cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

Aspirants_Future Officers

महाराष्ट्रातील विविध विभागांमधील कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाच्या सरळसेवा भरती संदर्भात जाहिराती, अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिका, सर्व विषयांच्या नोट्स, भरती प्रक्रिया विषय माहिती इत्यादी एकाच मंचावर

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
2 117
مشترکین
+124 ساعت
+27 روز
+1730 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Photo unavailableShow in Telegram
#ATP #RTI ✅♦️नगर रचना विभागात १४७ सहायक नगर रचनाकार व २५६ रचना सहायक रिक्त पदे असून सदर भरती बाबत प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @officer_club ✔️
نمایش همه...
🔥 1
Photo unavailableShow in Telegram
♦️👉विधान परिषदेच्या 4 जागासाठी 26 जून रोजी मतदान ♦️👉पदवीधर - 1. मुंबई 2. कोकण ♦️👉शिक्षक 1. मुंबई 2. नाशिक
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
♦️👉विधानपरिषदेच्या निवडणुकाची नवी तारीख जाहीर- 26 जून रोजी होणार मतदान
نمایش همه...
🛑#ZP रायगड #CEA
نمایش همه...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
💥👆शिक्षक आणि पदवीधर विधानरिषदेतील आमदार निवडणूक कार्यक्रम 👉 शिक्षक आणी पदवीधर निवडणूक चार जागेसाठी दिनांक जाहिर.. 👉२६ जून ला मतदान, तर ५ जुलै पर्यंत आचारसंहिता..
نمایش همه...
👍 1
🔥✨जि.प. अमरावती सरळसेवा पदभरती २०२३ कनिष्ठ अभियंता (बांधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा विभाग) या पदाचा निकाल. 👉 बाकी राहिलेले निकाल यायला सुरवात झाली आहे..
نمایش همه...
Which one of the following conditions of automobile gives maximum unwounded hydrocarbons? (Nanded ZP 2014)Anonymous voting
  • A. Idling
  • B. Cruise
  • C. Acceleration
  • D. Deceleration
0 votes
👍 1
Two primary air pollutants are (Nanded ZP 2014)Anonymous voting
  • A. sulphur dioxide and ozone
  • B. nitrogen oxide and peroxyacetylnitrate
  • C. sulphur oxide and hydrocarbon
  • D. ozone and peroxyacetylnitrate
0 votes
1
केसरी हे प्रसिद्ध मराठी वृत्तपत्र _______ने प्रकाशित केले.Anonymous voting
  • 1. गोपाळ कृष्ण गोखले
  • 2. दादाभाई नौरोजी
  • 3. बाळ गंगाधर टिळक
  • 4. महात्मा गांधी
0 votes
व्ही.डी. सावरकर यांनी बांधलेले 'पतित पावन मंदिर' हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? (म्हाडा 22)Anonymous voting
  • 1. नागपूर
  • 2. पुणे
  • 3. रत्नागिरी
  • 4. नाशिक
0 votes
1