fa
Feedback
Prism Mpsc

Prism Mpsc

رفتن به کانال در Telegram

चॅनेल लिंक 👉 @PrismMpsc संपर्क 👉 : @PrismCare #PrismMpsc

نمایش بیشتر
3 411
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-57 روز
+130 روز
آرشیو پست ها
photo content

photo content
+1

photo content
+1

या प्रश्नात वालचंद कोठारी यांचं वृत्तपत्र जागरूक की जागृती यामध्ये बऱ्याच जणांचं confusion झाल...यासारखी आणखी काही वृत्तपत्रे आहेत ज्यामध्ये आपल confusion होऊ शकत त्यासाठीच ही फाईल शेअर केलेली आहे.

photo content

इतिहासातील_कन्फ्युज_करणारी_वृत्तपत्रे.pdf10.45 MB

History reflection_.pdf2.95 MB

Prism current notes मधून eco चा फायदा...

photo content
+1

economics reflection. prism mpsc (1).pdf3.26 MB

geo reflection pdf (2).pdf1.69 MB

🔹 एक शेवटची नम्र विनंती इतर विषयांचे reflection मी हळूहळू शेअर करणार आहे. पुन्हा स्पष्ट करतो — हे शेअर करणं माझ्या नियोजनात नव्हतं. गट-क पूर्व परीक्षा झाल्यानंतरच ते मांडायचा विचार होता. मात्र बॅचमधील विद्यार्थ्यांच्या वारंवार विचारण्यांमुळे, पूर्णपणे दुर्लक्ष करणं मला योग्य वाटलं नाही — म्हणून मर्यादित स्वरूपात हे शेअर करतोय. 🔹 यामुळे कोणाच्याही अभ्यासावर परिणाम होऊ नये, कोणाच्याही strategy मध्ये अनावश्यक बदल होऊ नयेत, हा माझा स्पष्ट हेतू आहे. जर यामुळे कोणाला अस्वस्थता, संभ्रम किंवा अभ्यासात खंड जाणवत असेल, तर त्याबद्दल मनापासून दिलगीर आहे. 📌 सध्या सर्वात योग्य गोष्ट एकच — आपण ज्या पद्धतीने तयारी करत आहात, त्यावर शांतपणे आणि विश्वासाने टिकून राहणं. पेपर झाल्यावर चर्चा, विश्लेषण, reflection यांना पुरेसा वेळ असेल. आत्ता फक्त अभ्यास. — Dr. Amar

एक प्रामाणिक स्पष्टता — गैरसमज टाळण्यासाठी “१५ पैकी १५ प्रश्न माझ्या नोट्समधून आले” असं म्हणणं मला स्वतःला योग्य वाटत नाही. कारण याचा अर्थ असा होत नाही की ➡️ माझ्या नोट्स काही वेगळ्या दर्जाच्या आहेत किंवा ➡️ आयोगाने हाच source वापरला आहे. खरं सांगायचं तर — मी अनेक वर्षे सातत्याने परीक्षा दिल्या आहेत. त्या प्रक्रियेत आयोग कसा विचार करतो, कोणत्या मुद्द्यांवर प्रश्न फिरतात, आणि standard sources मधून नेमकं काय निवडलं जातं हे हळूहळू समजत गेलं. 🔹 त्यामुळे जे “reflection” दिसतात, ते नोट्समुळे कमी आणि अनुभवामुळे जास्त आहेत. माझ्या नोट्समध्ये: लक्ष्मीकांत सुभाष कश्यप तसेच इतर मान्यताप्राप्त standard books यांच्याच चौकटीतून मुद्दे घेतले आहेत. कुठलाही बाहेरचा, अविश्वसनीय किंवा अंदाजावरचा मजकूर नाही. 🔹 मी स्वतः यावर ठाम आहे: 📌 एकाच source मधून प्रश्न येत नाहीत. 📌 आयोग कोणाच्याही नोट्स पाहून पेपर सेट करत नाही. 📌 प्रत्येक reflection हा “योगायोग + अभ्यासाची दिशा” असतो. माझं काम एवढंच आहे — ✔️ विद्यार्थ्यांचा वेळ वाचवणं ✔️ standard content योग्य पद्धतीने filter करून देणं ✔️ आणि अभ्यासाची दिशा चुकू न देणं उर्वरित मेहनत, सातत्य आणि निकाल — ते पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहेत. कसलाही hype नाही. कसलाही दावा नाही. फक्त अभ्यास, वास्तव आणि संयम. — Dr. Amar

या सर्व टॉपिकच्या pdf ही लवकरच शेअर करतो

Metamorohosis बॅच

Polity Reflection गट ब_ PRISM MPSC .pdf4.02 MB

आपणही काल दिले होते

Aituc च्या official site वर सरोजिनी नायडू यांचा aituc शी संबंधित असल्याचा उल्लेख परंतु त्यांचा अध्यक्षपदाचा संदर्भ सापडत नाही. 1949 मध्ये त्यांचे निधन झाले. तो पर्यंतचे अध्यक्ष दिलेले आहेत

photo content