fa
Feedback
Current Mantra(CM)

Current Mantra(CM)

رفتن به کانال در Telegram

Dr Ajit's Mpsc Exam Mantra चा चालू घडामोडी ची परिपूर्ण तयारी करण्यासाठी Dedicated Channel आहे. चालू घडामोडी विषयी सर्व महत्त्वाच्या बाबी इथेच Share केल्या जातील.

نمایش بیشتر
3 224
مشترکین
+524 ساعت
-197 روز
-1130 روز

در حال بارگیری داده...

کانال‌های مشابه
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
ابر برچسب‌ها
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
ژوئیه '26
ژوئیه '26
+29
در 14 کانال‌ها
ژوئن '26
+169
در 26 کانال‌ها
Get PRO
مه '26
+695
در 30 کانال‌ها
Get PRO
آوریل '26
+227
در 22 کانال‌ها
Get PRO
مارس '26
+134
در 20 کانال‌ها
Get PRO
فوریه '26
+102
در 23 کانال‌ها
Get PRO
ژانویه '26
+370
در 14 کانال‌ها
Get PRO
دسامبر '25
+209
در 17 کانال‌ها
Get PRO
نوامبر '25
+1 159
در 23 کانال‌ها
Get PRO
اکتبر '25
+134
در 14 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '25
+701
در 1 کانال‌ها
Get PRO
اوت '250
در 4 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '25
+13
در 4 کانال‌ها
تاریخ
رشد مشترکین
اشارات
کانال‌ها
08 ژوئیه+4
07 ژوئیه+7
06 ژوئیه+1
05 ژوئیه+2
04 ژوئیه+4
03 ژوئیه+2
02 ژوئیه+9
01 ژوئیه0
پست‌های کانال
2
'ट्राइबएक्स' (TribeX) ▪️केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री श्री जुआल ओरम यांनी आदिवासी कला, संस्कृती, भाषा आणि पारंपरिक ज्ञानासाठी भारतातील पहिले समर्पित डिजिटल शिक्षण व्यासपीठ, ' ट्राइबएक्स' (TribeX) सुरू केले. ▪️TribeX म्हणजे काय आहे? आदिवासी व्यवहार मंत्रालयाद्वारे सादर करण्यात आलेली, अशा प्रकारची पहिलीच डिजिटल शिक्षण परिसंस्था आहे. Join @CurrentMantraa
368
3
हवा भरलेले रबर धरण ▪️गुजरात दक्षिण कोरियाई तंत्रज्ञानाचा वापर करून आपले पहिले हवा भरलेले रबर धरणे बांधत आहे. ▪️छोटा उदेपूर जिल्ह्यातील हेरन नदीवर आणि तापी जिल्ह्यातील अंबिका नदीवर हे प्रकल्प उभारले जात आहेत. ▪️हवेने भरलेला रबर डॅम म्हणजे काय? ही एक लवचिक जल-रचना आहे, नदीच्या पात्रात एका जागी स्थिर केलेला एक रबरी फुगा, जो पाण्याची पातळी वाढवण्यासाठी हवेने फुगवला जातो आणि पाण्याचा प्रवाह जास्त झाल्यावर पाणी व गाळ नैसर्गिकरित्या वाहून जाण्यासाठी त्यातील हवा काढून टाकली जाते. Join @CurrentMantraa
353
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी. ▪️इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित करणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. ▪️संसदेच्या अध्यक्षा महामहिम पुआन महारानी यांनी दिलेल्या निमंत्रणानंतर, मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्यादरम्यान 7 जुलै 2026 रोजी हे संबोधन पार पडले. ▪️ या संबोधनादरम्यान इंडोनेशियाचे राष्ट्रपती महामहिम प्रबावो सुबियांतो हेदेखील उपस्थित होते. Join @CurrentMantraa
353
5
7 July Daily Current Affairs.pdf
1 724
6
6 July Daily Current Affairs.pdf
2 116
7
ठळक बातम्या ✔️29 जून ते 05 जुलै 2026 ✔️एकाच ठिकाणी...👍 ✔️Print काढून ठेवा Revision साठी फायदा होईल...✅
