fa
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

رفتن به کانال در Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

نمایش بیشتر
427
مشترکین
+124 ساعت
+47 روز
+430 روز
آرشیو پست ها
यासंदर्भात लवकरच GR येईल 👍

शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणा; उमेदवारांसाठी सुलभता, तंत्रज्ञानाचा स्वीकार संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा,
+1
शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणा; उमेदवारांसाठी सुलभता, तंत्रज्ञानाचा स्वीकार संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा, ९३ संवर्गाचा समावेश

अगोदर GR येईल नंतर परीक्षा योजना. गट "क" जाहिरात
अगोदर GR येईल नंतर परीक्षा योजना. गट "क" जाहिरात

👉 25 एप्रिल – जागतिक मलेरिया दिवस. 👉 स्थापना: 2007 👉 घोषणा: 60 वी जागतिक आरोग्य असेंब्ली 👉 संस्था: World Health Organizat
👉 25 एप्रिल – जागतिक मलेरिया दिवस. 👉 स्थापना: 2007 👉 घोषणा: 60 वी जागतिक आरोग्य असेंब्ली 👉 संस्था: World Health Organization 👉 थीम 2026: Driven to End Malaria: Now We Can. Now We Must.

● तमिळनाडू मतदान - 85.13% ● पश्चिम बंगाल मतदान - 92.63% (पहिला टप्पा) ◾️तामिळनाडू निवडणूक > 234 जागा > 23 एप्रिल - एक टप्प्या
● तमिळनाडू मतदान - 85.13% ● पश्चिम बंगाल मतदान - 92.63% (पहिला टप्पा) ◾️तामिळनाडू निवडणूक > 234 जागा > 23 एप्रिल -  एक टप्प्यात ◾️पश्चिम बंगाल निवडणूक >  294 जागा > 23 & 29 एप्रिल दोन टप्प्यात मतमोजणी - सर्व ठिकाणी 4 मे 2026

🔰अभिनेते रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची निवड 🔸पद: सदिच्छा राजदूत (Brand Ambassador) 🔹दिनांक: 22 एप्रिल 2026 🔸ठिका
🔰अभिनेते रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची निवड 🔸पद: सदिच्छा राजदूत (Brand Ambassador) 🔹दिनांक: 22 एप्रिल 2026 🔸ठिकाण: मंत्रालय मुंबई 🔹प्रमुख उपस्थिती: देवेंद्र फडणवीस 🔸उद्देश: ▪️MSRTC कार्याची प्रसिद्धी वाढवणे ▪️रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान 🟠 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) – इतिहास 🔸स्थापना: RTC Act 1950 (कलम 3) नुसार 🔹पहिली बस सेवा: 1948 ▪️मार्ग: पुणे → अहमदनगर

♦️आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्डा, मालीवाल, हरभजन, अशोक मित्तल भाजपमध्ये..
♦️आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्डा, मालीवाल, हरभजन, अशोक मित्तल भाजपमध्ये..

जागतिक पुस्तक दिन/कॉपीराइट दिन :- 23 एप्रिल दरवर्षी 23 एप्रिल रोजी जगभरात जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन साजरा केला जातो. 202
जागतिक पुस्तक दिन/कॉपीराइट दिन :- 23 एप्रिल दरवर्षी 23 एप्रिल रोजी जगभरात जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन साजरा केला जातो. 2026 ची थीम : "वाचा तुमचा मार्ग" (Read Your Way) 23 एप्रिल 1995 रोजी युनेस्कोने पहिल्यांदा हा दिवस साजरा केला.

राष्ट्रीय पंचायत राज दिन : 24 एप्रिल भारतात दरवर्षी 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. 02 ऑक्
राष्ट्रीय पंचायत राज दिन : 24 एप्रिल भारतात दरवर्षी 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. 02 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्यांदा पंचायत राज व्यवस्था सुरू केली. 24 एप्रिल 1993 रोजी 73 वी घटनादुरुस्ती लागू झाल्यामुळे पंचायतींना अधिकृत घटनात्मक दर्जा मिळाला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 24 एप्रिल 2010 रोजी पहिल्या राष्ट्रीय पंचायत राज दिनाची घोषणा केली होती.

फिनलँडने जगातील पहिली कायमस्वरूपी अणुकचरा साठवणूक तयार केली आहे. प्रकल्पाचे नाव : या प्रकल्पाला 'ओंकालो' (Onkalo) असे नाव देण
फिनलँडने जगातील पहिली कायमस्वरूपी अणुकचरा साठवणूक तयार केली आहे. प्रकल्पाचे नाव : या प्रकल्पाला 'ओंकालो' (Onkalo) असे नाव देण्यात आले आहे. वैशिष्ट्य : हे जगातले पहिले असे केंद्र आहे, जिथे अणुभट्ट्यांमधून निघणारा अत्यंत किरणोत्सर्गी कचरा जमिनीच्या आत, म्हणजेच 'भूगर्भीय साठवणुकीत' कायमस्वरूपी बंद केला जाणार आहे.

