🏆 गणित & बुद्धिमता 🏆
رفتن به کانال در Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
نمایش بیشتر7 385
مشترکین
-224 ساعت
-317 روز
-12930 روز
آرشیو پست ها
7 380
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
मुख्यमंत्री साहेब आता बस करा 🙏
पुढच्या काळात म्हणजे कधी हे एकदा सांगून टाका
7 380
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
🔥🔥 तुफान प्रतिसाद आहे..🔥🔥
👉 नंतर फीस वाढणार आहे
संपर्क 👉 @sciencenotes88
7 380
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
१)2011 ते 2025 पर्यन्तच्या सर्व pyq चा समावेश.
२)संदर्भ:-( 7 वी ते 12 वी ) state board books
३)परीक्षाभिमुख नोटसची मांडणी.
४ ज्या घटकावर आयोग जास्त भर देते त्यावर अधिक भर.
५) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026साठी उपयुक्त
७) Group B व C पूर्व परीक्षा 2026 साठी सुद्दा उपयुक्त अशा नोट्स
८)Group B व C मुख्यसाठी उपयुक्त अशा notes Physics आणि chemistry चे गणितीय उदारणे असणारी एकमेव नोट्स.
९) फ्लोव Charts, Diagram व tricks चा समावेश
टीप- कमी वेळेत जास्त output देणारी नोट्स.
🥇🏆लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन जास्तीत जास्त revision करा 👍
मूळ किंमत 199₹
ऑफर किंमत 99₹
I'd - @sciencenotes88
7 380
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
येत्या काळात राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी मनुष्यबळ व्यवस्थापन निर्माण होणार!
#नोकरभरती #सरकारीनोकरी
7 380
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
✅RBI Assistant/NABARD DA Salary Update after revision
The in-hand salary will be around 65-68k ( Including all the perks ) With bhk flat .
7 380
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
♦️ #Typing skill test वाले लक्षात असुद्या..
👉 आज टायपिंग प्रमाणपत्र #XEROX सोबत घेऊन जायची आहे. स्वतः ची सही करून त्यावर.. #original सर्टिफिकेट लागत नसले तरी सोबत राहूद्या ओझ होणार नाही.
🙂🙏 #SKill test साठी शुभेच्छा.. 💐
7 380
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
♦️ कृषी विभागात 9204 पदे रिक्त, कामकाजावर गंभीर परिणाम.👍👍
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 380
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
iON Digital Zone IDZ Powai,Aurum IT
Park, Morarji nagar, near Hotel
Ramada,Powai, Mumbai, Maharashtra,
India, 400087
🔷Skill Test 2024 मराठी
7 380
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
♦️👉पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीला गती.
♦️👉17 संवर्गातील पदे भरण्यास मान्यता; गुणवत्तेनुसार नियुक्तीचे आदेश.
7 380
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
सहज जिंकता येईल 🌿
हुशार माणसाला 'आळस' नावाचा शाप दिलेला असतो आणि साधारण माणसाला 'कन्सीस्टंसी' नावाचं वरदान.
अर्थात कसरत दोघांनाही करावी लागते.हुशार माणसाने आळस अधिकाधिक दूर कसा होईल याचा विचार करावा लागतो आणि साधारण माणसाने कन्सीस्टंसी तुटणार नाही याची काळजी घ्यावी लागते.या दोन्ही गोष्टींचा समन्वय ज्यांना साधता येतो तीच माणसं यशस्वी होण्यास पात्र होतात.आपण नेमके कोणत्या गटात मोडतो याचा विचार करूया आणि कन्सीस्टंसीचं बोट पकडून आळस नावाचा घटक दूर सारुया.
मग बघ किती सहज जिंकता येईल..!
©उद्देश
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 380
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
♦️ #Typing skill test वाले लक्षात असुद्या..
👉 आज टायपिंग प्रमाणपत्र #XEROX सोबत घेऊन जायची आहे. स्वतः ची सही करून त्यावर.. #original सर्टिफिकेट लागत नसले तरी सोबत राहूद्या ओझ होणार नाही. 🙂🙏 #SKill test साठी शुभेच्छा.. 💐
👉मागील परीक्षा झाल्या त्यातली #Skill test विषयी माहिती..
नक्की पाहून घ्या.
👇👇👇
https://t.me/+EQSRdEEsLzw1YzZl
7 380
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🚨 पोलीस भरती - 272 प्रश्नपत्रिका संच 🚨
◾️नवीन आवृत्ती 2025
◾️महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये घेतलेल्या सर्वाधिक 105 प्रश्नपत्रिकांचा समावेश
◾️गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरण सहित
सॅम्पल PDF एकदा नक्की पहा🛒 ऑनलाइन खरेदी साठी https://amzn.in/d/07bjmSD3
7 380
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🚨 पोलीस भरती - 272 प्रश्नपत्रिका संच 🚨
📕 सहावी आवृत्ती 2025 🔥
"परीक्षेला जे विचारले जाणार, तेच आम्ही देणार अन जे आम्ही देणार, तेच परीक्षेला विचारले जाणार...!"
📖 पुस्तकाची वैशिष्ट्य -
◾️2024 मध्ये झालेल्या 105 प्रश्नपत्रिकांमधील
अंकगणित व बुद्धिमापनच्या प्रत्येक प्रश्नाचे अचूक स्पष्टीकरणासहीत उत्तरे
◾️2025 मध्ये परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक
◾️संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक
🚔 महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये घेतलेल्या सर्वाधिक 105 प्रश्नपत्रिकांचा समावेश
✅ पोलीस शिपाई भरती - 46 प्रश्नपत्रिका
✅ SRPF शिपाई भरती - 20 प्रश्नपत्रिका
✅ वाहन चालक भरती - 24 प्रश्नपत्रिका
✅ बॅण्डस्मन पोलीस शिपाई भ - 11 प्रश्नपत्रिका
✅ कारागृह पोलीस शिपाई भ - 04 प्रश्नपत्रिका
📩 स्मार्ट स्टडी - पब्लिकेशन
✍ लेखक व संकलक - विठ्ठल नागनाथ राऊतवार
🛒 ऑनलाइन खरेदी साठी
https://amzn.in/d/07bjmSD3
7 380
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
देशात साखर उत्पादनात उत्तर प्रदेशाला मागे टाकून महाराष्ट्र चालू हंगामात पहिला क्रमांक पटकावेल. या हंगामात देशातील एकूण साखर उत्पादन ३२४ लाख टन असेल आणि त्यात महाराष्ट्राचा वाटा ११८ लाख टन तर उत्तर प्रदेशचा वाटा ९८.५ लाख टन असेल, असा अंदाज इंडियन शुगर अँड बायो- एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) वर्तविला आहे.
@Authenticclub
7 380
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💥💥उद्या पासून होणाऱ्या स्कील टेस्ट साठी सर्वांना शुभेच्छा🔥🔥💥💥👍
COMBINE POINT 👉
https://t.me/+EQSRdEEsLzw1YzZl
7 380
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
" हौसला रख अपने मुकाम पे
विजय खुद तेरी जमीं चुमेगी
तलाश जमीं की जारी रख
हवायें भी तुझे सलाम करेगी ||"
उद्या पासून सुरू होणाऱ्या कर सहायक आणि महसूल सहायक लिपिक टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌿
जिंकून या सगळे 🤟🏻
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
