२६/२७ आज सादर होणार.
👉 पहिला अर्थसंकल्प 1860 ला जेम्स विल्सन यांनी मांडला होता.
👉 स्वातंत्र्य भारताचा पहिला अर्थसंकल्प षण्मुखानंद चेट्टी यांनी मांडला होता.
👉 सर्वाधिक दहा वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा मान मोरारजी देसाई यांना आहे.
👉 अर्थसंकल्पाचे एकूण तीन प्रकार असून भारतामध्ये त्यामधील तुटीचा अर्थसंकल्प सादर केला जातो.
👉 2017 पासून रेल्वे आणि साधारण अर्थसंकल्प एकत्रित केलेला आहे विवेक देवराय समिती शिफारस.
👉 राज्यघटनेत अर्थसंकल्प असा उल्लेख नसून वार्षिक वित्तीय विवरणपत्रक असा उल्लेख आहे अनुच्छेद 112 नुसार.
#Updated Eco Current
वेगवेगळ्या बँका स्थापन करण्यासाठी असलेली भांडवल मर्यादा..
1) व्यापारी बँका 500 कोटी
2) लघु बँक 200 कोटी
3) पेमेंट बँक 100 कोटी
4) परकीय बँका 500 कोटी
5) प्रादेशिक ग्रामीण बँका 2000 कोटी
सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
त्या 17 व्या उपमुख्यमंत्री ठरल्या.
आतापर्यंत महाराष्ट्राला लाभलेल्या उपमुख्यमंत्र्यांची यादी...
महापौर हा महानगरपालिकेचा प्रमुख राजकीय पदाधिकारी असतो.
तो/ती शहराचा पहिला नागरिक मानला जातो.
🔹 घटनात्मक आधार
भारतीय राज्यघटना – भाग 9A
74 वी घटनादुरुस्ती अधिनियम, 1992
कलम 243P ते 243ZG
👉 शहरी स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, नगरपालिका) यांची तरतूद.
🔹 महापौराची निवड कशी होते?
महापौराची निवड महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमधून होते
निवड बहुमताने
काही राज्यांत थेट निवडणूक पद्धत देखील आहे
🔹 कार्यकाळ
साधारणतः 2.5 वर्षे (अडीच वर्षे)
(महाराष्ट्रात प्रचलित)
काही राज्यांत → 1 वर्ष / 5 वर्षे
🔹 महापौराचे दर्जा
महापौराला राज्यमंत्री दर्ज दिला जातो
👉 हा दर्जा प्रोटोकॉल/मानधनापुरता असतो
👉 कायदेशीर किंवा प्रशासकीय अधिकार राज्यमंत्र्यासारखे नसतात...
◆ आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी चहा बागायत कामगारांसाठी 'मुख्यमंत्री इति कोली दुती पात' योजना सुरू केली आहे
नवी दिल्ली येथे झालेल्या २०२६ च्या प्रजासत्ताक दिन संचलनात (Republic Day Parade 2026)
महाराष्ट्र राज्याच्या 'गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' या विषयावरील चित्ररथाने राज्यांच्या श्रेणीत पहिला (प्रथम) क्रमांक पटकावला आहे.
◾️ संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या निकालानुसार मुख्य विजेते खालीलप्रमाणे आहेत:
२०२६ प्रजासत्ताक दिन चित्ररथ विजेते (परीक्षकांचा निकाल)
💐 प्रथम क्रमांक: महाराष्ट्र
('गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' या विषयासाठी)
💐 द्वितीय क्रमांक: जम्मू आणि काश्मीर (हस्तकला आणि लोकनृत्यांचे प्रदर्शन)
💐 तृतीय क्रमांक: केरळ
('वॉटर मेट्रो आणि १००% डिजिटल साक्षरता' या विषयासाठी)
◾️ इतर महत्त्वाचे पुरस्कार
➡️ सर्वोत्कृष्ट चित्ररथ (मंत्रालय श्रेणी): सांस्कृतिक मंत्रालय ('वंदे मातरम - राष्ट्राचा हुंकार' या संकल्पनेसाठी)
➡️ लोकपसंती (Popular Choice): ऑनलाइन मतदानानुसार राज्यांमध्ये
⭕️ गुजरात : प्रथम
⭕️ उत्तर प्रदेश : द्वितीय
⭕️ राजस्थान : तृतीय क्रमांकावर राहिले
➡️ सर्वोत्कृष्ट संचलन तुकडी (Armed Forces): भारतीय नौदल (Indian Navy
महत्त्वाचा लेख -
कलम २१ अंतर्गत “मासीक पाळी आरोग्याचा हक्क” हा मुलभूत हक्क असेल.
धन्यवाद 🙏
निर्मला सीताराम करणार नवा विक्रम
निर्मला सीतारामन यावर्षी (2026 मध्ये) नवव्यांदा सलग अर्थसंकल्प सादर करून नवा विक्रम करणार आहेत.
महत्त्वाचे :
1] भारताच्या संसदीय इतिहासात सर्वाधिक वेळा (एकूण 10 वेळा) अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे.
2] भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला होता.
3] पी. चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी यांनी अनुक्रमे 9 आणि 8 वेळा अर्थसंकल्प सादर केले आहेत.
#Updated Current Eco
अर्थसंकल्प तयार करणारी पडद्यामागची अर्थसंकल्पीय टीम...
घटनेत अर्थसंकल्प असा उल्लेख नसून वार्षिक वित्तीय विवरणपत्रक आहे.
अनुच्छेद 112 नुसार केंद्रीय वार्षिक वित्तीय विवरणपत्रक याबाबत तरतूद आहे...तर 202 नुसार राज्याबाबत तरतूद आहे.
