fa
Feedback
MasterMind MPSC

MasterMind MPSC

رفتن به کانال در Telegram
4 149
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-227 روز
-13330 روز
آرشیو پست ها
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ - वैद्यकीय तपासणी बाबत प्रसिद्धीपत्रक
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ - वैद्यकीय तपासणी बाबत प्रसिद्धीपत्रक

photo content

+1
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2025 सामान्य अध्ययन (GS) पेपर प्रथम उत्तरतालिका आली आहे.👍

+1
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी)
अंतिम उत्तरतालिका आली आहे 🔥 🔥

+1
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ पेपर क्रमांक १ - प्रश्नपत्रिका

💐भावपूर्ण श्रद्धांजली💐
💐भावपूर्ण श्रद्धांजली💐

photo content

photo content

photo content

photo content
+1

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 आज झालेला पूर्व परीक्षेचा पेपर

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2025 परीक्षा दिनांक - 09 नोव्हेंबर 2025 --------------------------------------------------------
पेपर 1 (सामान्य अध्ययन) • उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 08:30 • प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 09:30 • परीक्षा कालावधी - सकाळी 10 ते 12 • Subject Code - 514
पेपर 2 (C-SAT) • उपकेंद्रावरील उपस्थिती - दुपारी 2:30 • प्रवेशाची शेवटची वेळ - दुपारी 3:30 • परीक्षा कालावधी - दुपारी 3 ते • Subject Code - 515
वेळेच्या अगोदर पोहचा. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा 💐 हॉलतिकीट लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login

उद्या होणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2025 साठी सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐

2026 मेगा भरतीचे वर्षे 🔥🔥🔥🔥

तलाठी / नगरपरिषद भरती MPSC मार्फत आली पाहिजे..☑️☑️👍👍 TCS नको ❌ हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा घेतला पाहिजे.☑️☑️

پیام صوتی

photo content

♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचे पद भरण्याबाबतची जाहिरात... 👉 #MPSC ला नवीन वर्षात नवीन अध्यक्ष मिळणार..
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचे पद भरण्याबाबतची जाहिरात... 👉 #MPSC ला नवीन वर्षात नवीन अध्यक्ष मिळणार..

150 वर्ष पूर्ण imp 🔥☑️
150 वर्ष पूर्ण imp 🔥☑️