fa
Feedback
DC VINEET SHIRKE

DC VINEET SHIRKE

رفتن به کانال در Telegram

मी विनीत शिर्के. माझी राज्यसेवा 2023 मध्ये Rank 07 आली आहे. माझा score 580.25 आहे आणि विशेष म्हणजे मला मुलाखतीला 75 मार्क्स आहेत. स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांच्या शंकांना उत्तर देण्याचा मी प्रयत्न या channel च्या माध्यमातून करेन. contact @Vindows93

نمایش بیشتر
7 297
مشترکین
-924 ساعت
-307 روز
+57430 روز

در حال بارگیری داده...

کانال‌های مشابه
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
ابر برچسب‌ها
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
ژوئن '26
ژوئن '26
+678
در 4 کانال‌ها
مه '26
+45
در 1 کانال‌ها
Get PRO
آوریل '26
+28
در 1 کانال‌ها
Get PRO
مارس '26
+388
در 1 کانال‌ها
Get PRO
فوریه '26
+43
در 1 کانال‌ها
Get PRO
ژانویه '26
+231
در 2 کانال‌ها
Get PRO
دسامبر '25
+99
در 5 کانال‌ها
Get PRO
نوامبر '25
+53
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '25
+276
در 3 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '25
+173
در 1 کانال‌ها
Get PRO
اوت '25
+272
در 7 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '25
+318
در 8 کانال‌ها
Get PRO
ژوئن '25
+499
در 6 کانال‌ها
Get PRO
مه '25
+210
در 5 کانال‌ها
Get PRO
آوریل '25
+437
در 4 کانال‌ها
Get PRO
مارس '25
+351
در 4 کانال‌ها
Get PRO
فوریه '25
+509
در 6 کانال‌ها
Get PRO
ژانویه '25
+4 961
در 6 کانال‌ها
Get PRO
دسامبر '240
در 10 کانال‌ها
Get PRO
نوامبر '240
در 15 کانال‌ها
Get PRO
اکتبر '24
+118
در 4 کانال‌ها
تاریخ
رشد مشترکین
اشارات
کانال‌ها
26 ژوئن+1
25 ژوئن+2
24 ژوئن+1
23 ژوئن+8
22 ژوئن+1
21 ژوئن0
20 ژوئن+1
19 ژوئن0
18 ژوئن+2
17 ژوئن+2
16 ژوئن+22
15 ژوئن+81
14 ژوئن+1
13 ژوئن+1
12 ژوئن+6
11 ژوئن+2
10 ژوئن+3
09 ژوئن+1
08 ژوئن+12
07 ژوئن+52
06 ژوئن+191
05 ژوئن+19
04 ژوئن+61
03 ژوئن+118
02 ژوئن+90
01 ژوئن0
پست‌های کانال
👏
👏

