cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

🚨स्पर्धा परीक्षा LEGENDS🚨

विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेला प्लॅटफॉर्म म्हणजे स्पर्धा परीक्षा LEGENDS💯💯 🚔🚔 ##UPSC/MPSC/COMBINEB&C/सरळसेवा/CA ACCOUNTING/ BANKING/ POLICE BHARTI 🚔 join:- स्पर्धा परीक्षा LEGENDS

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استزبان مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
2 563
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

आज EWS to OBC बदल करण्याची शेवटची तारीख आहे. याआधी ज्यांच्या कडे OBC certificate असून पण ज्यांना EWS/open to OBC असा बदल करता आला नाही, त्यांना नाईलाजाने SEBC किंवा EWS / open चा पर्याय निवडावा लागला, त्यांना परत OBC हा पर्याय निवडता यावा यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. असे झाले तर राज्यसेवा पूर्व परीक्षा परत पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परत परीक्षा पुढे जाईल का हे येत्या काही दिवसात कळेल. तोपर्यंत परीक्षा 21 जुलै लाच होईल असे गृहीत धरून अभ्यास करावा.
نمایش همه...
आज शक्यता 🔥🔥🔥
نمایش همه...
Retweet करा.
نمایش همه...
🇮🇳देशभक्तीचे वेड असलेल्या युवकांच्या हिताचा निर्णय होतो वाटत 💪
نمایش همه...
काँग्रेस राज्यात 1 नंबर पक्ष तर उद्धव ठाकरेंची शिवसेना राज्यात दुसरा. एकूण:- 14 खासदार (17 पैकी 13 खासदार विजयी + विशाल पाटील.) धंगेकरांनी पुण्यात चांगली लढत, अकोल्यात अभय पाटील यांनी चांगली लढत दिली. नितीन गडकरी & पियुष गोयल यांना पराभूत करणे कठीण होते. काँग्रेस 14 NCP SP 8 UBT 9 MVA 31 ---------- भाजपा 9 शिंदे 7 NCP AP 1 NDA 17 _
نمایش همه...
World Cup 2024 United States ने Pakistan ला T20 World Cup मध्ये Super Over करण्यास भाग पाडलं! तिथे पण 'नितीश कुमार' नामक Player होता ज्याने Last ball 4 मारला! आणि USA सारख्या नवख्या Team ने Pakistan चा T20 World Cup मध्ये पराभव केला! USA Team 🫡 especially 'नितीश कुमार' 😬🥳🫡
نمایش همه...
CRP_RRBs_XIII_notification_6.6.24.pdf
نمایش همه...
CRP_RRBs_XIII_notification_6.6.24.pdf2.17 MB