fa
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

رفتن به کانال در Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

نمایش بیشتر
7 319
مشترکین
-424 ساعت
-427 روز
-14530 روز
آرشیو پست ها
📌महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता ( Advocate General ) मिलिंद साठे
📌महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता ( Advocate General ) मिलिंद साठे

📌प्रकल्प ग्रस्त आरक्षण 10% वरून 15% होण्याची शक्यता 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
📌प्रकल्प ग्रस्त आरक्षण 10% वरून 15% होण्याची शक्यता 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1

जळगाव जनता सहकारी बँक
जळगाव जनता सहकारी बँक

💥प्रकल्प ग्रस्त आरक्षण मध्ये वाढ होऊन 15% होऊ शकते.
💥प्रकल्प ग्रस्त आरक्षण मध्ये वाढ होऊन 15% होऊ शकते.

💥 कोणत्याही बातम्यांचा लोड घेऊ नका.... उद्या क्लिअर होईल अशी माहिती आज रविवार आहे तरी मिळालेली आहे....पॅनिक होण्याचे कारण नाही आम्ही पण सर्व गोष्टींवर आणि तुमच्या मनस्थितीवर लक्ष ठेवून आहोत...फक्त पेपर ला आलेली बातमी टाकावी लागते म्हणून टाकली....पण लगेच OT समजून पॅनिक होऊ नका, अश्या सर्वच बातम्या खऱ्या निघाल्या तर लय झाले. 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1

विद्यार्थी मित्रांनो , 2 डिसेंबर 2025 रोजी सामान्य प्रशासन विभागाने प्रतीक्षा यादीचा कालावधी 1 वर्षे ऐवजी 2 वर्षे करण्यात आलेला आहे . तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी आपापल्या डिपार्टमेंटला जाऊन जॉइनिंग संदर्भात अर्ज करावे... धन्यवाद 🙏🙏

🔴के. के.भुतेकर (MPSC राज्यसेवा वर्णनात्मक क्लास-1 व क्लास-2 साठी पूर्व,मुख्य व मुलाखतीनंतर पात्र,25 वर्षांपासून स्पर्धा परीक
🔴के. के.भुतेकर (MPSC राज्यसेवा वर्णनात्मक क्लास-1 व क्लास-2 साठी पूर्व,मुख्य व मुलाखतीनंतर पात्र,25 वर्षांपासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, लेखन व पुस्तक प्रकाशनात सातत्याने कार्यरत ) लिखित नोबल पब्लिकेशन्स *नोबल मेगा सामान्य ज्ञान* 11 वी आवृत्ती सर्वत्र उपलब्ध ✅MPSC राज्यसेवा आणि सयुंक्त गट ब & क-PSI/STI/ASO/Ex Insp, लिपिक इत्यादी,सरळसेवा- TCS-IBPS, आरोग्य, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन,पोलीस भरती,चालक पोलीस,बँडसमन,SRPF, SSC,कारागृह,आदिवासी विभाग, जिल्हा परिषद,पुरवठा, वनरक्षक,वनसेवक, राज्य उत्पादन शुल्क ,नगरपरिषद, मनपा, तलाठी,रेल्वे,SSC सर्व पदांची भरती व AtoZ ऑनलाईन व ऑफलाईन स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तक. 🔴पुस्तकांची वैशिष्ट्ये- 🔸1)स्पर्धा परीक्षा,5 वि ते 12 वि स्टेट बोर्ड,NCERT च्या सर्व विषयांचा & अभ्यासक्रमाचा समावेश. 🔸2) सामान्यज्ञान / सामान्यअध्ययन संपूर्ण तयारी, 27 घटकात बदलत्या स्वरूपानुसार मांडणी,प्रत्येक घटकात अपडेट व नवीन माहिती व आकडे,अचुकतेवर भर. 🔸3) लक्षात ठेवायला सोपे ,सुटसुटीत,परिक्षाभिमुख, नवीनअभ्यासक्रमानुसार परिपूर्ण पुस्तक. 🔸4) विविध परीक्षांमध्ये पुस्तकातून आलेल्या सा. ज्ञानाच्या प्रश्नांचा *संदर्भ: MPSCराज्यसेवा 9 नोव्हेंबर 2025 मध्ये 85 पैकी 37प्रश्न,MPSC गट ब&क सेवा पूर्व 1 जून 2025 परीक्षेत 70 पैकी 45 प्रश्न,Dept PSI 50 पैकी 32 प्रश्न,सरळसेवा 25 पैकी सुमारे 18 ते 23 प्रश्न,पोलीस भरती 2024 प्रत्येक जिल्ह्यात 22 ते 25 प्रश्न,सोलापूर ग्रा पोलीस 75 पैकी 71प्रश्न,ठाणे शहर पोलीस 73 पैकी 69 प्रश्न, सोलापूर ग्रा चालक 61 पैकी 57 प्रश्न,SRPF 11 मुंबई 43 पैकी 42 प्रश्न,SRPF 8 मुंबई 41 पैकी 38 प्रश्न,वनरक्षक 23 TCS 15 पैकी सुमारे 13 प्रश्न 🔸5) ऐकून पेजेस 672(A4 साइज),किंमत MRP 550/-( दुकानात डिस्काउंट मिळेल) 📞संपर्क मो 9763726312 / 9421662760