2 183
8
साठ हजार जागा येणार... 40 लाख फॉर्म येणार... त्यामुळे आम्ही ऑनलाईन घेणार... असले उंटावरून शेळ्या राखयच बंद केला पाहिजे इथं जाहिरात च आता पता नाही.. 50-60000 जागाची एकच जाहिरात असणार नाही.. पचेल असले कारण दिल पाहिजे ग्रुप क आणि सरळसेवा पण ऑफलाईन च झाली पाहिजे @CurrentMantraa
871
9
सरसकट सगळ्या exam ऑफलाईन पाहिजे 🔥👍 उलट तलाठी नगरपरिषद जागा मुळे ऑनलाईन स्कॅम होण्याची जास्त शक्यता @CurrentMantraa
सरसकट सगळ्या exam ऑफलाईन पाहिजे 🔥👍 उलट तलाठी नगरपरिषद जागा मुळे ऑनलाईन स्कॅम होण्याची जास्त शक्यता @CurrentMantraa
860
10
सातत्य + मेहनत + योग्य मार्गदर्शन = यश 🎯 आमच्या "Rx: Dr Ajit's Writing Capsule" चॅनलचं १ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचं अभि
सातत्य + मेहनत + योग्य मार्गदर्शन = यश 🎯 आमच्या "Rx: Dr Ajit's Writing Capsule" चॅनलचं १ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि आभार! चला, पुढच्या वर्षीही असंच एकत्र लिहित राहू, शिकत राहू आणि यशाच्या दिशेने वाटचाल करू....💪📚 #MPSCStateService #MPSCPreparation #MPSCExamMantra #WritingCapsule #MPSC #MPSCMAINS @WritingCapsule
689
11
आयोग म्हणत वर्षातून 3 वेळा पुर्व परीक्षा घेतल्यावर 1-2 मार्क ने नापास झालेल्या पोरांचा अधिकची संधी भेटून त्यांचा ताण कमी होईल... जर समजा एखादा पोरगा तिन्ही पुर्व परीक्षा नापास झाला तर त्याचा ताण कस भरून काढणार?? डिप्रेशन मध्ये जाईल की ते...🥲🥲 नको तिथं नसतं उठाठेव का करत आयोग कुणास ठाऊक 😅 #एकच पुर्व परीक्षा #फक्त ऑफलाईन @CurrentMantraa
894
12
U20 Asian Wrestling Championships 2026 ▪️ स्थळ - थायलंडमधील पटाया येथेअंडर. ▪️भारतीय कुस्तीपटूंनी 20 वर्षांखालील गटात 4 सुवर्ण, 7 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह 20 पदके. ▪️15 वर्षांखालील गटात 8 सुवर्ण, 6 रौप्य आणि 7 कांस्य पदकांसह 21 पदके मिळवली. ▪️यामध्ये पुरुषांची फ्रीस्टाइल (FS), ग्रीको-रोमन (GR) आणि महिलांची कुस्ती (WW) यांचा समावेश होता. ▪️15 वर्षांखालील : उझबेकिस्तान 171 गुणांसह अव्वल स्थानी राहिला, त्याखालोखाल कझाकस्तान 167 गुणांसह आणि भारत 150 गुणांसह दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी होता. भारताने कांस्य सांघिक चषक जिंकला. ▪️20 वर्षांखालील: महिला कुस्तीमध्ये (WW) भारताने 184 गुणांसह दुसरे स्थान पटकावले. भारताने चीन (189) च्या मागे आणि जपान (142) च्या पुढे स्थान मिळवले. Join @CurrentMantraa
884
13
https://youtube.com/shorts/y3r5WH18--E?si=qX3MGUw9tNI9J-HH
592
14
अदानी डिफेन्स. ▪️अदानी डिफेन्स मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील क्षेपणास्त्र प्रणाली उभारणार आहे. ▪️शिवपुरी येथील हा प्रकल्प भारतातील खाजगी क्षेत्रातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प असेल, जो संयुक्त प्रणोदक उत्पादन, ट्रायनायट्रोटोल्युइन (टीएनटी) उत्पादन आणि क्षेपणास्त्र प्रणाली एकीकरण या सर्वांना एकाच ठिकाणी, एकाच छताखाली आणेल. Join @CurrentMantraa
755
15