2
प्रशासनाच्या परिविक्षाधीन कालावधीतील अप्पर तहसीलदार, श्रीगोंदा या पदावरील कार्यभार समाप्त.. प्रवासातील पुढील टप्पा - प्रांताधिकारी, राहुरी.. 😇
3 683
3
प्रशासनाच्या परिविक्षाधीन कालावधीतील अप्पर तहसीलदार या पदावरील कार्यभार समाप्त.. प्रवासातील पुढील टप्पा - प्रांताधिकारी, राहुरी.. 😇
1
4
इच्छुकांनी @Adventure1234 या telegram id वर संपर्क साधा
इच्छुकांनी @Adventure1234 या telegram id वर संपर्क साधा
815
5
मुलाखतीसाठी paid session घेऊ.. Paid session घेण्यामागे उद्देश हाच आहे की serious candidates बरोबर serious talk व्हावा... नाममात्र 100/- fees असेल.. इच्छुकांनी @Adventure1234 या ID वर संपर्क साधा
1 075
6
♦️जाहिरात क्रमांक 116/2025 औषध निरीक्षक, गट-ब – संवर्गाच्या मुलाखती दिनांक 1 जुलै 2026 ते 21 जुलै 2026 या कालावधीत आयोजित करण
♦️जाहिरात क्रमांक 116/2025 औषध निरीक्षक, गट-ब – संवर्गाच्या मुलाखती दिनांक 1 जुलै 2026 ते 21 जुलै 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
1 109
7
मुलाखतीसाठी paid session घेऊ.. Paid session घेण्यामागे उद्देश हाच आहे की serious candidates बरोबर serious talk व्हावा... नाममात्र 100/- fees असेल.. इच्छुकांनी @Adventure1234 या ID वर संपर्क साधा
4 203
8
इच्छुकांनी @Adventure1234 या telegram id वर संपर्क साधा
इच्छुकांनी @Adventure1234 या telegram id वर संपर्क साधा
4 286
9
♦️जाहिरात क्रमांक 116/2025 औषध निरीक्षक, गट-ब – संवर्गाच्या मुलाखती दिनांक 1 जुलै 2026 ते 21 जुलै 2026 या कालावधीत आयोजित करण
♦️जाहिरात क्रमांक 116/2025 औषध निरीक्षक, गट-ब – संवर्गाच्या मुलाखती दिनांक 1 जुलै 2026 ते 21 जुलै 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
4 572
10
Combine Prelims साठी 1415 responses आले.. त्याची list.. काही responses fake असू शकतील.. Join👉 @dcvineetshirke
4 118
11
#Interview मुलाखती संदर्भात खूप उमेदवार संभ्रमात असतात. कारण की पूर्व आणि मुख्य परीक्षेला जसा निश्चित syllabus आहे तसा मुलाखतीला नाही. त्यामुळे तयारी करताना गोंधळ उडतो. ४ मुलाखती दिल्यावर मला समजल्यानुसार मुलाखतीचा सुद्धा एक अघोषित syllabus आहे. तो खालील प्रमाणे १. वैयक्तिक माहिती किंवा पार्श्वभूमी 🔸 जिल्हा, तालुका, गाव 🔸 कौटुंबिक पार्श्वभूमी 🔸 वडिलांचा अथवा आईचे व्यवसाय व त्यानुषंगाने प्रश्न ( शेती असेल तर शेतीवर प्रश्न) 🔸 शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण. (त्याच्यातील keywords उदा. माझ college विवेकानंद College होत. तर विवेकानंदांवर प्रश्न असायचे. रयत शिक्षण संस्थेतून शिकाणाऱ्यांसाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर प्रश्न इ.) 🔸 छंद व त्याअनुषंगाने प्रश्न 🔸 तुमचे strong points आणि Weakpoints २.जिल्हा व त्याअनुषंगाने येणारे प्रश्न 🔸 जिल्ह्याची भौगोलिक माहिती 🔸 जिल्ह्याची राजकीय माहिती (आमदार, खासदार, मंत्री इ.) 🔸 जिल्ह्याचे वैशिष्ट्य (कोल्हापूर म्हटल्यावर महालक्ष्मी, शाहू महाराज इ. किंवा सिंधुदुर्ग म्हंटल्यावर पर्यटन वैगेरे) 🔸 जिल्ह्याचे strong points व weak points 🔸 जिल्ह्याच्या समस्या 🔸 जिल्ह्याची आर्थिक बाजू इ. 🔸 जिल्ह्यातील महत्त्वाची पिके, पर्यटन स्थळे, महत्वाच्या व्यक्ती 🔸 जिल्ह्यातील महत्वाच्या व्यक्ती प्रशासनातील इ. ३. पदवी व त्याअनुषंगाने 🔸 पदवी मधील technical बाबी व त्यांची सध्याच्या काळातील रूप 🔸 पदवीमधले विषय 🔸 पदवी चा प्रशासनात काय उपयोग? 🔸 पदवी असून सुद्धा इकडे प्रशासकिय सेवेत का? 🔸 Engineering किंवा Science degree असेल तर AI,e-Governance इ. 🔸 पदवीमधून मिळणारे शिक्षण आणि रोजगार निर्मिती यात तफावत आहे का? ४. सेवेविषयी (Service matter) 🔸 पदांचा प्राधान्यक्रम 🔸 पदांची भूमिका, कार्ये व जबाबदाऱ्या 🔸 जाहिराती बद्दल माहिती 🔸 Role Playing प्रश्न (एखादी situation देउन काय उपाय करणार) ५. करंट अफेअर्स 🔸 सध्याच्या स्थानिक, राज्य , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील ज्वलंत मुद्द्यांवर factual आणि opinion based प्रश्न ६. मुलींकरिता महिलांच्या समस्या, कायदेशीर तरतुदी किंवा योजना यावर एखादा प्रश्न अपेक्षित आहे. अशा पद्धतीने तयारी करणे अपेक्षित आहे. अशा सर्व गोष्टींवर विस्तृतपणे आपण अडीच तासाच्या session मधे चर्चा करणार आहोत.. Session fee: 100/- इच्छुकांनी @Adventure1234 यावर संपर्क साधावा.. Join👉 @dcvineetshirke & https://t.me/dcvineetshirkeinterview
4 076
12
मुलाखतीसाठी paid session घेऊ.. Paid session घेण्यामागे उद्देश हाच आहे की serious candidates बरोबर serious talk व्हावा... नाममात्र 100/- fees असेल.. इच्छुकांनी @Adventure1234 या ID वर संपर्क साधा
4 072
13
कोणतीही मुलाखत असुदे.. drug inspector etc.
4 187
14
मुलाखतीसाठी तयारी करत आहे का कोणी? Comment Box मध्ये सांगा..
4 327
15
मुलाखतीसाठी तयारी करत आहे का कोणी?
1
16
राज्यसेवा परीक्षा बदलत आहे.. लवकर answer key, निकाल अशा गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान कमी होण्यास निश्चितच मदत होईल.. सर्वात महत्वाचा resource म्हणजे वेळ.. आणि तो वाचत आहे.. यासाठी आयोगाचे अभिनंदन.. इथून पुढच्या सर्व प्रक्रिया अशाच तत्परतेने व्हाव्या हीच सदिच्छा.. 😇
4 587
17
इतक्या दिवसांच्या ban नंतर पुन्हा telegram सुरू झाले.. स्पर्धा परीक्षा करणारे उमेदवार आणि telegram यांचे एक वेगळेच नाते आहे..
4 666
18
Kfhdnal
1
19
वरील form मध्ये तुमचे पूर्व परिक्षेसाठी पहिल्या answer key नुसार marks भरा.. १००० marks चे target ठेऊ.. नंतर एक excel file share करतो.. त्यानुसार तुम्हाला एकंदरीत अंदाज येईल.. 👆 Join👉 @dcvineetshirke
1 293
20
https://docs.google.com/forms/d/184uFJhFWsV8d22E8UifDX1_7idDvXm5ppgkBR_XBhT0/viewform
1 571