mpscCurrentinfo🔥
رفتن به کانال در Telegram
289
مشترکین
-124 ساعت
+17 روز
+2030 روز
آرشیو پست ها
♦️ आजचे मंत्रीमंडळ निर्णय..🙏 👉 पूर्ण GR रात्रीपर्यंत उपलब्ध होईल..👉 महाराष्ट्र टाइम्स पेपर बातमी CLICK HERE
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या 34 वरून 38 (सरन्यायाधीशांसह) करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.,.
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश संख्या 37 होणार (एकूण 37+1= 38)
संसदेत सर्वोच्च न्यायालय(न्यायाधीशांची संख्या) सुधारणा विधेयक, 2026 सादर करण्याच्या प्रस्तावास मंजुरी
> केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी
> संसदेत सर्वोच्च न्यायालय (न्यायाधीशांची संख्या) सुधारणा विधेयक, 2026
> भारताचे मुख्य न्यायाधीश वगळून सध्याच्या 33 वरून 37 पर्यंत वाढविणे हा आहे.
> सरन्यायाधीश धरून - 38 होईल
हे लक्षात घ्या
◾️सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या - संसद ठरवते ◾️उच्च न्यायालय न्यायाधीश संख्या - राष्ट्रपती ठरवते ◾️ उच्च न्यायालय न्यायाधीश नेमणूक - राष्ट्रपती (सरन्यायाधीश+राज्यपाल विचराने) ◾️ उच्च न्यायालय इतर न्यायाधीशांची नेमणूक -राष्ट्रपती (सरन्यायाधीश+राज्यपाल+उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश विचाराने)
'माकप'चा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात
> मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
> स्थापना - 7 नोव्हेंबर 1964
💥 सध्या देशात - 6 राष्ट्रीय पक्ष आहेत
💥 खालील तीनपैकी कोणत्याही एका अटीची पूर्तता करतो तेंव्हा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते
जर एखाद्या पक्षाने लोकसभेत किमान 3 वेगवेगळ्या राज्यांमधून 2% जागा जिंकल्या
लोकसभा किंवा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत, पक्षाला 4 राज्यांमध्ये आणि 4 लोकसभेच्या जागांवर 6% मते मिळतात...
एका पक्षाला चार किंवा अधिक राज्यांमध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळते.
स्वराज्य नेस्तनाबूत करू पाहणाऱ्या औरंगजेबाशी संभाजी महाराजांनी शौर्य आणि धैर्याने लढा दिला. लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करत रयतेचे हित साधणारे, अढळ स्वराज्यनिष्ठा बाळगणारे, स्वराज्याचे रक्षणकर्ते छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#PSI2024🔥...
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - शिफारस यादी
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
13 मे 2026 पर्यंत एकूण 238 जागांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवले आहे
कामगार आयुक्तालय जाहिरात प्रसिद्ध
परीक्षा TCS घेणार आहे.
अर्ज सादर करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/Index.html
अर्ज कालावधी - 13 मे ते 11 जून 2026
Join @mpscCurrentinfo
डिजीलॉकर प्रक्रिया आयोगाच्या अर्ज करण्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
+1
जा. क्र. ०१२/२०२६ महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ व जा. क्र. ००३/२०२६ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ - ठळक सूचना
♦️नीट रद्द; लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार..
कामगार आयुक्तालय जाहिरात प्रसिद्ध
अर्ज कालावधी - 13 मे ते 12 जून 2026
https://mahakamgar.maharashtra.gov.in/
जा. क्र. ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखनिक/सहायक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
हिमंता बिस्वा सरमा यांनी दुसऱ्यांदा आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. [आसाममध्ये सलग दोनवेळा मुख्यमंत्री बनणारे ते पहिले बिगर-काँग्रेसी नेते ठरले आहेत.]
गुवाहाटी येथे आयोजित भव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना शपथ दिली.
