🚨COMBINE UPDATE 🎯
رفتن به کانال در Telegram
نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
3 542
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
3 542
Repost from 𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑_𝐇𝐔𝐁
Combine चा निकाल आज तरी लागावं म्हणून रोज सकाळी प्रत्येक Combine ची तयारी करणारा 🥹🥹
3 542
जे 60,61,62...मार्क वर आहेत... त्यांना result लागल्यावर समजेल... जागा वाढल्या असता तर बर झालं ast😄.. 🙏
3 542
देशातील सर्वोच्च पदा वरील व्यक्तीला जर असे वागणूक देत असतील हे अधिकारी... तर सर्वसामान्य बद्दल कसे वागत असतील...
3 542
Repost from MPSC Guidance™
गट ब पूर्व 2024 ज्यांचं झालं त्यांचं अभिनंदन. ज्यांचं झालं नाही त्यांनी त्यांनी गट क पूर्व मनापासून करा.
Don't cry because it's over, Smile because it happened ❤️🩹
आयोगाचा कारभार व्यवस्थित असता आणि त्यांनी वेळेवर निकाल लावला असता तर काठावर असणार्या उमेदवारांना तेव्हाच समजले असते आणि त्यांनी दुसरा विचार केला असता.
प्रशासकीय सेवेत दिवसेंदिवस Dictatorship वाढत चालली आहे जी की भारतीय लोकशाहीसाठी Slow Poison होणार आहे. हे वेळीच थांबायला हवं.
सर्व एकत्र आले तरच असल्या Dictatorship ला मिळून आव्हान देता येईल.
3 542
MPSC परीक्षार्थींच्या विविध मागण्या मान्य न झाल्यास मा.बच्चुभाऊ कडू यांचा एमपीएससी ऑफिस समोर उषोषण करण्याचा इशारा..
3 542
चॅनेल चे ऍडमिन... कसे असावे... विध्यार्थी साडी.. काम करणारे... जे चूक आहे त्याला चूक मन्याची धमक असणारे... प्रसंगी mpsc सुद्धा शिंगावर घेणार असावे... 🙏... आझम सर... आपण एकमेव आहात त्या पात्रते चे... बाकी आहेत.. पैसे कमवायसाडी 😄🤣...
3 542
✨Combine Prelim.
आयोगाचे झालेले पेपर.
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2017-23
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018-22
अंतिम उत्तरतालिका सोबत.
3 542
नियम, अटी... फक्त विध्यार्थीना... अन यांना मनमानी करायचा अधिकार का???... Cl केला असता result बाबत.. तर उत्तर देतात वेबसाईट चेक करा मने...कमीत कमी समाधान कारक उत्तर द्यावं ही अपेक्षा... तेवढा पण student चा अधिकार नाही का?
3 542
#COMBINE Prelims आणि mains History
समाजसुधारक (समाधान महाजन मधील) डेप्युटी कलेक्टर विनीत शिर्के सर त्यांच्या nates
3 542
मिळेलेल्या माहितीनुसार आज 7 वाजेपर्यंत result नाही लागला... तर डायरेक्ट फ्रायडे ला result लागू शकतो... येथे पण ews चा issue आहे... त्यामुळे result late होत आहे.. 🙏 आपल्या ग्रुप मधील मेंबर ने mpsc cl केला असता.. वरील माहिती दिली... Ews बाबत
3 542
🔸केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्य पदी सुजाता चतुर्वेदी यांची नियुक्ती.
👉1989 बिहार कॅडरच्या आयएएस अधिकारी असणाऱ्या चतुर्वेदी या मराठी अधिकारी असून त्या नागपूरकर आहेत.
👉 यापूर्वी 2017 मध्ये यूपीएससीच्या सदस्य पदी निवृत्त एअर मार्शल अजित भोसले या मराठी अधिकाऱ्याची नियुक्ती झाली होती.
जॉईन
https://t.me/combine_update
3 542
Repost from INSIGHT MIRROR
ह्या ज्या 332 2025 साठी दाखवत आहेत त्या @insightmirror मुळे लवकरच 2024 च्या नावासमोर दिसतील..... बाकी अभ्यास करत रहा परीक्षा जवळ आहे..... या ज्या 332 आहेत आवडत्या विभागातील सुद्धा आहेत....😄🔥🔥🔥
@insightmirror
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥
3 542
नाहीतर काही रिकामे टेकडे... Retire झाल्यावर...
सरकारची चाटूगिरी करून पद घेतात... अन पगार पाण्याची सोय करतात... अन काम काय करत नाहीत... 😁.... अन त्या पद ला... स्वतःची जाहिगिरी समजतात... पण त्यांना समजतं नाही की त्यांना पगार मिळतो... तो सर्वसामान्य च्या tax मधून... असो... असतात काय नमक हराम..
3 542
राज्यात खोकेबाज सरकार आले पासून...गेले अडीच वर्ष... अन आता सरकरा आल्यापासून... काही अधिकारी आपल्या पदाला स्वतःची जहागारी समजतात... आम्हाला स्वतः याबाबत खूप वाईट अनुभव आला मंत्रालय मध्ये... Combine जागा वाडीबाबत मंत्रालयात गेलो असता.. सामान्य प्रशासनाच्या मुख्य सचिवांनी आम्हाला दोन तास ताटकळत ठेवून... आणि शेवटी भेट दिली नाही.. आम्ही स्वतः पहिले त्यांचे केबिन मध्ये कोणीही नव्हतं... त्यांच्या ऑफिसच्या बाहेर थांबलेला कर्मचाऱ्यांना आम्ही दहा ते पंधरा वेळा विनवणी केली... आम्ही एमपीएससी स्टुडंट आहोत पुण्यावरून आलो आहे.. तरी आम्हाला जागवाडी बाबत दहा मिनिटे वेळ द्या... तरी आम्हाला वेळ दिला नाही..
