MPSC GROUP C Notes & MCQ
رفتن به کانال در Telegram
📝 PYQ | MCQ | सराव प्रश्न | अभ्यास साहित्य 📢 नवीन जाहिराती | निकाल | परीक्षा अपडेट्स 💯 अचूक माहिती • दर्जेदार साहित्य •योग्य मार्गदर्शन
نمایش بیشتر659
مشترکین
+1224 ساعت
+1127 روز
+37130 روز
آرشیو پست ها
सूर्ये आधिष्ठीली प्राची
जगा जाणीव दे प्रकाशाची
तैसी श्रोतया ज्ञानाची
दिवाळी करी
किंवा
मी अविवेकाची काजळी।
फेडोनी विवेक दीप उजळी॥
ते योगिया पाहे दिवाळी॥
निरंतर॥
- संत ज्ञानेश्वर
साधू संत येती घरा।
तोची दिवाळी दसरा॥
- संत तुकाराम
दिवाळी-दसरा तोची आम्हा सण।
सखे संतजन भेटतील॥
- संत तुकाराम
तुका म्हणे त्यांच्या घरची उष्टावळी।
मज ते दिवाळी दसरा सण॥
- संत तुकाराम
आनंदाची दिवाळी।
घरी बोलवा वनमाळी॥
घालीते मी रांगोळी।
गोविंद गोविंद॥
- संत जनाबाई
सण दिवाळीचा आला।
नामा राऊळाशी गेला॥
हाती धरोनी देवाशी।
चला आमुच्या घराशी॥
- संत नामदेव
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी
विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी
- संत नामदेव
🪔 ....शुभ दीपावली ...🪔
सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 💐
💥 Group C Prelims तेवढ्याच ताकदीने केली पाहिजे...
Cut Off कमी लागेल या भ्रमात राहू नका..
२०२३ ला १९ cut off लागला तेव्हा फॉर्म ३.५ लाख पर्यंत होते..
आता ,१२/१३ लाख + आहेत.
नक्कीच Cut off वाढलेला दिसून येईल..
जेवढ्या संवर्गासाठी एक मुख्य परीक्षा होईल, त्यातून एका उमेदवाराला एकच पोस्ट मिळेल......
केशवानंद भारती हा खटला मुख्यतः कोणत्या घटनादुरुस्तीशी निगडीत होता?🙏
राजपाल हे पदाची तरतुद भारतीय राज्यघटनेत कोणत्या आधारावर आहे?
कोणत्या घटना दुरुस्ती नुसार एक व्यक्ती 2 किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांसाठी संयुक्त राज्यपाल म्हणून काम करू शकतो अशी तरतूद केली आहे?
राज्यपाल नियुक्तीची पद्धत भारतीय राज्यघटनेत कोणत्या घटनेकडून घेतली आहे?
संविधान सभेने "वस्तुनिष्ठ ठराव" खालीलपैकी कोणत्या दिवशी मंजूर केला?
🚨🔥 MPSC COMBINE PRELIMS 2026 🔥🚨
💯 संधी सोडू नका... आता फक्त अभ्यास नाही, तर MCQ चा धडाका सुरू करा!
📚 अभ्यास झाला आहे?
मग आता वेळ आहे स्वतःची तयारी तपासण्याची!
🎯 CURRENT AFFAIRS MCQ QUIZ BATCH
❌ फक्त Current Affairs वाचून थांबू नका!
✅ प्रश्न सोडवा, Revision करा आणि Prelims साठी स्वतःला तयार करा!
━━━━━━━━━━━━━━━━━━
🔥 या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळणार?
━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━
✅ रोज Topic-wise Current Affairs MCQ Practice
✅ प्रत्येक महत्त्वाच्या टॉपिकवर स्वतंत्र प्रश्नसंच
✅ MCQ च्या माध्यमातून संपूर्ण Revision
✅ परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे सर्व Facts Cover
✅ प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर
✅ शक्य त्या ठिकाणी सविस्तर Explanation
✅ Combine Prelims च्या दृष्टीने उपयुक्त प्रश्नांचा सराव
✅ दर्जेदार प्रश्नांचा नियमित सराव
✅ अभ्यासाची उजळणी आणि स्वतःची तयारी तपासण्याची संधी
💎 Quality सोबत अजिबात Compromise नाही!
━━━━━━━━━━━━━━━━━━
😱 150++विद्यार्थ्यांचे Admission पूर्ण!
🔥 आता तुमची संधी...!
💰 SPECIAL OFFER – फक्त ₹49/-
होय! फक्त 49 रुपयांत Current Affairs MCQ Practice ची उत्तम संधी
📢 ज्यांनी अभ्यास केला आहे, त्यांनी Revision साठी नक्की Join करा!‼️
📢 ज्यांनी अजून Current Affairs ची तयारी सुरू केली नाही, त्यांनी ही संधी सोडू नका!
⏳ Admission सुरू आहे...
⚠️ मर्यादित प्रवेश!
━━━━━━━━━━━━━━━━━━
💯 आजचा सराव... उद्याचा आत्मविश्वास!
🔥 वाचलेलं लक्षात ठेवा, प्रश्नांचा सराव वाढवा आणि Prelims च्या तयारीला नवी धार द्या!
🚀🎟️ FOR ADMISSION
📩 Admission साठी खालील ID वर Message करा 👇
@Shree2253
@Shree2253
@Shree2253
भारतीय हवाई दलातील कॅटेगरी ए (Cat-A) Qualified Flying Instructor पात्रता मिळविणाऱ्या भारतातील पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत?
वल्लुवन यांना UN FAO Soil Farmer Hero पुरस्कार देण्यात आला. वल्लुवन हे कोणत्या राज्यातील आहेत?
मे 2026 मध्ये प्रा.मनिंद्र अग्रवाल यांच्यासोबत......... यांची रॉयल सोसायटीच्या फेलो म्हणुन निवड करण्यात आली आहे.
कोणत्या राज्याच्या वनविभागाने HAWK (Hostile Activity Watch Kernel) या भारतातील पहिल्या न्यायव्यवस्थेशी जोडलेली वन्यजीव गुन्हा व्यवस्थापन प्रणाली सुरु केली आहे?
भारतातील पहिले खाजगी वैद्यकिय संग्रहालय खालीलपैकी कुठे सुरु करण्यात आले आहे?