01 मे पासून पैशांचे व्यवहार असणाऱ्या सर्व ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर (उदा. रमी, पोकर, फँटसी स्पोर्ट्स) पूर्णपणे बंदी असेल. या
01 मे पासून पैशांचे व्यवहार असणाऱ्या सर्व ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर (उदा. रमी, पोकर, फँटसी स्पोर्ट्स) पूर्णपणे बंदी असेल. या क्षेत्रावर देखरेख ठेवण्यासाठी 'ऑनलाइन गेमिंग अथॉरिटी ऑफ इंडिया' (OGAI) स्थापन केली जाणार आहे, जी 01 मे पासून कार्यरत होईल. हे नियम ऑगस्ट 2025 मध्ये मंजूर झालेल्या 'ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन कायदा, 2025' (PROG Act, 2025) अंतर्गत तयार केले गेले आहेत.

कोणत्या देशांमध्ये महिलांना राजकारणात सर्वाधिक संधी? जगातील राष्ट्रीय संसदेत (कनिष्ठ सभागृह) सर्वाधिक महिला प्रतिनिधित्व असले
कोणत्या देशांमध्ये महिलांना राजकारणात सर्वाधिक संधी? जगातील राष्ट्रीय संसदेत (कनिष्ठ सभागृह) सर्वाधिक महिला प्रतिनिधित्व असलेला देश रवांडा आहे. [येथे संसदेत महिलांसाठी किमान 30% जागा राखीव आहेत.] भारतात सध्या लोकसभेत महिलांचे प्रतिनिधित्व सुमारे 13.63% आणि राज्यसभेत 17.14% आहे. नारी शक्ती वंदन विधेयकानुसार, भारतात 33 टक्के महिला आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. Note : आइसलँड आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो हे एकमेव देश आहेत जिथे राष्ट्रप्रमुख आणि सरकारप्रमुख अशा दोन्ही पदांवर सध्या महिला आहेत.

रेल्वेची परीक्षा आता मराठीतून देता येणार. मध्य रेल्वेने बदलला निर्णय.
रेल्वेची परीक्षा आता मराठीतून देता येणार. मध्य रेल्वेने बदलला निर्णय.

जागतिक वसुंधरा दिन : 22 एप्रिल दरवर्षी 22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा/पृथ्वी दिवस साजरा केला जातो. जागतिक वसुंधरा दिन 2025 & 2
जागतिक वसुंधरा दिन : 22 एप्रिल दरवर्षी 22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा/पृथ्वी दिवस साजरा केला जातो. जागतिक वसुंधरा दिन 2025 & 2026 ची मुख्य थीम "आमची शक्ती, आमचा ग्रह" (Our Power, Our Planet) ही आहे. पहिला पृथ्वी दिन 22 एप्रिल 1970 रोजी साजरा करण्यात आला. जागतिक वसुंधरा दिनाचे जनक अमेरिकन सिनेटर गेलॉर्ड नेल्सन आहेत. नेल्सन यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी 22 एप्रिल 1970 रोजी पहिल्यांदा वसुंधरा दिवस साजरा केला. उद्देश : वाढते औद्योगिक प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी याबद्दल लोकांना जागरूक करणे आणि पर्यावरण रक्षणाची चळवळ उभी करणे.

जागतिक पुस्तक व कॉपीराइट दिवस (World Book and Copyright Day) 👉 दिनांक: दरवर्षी 23 एप्रिल 👉 स्थापना: UNESCO द्वारे 1995 मध्ये 👉 दिन निवड कारण: विल्यम शेक्सपियरसह अनेक प्रसिद्ध लेखकांची जयंती/पुण्यतिथी 👉 इतिहास: सुरुवात 1923, स्पेन | आंतरराष्ट्रीय मान्यता 1995 👉 2026 Theme: साहित्याद्वारे मानवी प्रगती व वाचन संस्कृतीचा प्रसार.. किताबों से जिसने रिश्ता जोड़ा, उसने सफलता से नाता जोड़ा। जो पन्नों पर मेहनत लिखता है, वही किस्मत पर अपना नाम लिखता है।

♦️ तमिळनाडू बंगाल मध्ये आज मतदान.. 👉 महाराष्ट्र मध्ये बारामती आणि अहिल्यानगरच्या राहुरी (Rahuri) या दोन मतदारसंघात पोटनिवडणू
♦️ तमिळनाडू बंगाल मध्ये आज मतदान..
👉 महाराष्ट्र मध्ये बारामती आणि अहिल्यानगरच्या राहुरी (Rahuri) या दोन मतदारसंघात पोटनिवडणूक साठी आज मतदान होत आहे.. 🙏

photo content

👉 वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष अजय बांगा यांचे मत: 👉गरीबी संपवायची असेल तर रोजगारनिर्मितीवर भर द्या. 👉फक्त आर्थिक मदत देऊन गरीबी
👉 वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष अजय बांगा यांचे मत: 👉गरीबी संपवायची असेल तर रोजगारनिर्मितीवर भर द्या. 👉फक्त आर्थिक मदत देऊन गरीबी हटत नाही, शाश्वत नोकऱ्या आवश्यक.

रस्त्यांची खरी सोबती, प्रवासाची सुंदर खात्री, जनतेच्या विश्वासाची शान, ST म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान.
रस्त्यांची खरी सोबती, प्रवासाची सुंदर खात्री, जनतेच्या विश्वासाची शान, ST म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (ST) चे नवीन ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून 👉 रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची नियुक्ती करण्या
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (ST) चे नवीन ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून 👉 रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.