689
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-17 روز
+430 روز
آرشیو پست ها
Repost from 🎯 FOCUSED MPSC 🎯
चालू घडामोडी जुलै ते सप्टेंबर 2024... 🔥🔥
Topic- महत्त्वाचे पुरस्कार...
Source - simplified (34 edition)+ pruthvi parikrama monthly magazine ....
आपल्या current affairs revision course मध्ये लवकरच नोट्स add होतील with audio session
Combine v राज्यसेवा सोबत आपला कोर्स
BMC साठी व इतर सरळसेवा साठी सुध्दा 100 % उपयुक्त ...
🔥🔥🔥
Repost from 🎯 FOCUSED MPSC 🎯
🔷Most Awaited Revision course
Current Affair...🔥🔥
By Manisha Mam
यात 👇
🎇June 2023 ते 30 jule 2024 पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडी cover केल्या आहेत
आयोगाचा सोर्स असलेल्या Gk today+ simplified +परिक्रमा + लोकसत्ता ,यांच्या updated edition मधून topic wise handwritten notes pdf स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत🎁मागील दीड वर्षाचे current affair -Live + audio recordings with handwritten notes मिळेल ✅PYQ -analysis करून आयोग ज्या टॉपिक वर 100% प्रश्न विचारतो ते priority basis वर ❇️Daily live session घेतले जातील ही series 15 aug पर्यंत पुर्ण हाेईल 🔥
link वर click करून demo notes व audio- पाहा आणि मगच admission घ्या🔷Notes-👇 https://t.me/focusedmpscme/172 🔷Lecture-👇 https://t.me/focusedmpscme/180 CURRENT COURSE Live+Recorded( पहिल्या 50 studentसाठी 60% off )@149 Rs(मूळ किंमत 249₹) Course join करण्यासाठी 8999617616 नंबर वर फक्त 149 ₹ phone pay/ Google pay करून खालील telegram ID वर screenshot पाठवा👇 @Focusedmpsc1- त्यानंतर private group मध्येAdd केले जाईल 🌐Join- FOCUSED MPSC 👇 https://t.me/focusedmpscme
Repost from 𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥
वाचतांना ब्लँक झाल्यासारखे होते काही आठवत नाही??
तुम्हाला आठवून लिहायचे कुठे आहे..
ऑप्शन आहे त्यापैकी एक tick करायचे आहे..
ऑप्शन बघून तर आठवतेच की..
chill..वाचा फक्त exam oriented वाचन व्हायला पाहिजे
@yourmpscmentorr
Dm @urmpscmentorhelp
🔴महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024 ✅✅
🔴 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.✅✅✅✅✅
✅Link
https://mpsconline.gov.in/candidate/login
✅शेवटची तारीख - 04 नोव्हेंबर 2024
प्रश्नपत्रिका analysis कसे असावे .....
2023 मध्ये आयोगाने घेतलेल्या सर्व काही पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचा एनालिसिस तुम्ही करणे खूप गरजेचं ठरतं... अभ्यासाला एक योग्य दिशा मिळेल आणि imp topics highlight होतील .....👆👆
