🏆 गणित & बुद्धिमता 🏆
رفتن به کانال در Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
نمایش بیشتر7 324
مشترکین
-224 ساعت
-437 روز
-14630 روز
آرشیو پست ها
7 324
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌परीक्षेबाबाबत मनात जो संभ्रम होता तो दूर झालाय... मुद्दा क्र. 4 वाचून घ्या.
पूर्व परीक्षेसाठी अखेरचे 22 दिवस राहिलेत..!!
शेवटचा टप्पा सुरु आहे, स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवा.. शुभेच्छा 🌿❤️
𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या राज्य कोट्यातील प्रवेश प्रक्रियेत बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश मिळवण्याबाबत...
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत.276 पदे मंजूर असून त्यापैकी 176 पदे सद्यस्थितीत रिक्त आहेत. तसेच अन्न विभागातील सहआयुक्त( अन्न) सहायक आयुक्त(अन्न) व अन्न सुरक्षा अधिकारी या संवर्गातील एकूण 448 पदे मंजूर असून त्यांपैकी 38 पदे रिक्त आहेत.
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
♦️ मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाचा फाॅर्म भरताना इयत्ता 7 वीचे बनावट गुणपत्रिका वापरू नका.अन्यथा कारवाई केली जाते.
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
#DRDO जाहिरात -764 जागा
● अर्ज करणे तारीख -11 डिसेंबर - 01 जानेवारी
● अर्ज करणे लिंक
https://www.drdo.gov.in/drdo/en/offerings/vacancies/ceptam-11-advertisement-post-sta-b-and-technician
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
टाईम मासिकाने 'आर्किटेक्ट्स ऑफ एआय' ला 2025 चा 'पर्सन ऑफ द इयर ' म्हणून घोषित केले.
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
◾️ परभणी शहर महानगरपालिका, परभणी
● अर्ज करणे लिंक
https://pcmcparbhani.org/en/
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
"गोल्ड कार्ड" व्हिसा - चर्चेतील मुद्दा
● अमेरिकेतील एक नवीन इमिग्रेशन व्हिसा प्रोग्राम आहे
● यामुळे श्रीमंत परदेशी नागरिक किंवा कुशल कर्मचारी अमेरिकेत कायमस्वरूपी राहू शकतात.
● अमेरिकेत अमर्याद राहण्याचा अधिकार (EB-1 किंवा EB-2 व्हिसा प्रमाणे).
● लगेच काही आठवड्यात मंजूर
● वैयक्तिक साठी - 9 कोटी
● कंपनी साठी - 18 कोटी
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
♦️MPSC ची फेररचना.
👉 वर्ग एक, दोन, तीनची भरती ही आता MPSC मार्फत होणार..
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
4 दिवसीय मोफत FASTRACK BATCH
COMBINE GROUP B AND C SPECIAL
एकूण पृष्ठे : 144
PDF DOWNLOAD करून XEROX काढून ठेवा
7 324
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
4 दिवसीय मोफत FASTRACK BATCH
COMBINE GROUP B AND C PRELIMS SPECIAL
पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी हे LECTURES नक्की करा सगळेच प्रकार आहेत
YOUTUBE CHANNEL:
https://youtube.com/c/SachinDhawalesMathsandReasoningAcademy
PDF LINK :
https://t.me/csatsachin/12482
7 324
🤡 गट क मुख्य Cut Off पाहून घ्या
Tax आणि Clerk☑️☑️
जॉईन करा 👇👇👇
https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 324
VIMP ✅ 🔥 Combine Group B पूर्व परीक्षा उपयुक्त
Rapid Revision Current नोट्स
हस्तलिक नोट्स जून 2024 ते ऑक्टोबर 2025 परेन्ट
♦️चालू घडामोडींचा अभ्यास झाला नाही? काळजी करू नका आपल्याकडे अंतिम उपाय आहे..लगेच संपर्क करा दर्जेदार नोट्स साठी
♦️2-3 तासात वाचून होतील अश्या मुद्देसूद नोट्स(मागील दीड वर्षाच्या चालू घडामोडींचा समावेश)
♦️ सर्व स्पर्धा परीक्षा तसेच इतर सरळसेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स
✅ राज्यसेवा पूर्व परीक्षेत थेट 8-9 प्रश्न
✅ फक्त 4⃣0⃣ Rs मध्ये खालील id वर msg करा
♦️Telegram ID- @currentdose88
7 324
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌सर्वसामान्य कुटुंबातील, गावं खेड्यातील यां दोन बहुजन नेत्यांनी महाराष्ट्राचं राजकारण आकारास आणलं. गोरगरीब समाजाला न्याय देण्यासाठी, त्यांचं जगणं समृद्ध होण्यासाठी आयुष्यभर हे दोघं झटत राहिले. यांनी निर्माण केलेली राजकीय ओळख महाराष्ट्राचं वेगळेपण आहे. ते जपण्याचा प्रयत्न करूया. आज स्व. मुंडे साहेबांची जयंती, विनम्र अभिवादन. आज पवार साहेबांचा वाढदिवस, मनःपूर्वक शुभेच्छा.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 324
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयकाला मंजुरी
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
