fa
Feedback
𝗥𝘅: 𝗗𝗿 𝗔𝗷𝗶𝘁'𝘀 𝗪𝗿𝗶𝘁𝗶𝗻𝗴 𝗖𝗮𝗽𝘀𝘂𝗹𝗲

𝗥𝘅: 𝗗𝗿 𝗔𝗷𝗶𝘁'𝘀 𝗪𝗿𝗶𝘁𝗶𝗻𝗴 𝗖𝗮𝗽𝘀𝘂𝗹𝗲

رفتن به کانال در Telegram

This is a Result oriented dedicated platform to make Descriptive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for making Answer Writing an effective & Productive tool with appropriate effort based on Scientific Method.

نمایش بیشتر
1 295
مشترکین
+224 ساعت
+377 روز
+9130 روز
آرشیو پست ها
❤️Today's Writing Exercise❤️ ✅यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment म
❤️Today's Writing Exercise❤️ ✅यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.✅ #Day348 @WritingCapsule

❤️Students Feedback❤️ ✔️यांनी Preparation बंद केले होते.मीच त्यांना Exam द्यायला सांगितले.जॉब मुळे जास्त वेळ मिळाला नाही.✅ ✔️
❤️Students Feedback❤️
✔️यांनी Preparation बंद केले होते.मीच त्यांना Exam द्यायला सांगितले.जॉब मुळे जास्त वेळ मिळाला नाही. ✔️Approach आणि आधीचा अभ्यास यावर सलग दोन परीक्षा चांगले marks... #Feedback #ExamMantra #DrAjit #Approach #BestClass @MpscMadeSimple

✅22 June पर्यंत Telegram बंद होऊ शकते.😭 ✔️‎त्यामुळे आपले Dr Ajit's Exam Mantra चे Official Whats App Channel आहे.लगेच Join करा...✅ https://whatsapp.com/channel/0029VaEF69w8aKvOvqDnkE2S

Bastar as a success story where improved security, welfare programs, infrastructure development, and tribal empowerment have
Bastar as a success story where improved security, welfare programs, infrastructure development, and tribal empowerment have brought peace and socio-economic progress to a region once heavily affected by Naxalite insurgency... बस्तर हे यशाचे एक उदाहरण आहे, जिथे सुधारलेली सुरक्षा, कल्याणकारी योजना, पायाभूत सुविधांचा विकास आणि आदिवासी सक्षमीकरण यांच्यामुळे एकेकाळी नक्षलवादी बंडाळीने मोठ्या प्रमाणावर प्रभावित असलेल्या या प्रदेशात शांतता आणि सामाजिक-आर्थिक प्रगती साधली गेली आहे... #GSPaper-3

❤️Today's Writing Exercise❤️ ✅यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment म
❤️Today's Writing Exercise❤️
✅यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.✅ #Day347 @WritingCapsule

Repost from Current Mantra(CM)
❤️ठळक बातम्या❤️
✔️8 ते 15 जून 2026 ✔️एकाच ठिकाणी...👍 ✔️Print काढून ठेवा Revision साठी फायदा होईल...✅ @CurrentMantraa

✅ खास आग्रहास्तव Courses वर 25% off✅ Code: MAINS 🟢WhatsApp🟢 +918983537381 http://wa.link/ihqc7n ✔️Call:8983537381✅ ✅Android
खास आग्रहास्तव Courses वर 25% off
Code: MAINS
🟢WhatsApp🟢
+918983537381 http://wa.link/ihqc7n
✔️Call:8983537381✅
Android App
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple ✔️आपले official Channel लगेच Join करा....👇 https://t.me/MPSCmadeSimple

❤️Today's Writing Exercise❤️ ✅यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment म
❤️Today's Writing Exercise❤️
✅यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.✅ #Day346 @WritingCapsule