💥4 & 11 Jan B & C अनुक्रमे 👍... मी मला समजलेलं सांगितलेलं आहे आधीचं 👆. स्पर्धा परीक्षार्थी म्हणून आपल्याला धाकधूक वाटणं स्वभाविक आहे परंतु पास होण्याची क्षमता असेलेले मुलं या तारखेच्या dilemma मध्ये अजून जास्त अडकून पडणार नाहीत. Seen उद्याचं clear असणार आहे. ज्यांना इतर date's किंवा 21 Dec चं समजून चालायचं आहे, त्यांनी नक्की तशा पद्धतीने अभ्यास करा. शेवटी exam केव्हाही झाली तरी अभ्यासाला पर्याय नाही. ते करत राहणं केव्हाही फायद्याचंच आहे तुमच्या-आमच्यासाठी 😊🤝... Keep Studying 👍... © Vinod Shinde Sir 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌शेवटी Exam केव्हाही झाली तरी अभ्यासाला पर्याय नाही. ते करत राहणं केव्हाही फायद्याचंच आहे तुमच्या-आमच्यासाठी 😊 Keep Studying 👍... 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

विद्यार्थी मित्रांनो , 2 डिसेंबर 2025 रोजी सामान्य प्रशासन विभागाने प्रतीक्षा यादीचा कालावधी 1 वर्षे ऐवजी 2 वर्षे करण्यात आलेला आहे . तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी आपापल्या डिपार्टमेंटला जाऊन जॉइनिंग संदर्भात अर्ज करावे... धन्यवाद 🙏🙏 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

💥 ५ डिसेंबर हा जागतिक मृदा दिन (World Soil Day) म्हणून साजरा केला जातो, ज्याचा उद्देश निरोगी मातीचे महत्त्व आणि तिच्या शाश्व
💥 ५ डिसेंबर हा जागतिक मृदा दिन (World Soil Day) म्हणून साजरा केला जातो, ज्याचा उद्देश निरोगी मातीचे महत्त्व आणि तिच्या शाश्वत व्यवस्थापनाबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे, कारण माती अन्न सुरक्षा, जैवविविधता आणि हवामान बदलासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, आणि 2025 ची थीम 'निरोगी शहरांसाठी निरोगी माती' आहे.  𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

🔥 सोमवारपासून सुरू होत आहे – “जिल्हा दर्शन सिरीज” Talathi, Police, MPSC, मनपा भरती, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त! 📍Liv
🔥 सोमवारपासून सुरू होत आहे – “जिल्हा दर्शन सिरीज” Talathi, Police, MPSC, मनपा भरती, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त! 📍Live Session: पुणे जिल्हा 🕗 वेळ: सोमवार रात्री 9:00 वाजता आत्ताच "NOTIFY ME" करून ठेवा👉🏻 https://www.youtube.com/live/bUtUNmMg330 यावर GK/GS मधील ४०% प्रश्न विचारले जातात! ➡ भूगोल, इतिहास, पर्यटन, उद्योग, संस्था – सर्व काही एका सेशनमध्ये! ३६ जिल्हे, ३६ लाईव्ह सेशन्स..🗾

✅ 2 तासात वाचुन होतील अशा नोट्स 💢 ऑफर Price 40 💢

VIMP ✅ 🔥 Combine Group B पूर्व परीक्षा उपयुक्त Rapid Revision Current नोट्स हस्तलिक नोट्स जून 2024 ते ऑक्टोबर 2025 परेन्ट ♦️चालू घडामोडींचा अभ्यास झाला नाही? काळजी करू नका  आपल्याकडे अंतिम उपाय आहे..लगेच संपर्क करा दर्जेदार नोट्स साठी ♦️2-3 तासात  वाचून होतील अश्या मुद्देसूद नोट्स(मागील दीड वर्षाच्या चालू घडामोडींचा समावेश) ♦️ सर्व स्पर्धा परीक्षा तसेच इतर सरळसेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त नोट्स ✅ राज्यसेवा पूर्व परीक्षेत थेट 8-9 प्रश्न ✅ फक्त 4⃣0⃣ Rs मध्ये खालील id वर msg करा ♦️Telegram ID- @currentdose88