BRICS Women’s Ministerial Meeting. ▪️भारताने कोची येथे ब्रिक्स महिला मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन केले. ▪️भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाची संकल्पना: "लवचिकता, नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी" ▪️भारताचे ब्रिक्स अध्यक्षपद चार स्तंभांवर आधारित आहे. लवचिकता नवोन्मेष सहकार्य शाश्वतता. Join @CurrentMantraa
713
16
गिरीश भारद्वाज ▪️'भारताचे सेतूपुरुष’ म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री पुरस्कार विजेते गिरीश भारद्वाज यांचे 7 जुलै 2026 रोजी कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुळिया येथील एका खाजगी रुग्णालयात वर्षी निधन झाले. ▪️त्यांनी प्रामुख्याने कर्नाटक, केरळ, तेलंगणा आणि ओडिशा येथील दुर्गम गावांमध्ये 140 हून अधिक पूल बांधले. ▪️त्यांनी आपला पहिला पूल 1989 मध्ये दक्षिण कन्नडमधील आरंबूर येथे पायस्विनी नदीवर बांधला. ▪️भारत सरकारने ग्रामीण पायाभूत सुविधा आणि समाजकार्यातील योगदानाबद्दल गिरीश भारद्वाज यांना 2017 साली पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. Join @CurrentMantraa
704
17
✅निर्माण स्कॉलरशिप Test मधील सर्व Rankers चे खूप खूप अभिनंदन व कौतुक 💐💐💐 @MpscMadeSimple+3
✅निर्माण स्कॉलरशिप Test मधील सर्व Rankers चे खूप खूप अभिनंदन व कौतुक 💐💐💐 @MpscMadeSimple
589
18
नवीन नियुक्त्या आलोक कुमार मित्तल. ▪️हरियाणा केडरचे 1993 बॅचचे भारतीय पोलीस सेवा अधिकारी आलोक कुमार मित्तल यांची बीपीआर अँड डी (BPR&D) चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमित गर्ग आंध्र प्रदेश केडरचे 1993-बॅचचे भारतीय पोलीस सेवा अधिकारी अमित गर्ग यांची एनसीआरबीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. सुजीत पांडे उत्तर प्रदेश केडरचे 1994-बॅचचे भारतीय पोलीस सेवा अधिकारी सुजीत पांडे यांची हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. Join @CurrentMantraa
757
19
Sustainable Development Report 2026 ▪️संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास समाधान नेटवर्क (UNSDSN) द्वारे प्रसिद्ध केलेल्या शाश्वत विकास अहवाल (SDR) 2026 नुसार , भारताने 2025 मधील 99 व्या स्थानावरून 2026 एकूण 167 देशांमध्ये मध्ये 94 व्या स्थानावर मजल मारली. ▪️भारताने 100 पैकी 68.3 च्या एकूण गुण मिळवले. ▪️फिनलंडने अव्वल स्थान पटकावले आहे, त्यापाठोपाठ स्वीडन आणि डेन्मार्क आहेत. Join @CurrentMantraa
750
20
✅Manthan is love 💕 ✔️आपले खूप initiatives Copy झाले पण अजूनही मंथन Copy झाले नाही. बऱ्याच जणांनी प्रयत्न पण केले परंतु पुढे
✅Manthan is love 💕 ✔️आपले खूप initiatives Copy झाले पण अजूनही मंथन Copy झाले नाही. बऱ्याच जणांनी प्रयत्न पण केले परंतु पुढे गेले नाही.😢 ✔️Manthan is more than free mentoring—it's the heartbeat of every aspirant. ❤️ #Feedback #DrAjit #BestClass #ExamMantra #Approach @MpscMadeSimple https://www.youtube.com/live/9jhmRBshprI?si=YiWqwLq7E922ZySr https://www.youtube.com/live/9jhmRBshprI?si=YiWqwLq7E922ZySr
554