mpscCurrentinfo🔥
رفتن به کانال در Telegram
427
مشترکین
+124 ساعت
+47 روز
+630 روز
آرشیو پست ها
Current योजना
👉बळीराजा पाणंद रस्ते योजना (महाराष्ट्र)
👉मंजुरी: ७ डिसेंबर २०२५ (मंत्रिमंडळ निर्णय)
👉सुरू: डिसेंबर २०२५ पासून
👉अंमलबजावणी विभाग: महसूल विभाग
👉उद्देश: शेतमाल वाहतुकीसाठी बारमाही पक्के पाणंद रस्ते
👉निधी: सुमारे ₹1000 कोटी
👉कालावधी: पुढील ४ वर्षांत राज्यभर जाळे तयार करणे
👉इंदिरा गांधी पुरस्कार 2025
👉विजेती: Graça Machel (ग्रासा माशेल) (मोजांबिक)
👉पुरस्कार: इंदिरा गांधी शांतता, निरस्त्रीकरण व विकास पुरस्कार
👉कार्य: बालहक्क, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण
👉रक्कम: ₹1 कोटी
👉निवड: Indira Gandhi Memorial Trust (आंतरराष्ट्रीय ज्यूरी)
👉सुरुवात: 1986
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून 'डॉक्टर ऑफ सायन्स' (D.Sc.) ही मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे. [तिसऱ्यांदा डॉक्टरेट पदवी]
'बीसीसीआय' पुरस्कार विजेते (निवडक)
कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार : राहुल द्रविड, रॉजर बिन्नी, मिताली राज
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू : शुभमन गिल (पुरुष), स्मृती मनधाना (महिला)
सर्वोत्तम पदार्पणवीर : हर्षित राणा (पुरुष), श्री चरणी (महिला)
सर्वोत्तम अष्टपैलू (देशांतर्गत) :
आयुष म्हात्रे, मुंबई (मर्यादित षटके)
हर्ष दुबे, विदर्भ (रणजी करंडक)
महिला क्रिकेटपटू (देशांतर्गत) :
इरा जाधव, मुंबई (कनिष्ठ)
शफाली वर्मा, हरियाणा (वरिष्ठ)
सर्वोत्तम राज्य संघटना : मुंबई क्रिकेट संघटना
Note : गिलला प्रतिष्ठेचा पॉली उम्रीगर पुरस्कार प्रदान करण्यात आला. गिलने वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार दुसऱ्यांदा मिळवला. यापूर्वी त्याने 2023 मध्ये हा सन्मान मिळवला होता. स्मृती मानधनाने वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पाचव्यांदा मिळवला.
गॅस कनेक्शन वाढ (2014–2025)
➡️ Domestic:
14.52 कोटी → 32.97 कोटी (+18.45 कोटी)
➡️ PMUY (उज्ज्वला):
0 → 10.33 कोटी 👆👆
पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीत महाराष्ट्र पहिला
स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेल यांसारख्या पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.
इंधनजन्य पदार्थावर लावलेल्या करामध्ये केंद्र सरकारला सर्वाधिक कर महाराष्ट्र राज्यातून प्राप्त झाला आहे.
सौरउर्जा प्रकल्पामध्ये महाराष्ट्र देशात पहिला
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची अंमलबजावणी करताना 01 ऑक्टोबर 2025 ते 27 फेब्रुवारी 2026 या कालावधीत प्राप्त अर्जापैकी 1 लाख 8 हजार घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्र राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. [उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी आहे.]
मयंक चक्रवर्ती ठरला ऐतिहासिक 'ग्रँडमास्टर'
आसामचा आंतरराष्ट्रीय मास्टर मयंक चक्रवर्ती भारताचा 94 वा ग्रँडमास्टर (GM) बनला असून, तो ईशान्य भारतातून हा प्रतिष्ठेचा किताब मिळवणारा पहिलाच खेळाडू ठरला. [त्याने स्वीडनमध्ये झालेल्या 8 व्या GM स्पर्धेत हा ऐतिहासिक विजय मिळवला.]
जागतिक ग्राहक हक्क दिन 2026 (जागतिक स्तरावर) : 15 मार्च
2026 ची थीम : "Safe Products, Confident Consumers"
2025 ची थीम : "A Just Transition to Sustainable Lifestyles"
उद्देश : ग्राहकांसाठी शाश्वत, निरोगी आणि परवडणारे पर्याय उपलब्ध करणे, तसेच त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील याची खात्री करणे.
राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन 2025 (भारतात) : 24 डिसेंबर
2025 थीम : "डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्षम आणि जलद निवारण" (Efficient and Speedy Disposal through Digital Justice).