✅Mains Ascend Programme (MAP)✅ ▶️Daily Answer Writing & ▶️Live & Recorded Lecture Modules ✅ संकल्प: Mains Mentorship & Answer
+1
Mains Ascend Programme (MAP)
▶️Daily Answer Writing & ▶️Live & Recorded Lecture Modules
संकल्प: Mains Mentorship & Answer Writing
▶️Daily, Weekly & Full length Tests
✔️Master Plan with Daily Schedule
https://youtube.com/live/4Oj2137pOKI?feature=share
🏆प्रमुख मार्गदर्शक:Adv Dr Ajit D.Kakde
🏆Upsc Marks
🥇Essay 136 🥈Ethics 116 🥉Anthro 272
Orientation Video
https://youtube.com/live/7OPtGLhFLzQ?feature=share
Demo Video
Essay⭐️⬇️⤵️
https://youtube.com/shorts/nc3F2DlqQIs?si=99ZhUFJVXVKyuwwW
🥇👇⤵️
https://youtu.be/s3L8m0gmj9U
🥈👇⤵️
https://youtu.be/8jPRclBeKHU?si=p6SIGp4XjVN_9q1S
🥉👇⤵️
https://youtu.be/gQxDwoTe_DI?si=YBG6GdaG02CrfXIL
Ethics ⭐️⬇️⤵️
https://youtube.com/live/rDddTbbX61o?feature=share
🟢WhatsApp🟢
+918983537381 http://wa.link/ihqc7n
Android App
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple @MpscMadeSimple

Repost from N/a
+5
Dear Students,
Please find attached the Brainstorming Notes & Model Answer for today's Sunday Mini Test.
Kindly Note: • Use the model answer as a guiding framework, not a fixed answer key. • Focus on the brainstorming approach and point-generation process. • Observe how different dimensions, arguments, and linkages are developed. • The objective is to foster multidirectional thinking and enrich your answer-writing skills.
Analyze the model critically and incorporate these insights into your future answers.

✅आज कोणतेही Calls किंवा Messages ल Reply करता येणार नाही.उद्या सर्वांना Call back करतो..✅ ✔️Paper कठीणच होता. So Don't worry.Cutoff कमीच लागेल...✅ Adv Dr Ajit D Kakde @MpscMadeSimple

❤️Today's Writing Exercise❤️ ✅यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment म
❤️Today's Writing Exercise❤️
✅यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.✅ #Day345 @WritingCapsule

✅रविकांत पाटील यांची ACST पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन व कौतुक 💐💐💐 @MpscMadeSimple
रविकांत पाटील यांची ACST पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन व कौतुक 💐💐💐 @MpscMadeSimple

सर्वांना सप्रेम नमस्कार...! ✔️ज्या विद्यार्थी मित्रांची मागील काही वर्षात शासकीय तसेच निमशासकीय पदावर निवड झालेली आहे तसेच मागील काही वर्षात ज्यांनी Opting Out केले आहे त्यांचा मागील प्रमाणे यावेळी पण सन्मान करण्याचे नियोजन चालू आहे.त्यासाठी खालील number वर संपर्क करावा...🙏🙏🙏 - तुमचे नाव -  selection - selection Exam/year -Opting Out Post(असेल तर) - Contact Number ✔️Thanking you in advance🙏 👇संपर्क: https://wa.me/+918788657440 8788657440 Adv Dr Ajit D kakde (Exam mantra) Google Form https://forms.gle/P1WxCkjyuvP3Huuc7

✅शुभम राधा प्रल्हाद जगताप यांची महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन व कौतुक 💐💐💐 @MpscMadeSimple
शुभम राधा प्रल्हाद जगताप यांची महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन व कौतुक 💐💐💐 @MpscMadeSimple

❤️Today's Writing Exercise❤️ ✅यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment म
❤️Today's Writing Exercise❤️
✅यातील कमीत कमी 2 Paragraph वाचून स्वतः च्या भाषेत(English/मराठी) मध्ये लिहून काढा आणि Comment मध्ये टाका.✅ #Day344 @WritingCapsule

+4
प्रिय विद्यार्थ्यांनो,
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 साठी MPSC EXAM MANTRA च्या MAP (Mains Ascend Program) आणि SANKALP (Answer Writing & Personal Mentorship Program) या उपक्रमांना दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल व सकारात्मक अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
तथापि, अजूनही अनेक विद्यार्थी दर्जेदार नोट्स व उत्तरलेखन सरावाच्या शोधात आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की, आपला मौल्यवान वेळ न दवडता त्वरित नियमित अभ्यास व उत्तरलेखनास प्रारंभ करावा.
दिनांक 8 जून 2026 पासून या दोन्ही उपक्रमांअंतर्गत विद्यार्थ्यांना दैनिक नोट्स, दैनिक उत्तरलेखन प्रश्न आणि नमुना उत्तरे सातत्याने उपलब्ध करून दिली जात आहेत. त्याचे काही नमुने सोबत जोडलेले आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 साठी नियोजनबद्ध, सर्वसमावेशक आणि परिणामकारक तयारी करायची आहे, त्यांच्यापर्यंत हा संदेश व नमुना नोट्स अवश्य पोहोचवा.