6 914
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-147 روز
-7830 روز
آرشیو پست ها
जर एखाद्या देशात उत्पादन खर्च वाढल्यामुळे वस्तूंच्या किमती वाढत असतील, तर अशा महागाईला सामान्यतः काय म्हणतात?
भारतीय संविधानातील 'अनुसूचित क्षेत्रां'साठी पाचव्या अनुसूचीचा प्रमुख उद्देश कोणता?
पठारी प्रदेशातील 'inselberg' हा भूआकार कोणत्या प्रक्रियेशी संबंधित असतो?
भारत सेवक समाज'च्या स्थापनेशी कोणत्या राष्ट्रवादी नेत्याचा संबंध आहे?
जर MPC वाढली तर साध्या उत्पन्न-खर्च मॉडेलमध्ये सरकारी खर्च गुणकावर काय परिणाम होईल?
सर्वोच्च न्यायालयाच्या 'writ jurisdiction' मध्ये Habeas Corpus चा प्रमुख उद्देश काय आहे?