उद्देश : ई-जागृती आणि NCH 2.0 सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सद्वारे ग्राहक तक्रारींचे जलद, पारदर्शक आणि सुलभ निवारण करणे.
👉अंडी उत्पादन वर Expiry Date बंधनकारक करणारे पहिले राज्य उत्तर प्रदेश.
👉अंडी उत्पादन आणि महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल महाराष्ट्र 2025-26 नुसार आकडेवारी:-
👉महाराष्ट्र → देशात 7 वा क्रमांक
👉प्रति व्यक्ती उपलब्धता → 65 अंडी/वर्ष
👉राष्ट्रीय सरासरी → 106 अंडी/वर्ष
👉अग्रगण्य राज्ये आंध्र प्रदेश आहे
👉जगात भारत→ 2 रा क्रमांक वर आह
🔰 होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz)🔰
◾️ ही आशियाच्या मध्य पूर्व भागातील एक अत्यंत महत्त्वाची आणि मोक्याची सागरी जलवाहिनी आहे.
⚫️ प्रमुख वैशिष्ट्ये:
◾️ स्थान: ही सामुद्रधुनी पर्शियन आखाताला (Persian Gulf) ओमानच्या आखाताशी आणि पुढे अरबी समुद्राशी जोडते.
◾️ सीमा: याच्या उत्तरेस इराण असून दक्षिणेस संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ओमान (मुसंडम द्वीपकल्प) हे देश आहेत.
◾️ रुंदी: ही सामुद्रधुनी तिच्या सर्वात अरुंद बिंदूवर सुमारे 33 किमी ते 54 किमी (21 ते 29 समुद्री मैल) रुंद आहे.
◾️ महत्त्व: जगातील एकूण खनिज तेल वाहतुकीच्या सुमारे 20% ते 30% वाहतूक याच मार्गातून होते, त्यामुळे तिला जागतिक अर्थव्यवस्थेची "जीवनवाहिनी" मानले जाते.
◾️ सध्याची स्थिती (मार्च 2026):
इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे ही सामुद्रधुनी सध्या चर्चेत आहे. इराणने ही सामुद्रधुनी प्रत्यक्षात सर्व व्यापारी वाहतुकीसाठी जवळपास बंद केली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
महिलांच्या तक्रारीसाठी अशी हेल्पलाइन सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
त्यामुळे येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये हा मुद्दा अतिशय जास्त महत्वाचा आहे...
#Updated Current Eco
👉निर्यात सज्जता निर्देशांक (Export Preparedness Index - EPI)
👉EPI ची पहिली आवृत्ती
ऑगस्ट 2020 मध्ये प्रकाशित झाली
आणि 2024 ची ही 4 थी आवृत्ती आहे.
👉2024 ची आवृत्ती 14 जानेवारी 2026 ल जाहीर केली.
👉चौकट आणि व्याप्ती
👉निर्यात सज्जता निर्देशांक (EPI) 2024 (4 स्तंभांवर आधारित असून, पुढे 13 उप-स्तंभ आणि 70) निर्देशकांमध्ये विभागला आहे.
✡ ९८ व्या ऑस्कर पुरस्कार 2026
➡️ ९८ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'वन बॅटल आफ्टर अनदर' या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह 5 प्रमुख पुरस्कार जिंकत वर्चस्व गाजवले आहे. 'अवतार: फायर अँड अॅश' ने बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा पुरस्कार पटकावला, तर मराठी चित्रपट 'दशावतार' ऑस्करच्या शर्यतीत सामील होता.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔰सर्वोत्कृष्ट चित्रपट= 'वन बॅटल आफ्टर अनदर
🔰सर्वोत्कृष्ट अभिनेता= मायकेल बी. जॉर्डन
🔰सर्वोत्कृष्ट अभिनेत्री=जेसी बकले
🔰सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक= वन बॅटल आफ्टर अनदर
🔰सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स= 'अवतार: फायर अँड अॅश'
🔰सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता = सीन पेन
🔰सर्वोत्कृष्ट छायांकन = 'सिनर्स.
#Updated Current पुरस्कार
👉ज्ञानपीठ पुरस्कार :
👉58वा ज्ञानपीठ पुरस्कार: जगद्गुरु रामभद्राचार्य – संस्कृत
👉59 वा ज्ञानपीठ पुरस्कार: विनोद कुमार शुक्ल – हिंदी
👉60 वा ज्ञानपीठ पुरस्कार (2025): आर. वैरामुथू – तामिळ प्रदान 2026 मध्ये होणार...
