🏆 गणित & बुद्धिमता 🏆
رفتن به کانال در Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
نمایش بیشتر7 412
مشترکین
-224 ساعت
-237 روز
-13430 روز
آرشیو پست ها
7 410
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌३० जूनपूर्वी ई-केवायसी न केल्यास ‘पीएम किसान’चा हप्ता होणार बंद...
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 410
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
+2
कर्जत - जामखेड मतदारसंघातील बावी (ता. जामखेड) येथील कन्या कु. सीमा सुधीर पवार यांनी अहमदाबाद, गुजरात येथे आयोजित पहिल्या जागतिक योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत (World Yogasana Sports Championship 2026) रौप्यपदक पटकावत भारतासह अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे.
पुणे येथे वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या सीमा यांनी नोकरी आणि क्रीडा यांचा उत्कृष्ट समतोल साधत हे यश संपादन केले आहे. यापूर्वी जिल्हास्तर व राज्यस्तरावर सुवर्णपदके तसेच राष्ट्रीय स्तरावर रौप्यपदक पटकाविल्यानंतर आता त्यांनी जागतिक स्तरावरही आपली छाप उमटविली आहे.
७६ देशांतील खेळाडू सहभागी झालेल्या या स्पर्धेत ‘Senior A Women – Twisting Body’ प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत त्यांनी रौप्यपदक जिंकले. त्यांची जिद्द, परिश्रम आणि समर्पण ग्रामीण भागातील युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल कु. सीमा पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐🏅🇮🇳
#SeemaPawar #WorldYogasanaChampionship #PrideOfAhilyanagar #YogaSports
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 410
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
🔸भारतातील १०० वे रामसर स्थळ.
👉 जय प्रकाश नारायण पक्षी अभयारण्य
बलिया, उत्तरप्रदेश.
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 410
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥 लिपिक टंकलेखक 2024
➡️एकूण पदे - 1071 ➡️भरली गेलेली पदे - 974 ➡️Vacant पदे - 97𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 410
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
🔥 PRAYAAS SPECIAL MAINS 2026 राज्यसेवा मुख्य परीक्षा💥 Batch सुरू होतेय 15 June पासून💥 🟢 95+ marks आहेत Prelims मध्ये? मग result ची वाट बघत बसू नका. गेल्या वर्षी result February मध्ये आला होता, Mains March मध्ये होती —
30 दिवसात Answer Writing येत नाही. तीच चूक परत नको.
🎯 Batch मध्ये काय मिळतं?👼Live Content Building Sessions (Online/Offline) 👼✍️ Daily Answer Writing 👼रोज सकाळी 8 ते 12 | Live Session + Daily Writing + Discussion 👼🗺 Maharashtra Connect Notes(PDF Format) — प्रत्येक topic मध्ये Maharashtra specific examples (Marathi/English Separate कुठेही मिळत नाही) 👼👨🏫 Dedicated Mentor — One-to-One evaluation,Experienced ⭐️ 👼✍️ 19 Tests — Sectional + Full Length with model answers 👼🗓 Decoded Syllabus — 15 June ते October पर्यंत day-wise plan
3 Options — तुमच्या level नुसार:1️⃣ Crash Course — Sessions + Daily Writing + Tests + Mentor + Notes (⭐️ Most Popular) 🔗🛒https://prayaasbyaadityadeore.akamai.net.in/new-courses/103-prayaas-mpsc-special-mains-crash-course-2026 🔗🛒https://prayaasbyaadityadeore.akamai.net.in/new-courses/103-prayaas-mpsc-special-mains-crash-course-2026 2️⃣ Daily + Test Series — Daily Writing + Tests + Mentor + Notes 🔗🛒https://prayaasbyaadityadeore.akamai.net.in/new-courses/104-prayaas-mpsc-special-mains-2026-daily-answer-writing-test-series 🔗🛒https://prayaasbyaadityadeore.akamai.net.in/new-courses/104-prayaas-mpsc-special-mains-2026-daily-answer-writing-test-series 3️⃣ Test Series Only — 19 Tests + Mentor + Model Answers 🔗🛒https://prayaasbyaadityadeore.akamai.net.in/new-courses/105-prayaas-mpsc-special-mains-2026-test-series 🔗🛒https://prayaasbyaadityadeore.akamai.net.in/new-courses/105-prayaas-mpsc-special-mains-2026-test-series 📌(Offline + Online | Marathi + English)
👨💼 Faculties:🙂Aaditya Deore — 8 Mains + 4 Interviews | 1200+ students trained 🙂Dhananjay Sir — GS 3 | 4 Mains + 1 Interview 🙂Rushikesh Sir — GS 2 | 2 Mains 🙂Onkar Sir — Ethics + Essay | 2 Mains 🗓 Batch Start: 15 JUNE 2026 (Limited Seats) 📲 Enquiry: +917378743031/+917767073031 —Team Prayaas
7 410
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 410
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌लिपिक 2026
कौशल्य विकास विभाग 279 जागा ✅✅
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 410
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
#PSI
दीक्षांत समारंभ सत्र क्रमांक - 127
दिनांक 9 जून 2026..
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक.(MPA)
7 410
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
🛑 सहाय्यक संचालक नियुक्तीच्या प्रतीक्षेत.
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 410
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌HIGH COURT वाले.... तयार रहा...👍🏻
हा महिना खूप महत्त्वाचा आहे
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 410
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌सुरहा ताल - उत्तर प्रदेश - भारतातील 100 वे रामसर स्थळ
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 410
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
आगामी काळात चांगल्या पदांच्या जाहिराती येणार आहेत त्यातल्या काही MPSC द्वारे तसेच काही सरळ सेवेतून होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आतापासूनच मराठी, इंग्रजी, गणित-बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान(GK) या विषयावर फोकस केलात तर 2026 मध्ये पोस्ट मिळून जाईल ..
गेलेल्या जाहिरातीच्या विचार मागे सोडून देऊन येणाऱ्या जाहिरातीवर फोकस करून पोस्ट मिळवण्याची संधी आहे 💜👍🏻
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 410
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💥✌️ कामगार आयुक्तालय भरती - 'कामगार कायदे' पुस्तक व यावर आधारित ऑनलाइन (Live + Recorded) बॅच उपलब्ध💥✌️
👉निरीक्षक /लेखापाल/लघुटंकलेखक या परीक्षेच्या 'विविध कामगार कायदे' या घटकावर आधारित 80 गुणांच्या परिपूर्ण तयारीसाठी दर्जेदार संदर्भ ग्रंथ सर्वत्र उपलब्ध
😊पुस्तकाची वैशिष्ट्ये:😊 ⭐️नवीन कामगार संहितांसह 39 महत्त्वाच्या कामगार कायद्यांचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण ⭐️PYQ व संभाव्य प्रश्नसंचाचा समावेश ⭐️माध्यम : मराठी ⭐️लेखक : प्रा. प्रवीण कड ⭐️प्रकाशक : फ्युचर पब्लिकेशन, पुणे ⭐️एकूण पाने: 416 ⭐️ किंमत: Rs. 590/-⬇️पुस्तक खरेदी करण्यासाठी आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्यांना भेट द्या. 👉पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी वेबसाइट⏬⏬ https://futurebookcenter.com/e/kamgar-bharati/kamgar-kayde-mjm2ntu मुख्य वितरक:⏬⏬ फ्युचर बुक सेंटर, आप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे अधिक माहितीसाठी संपर्क: ⏬⏬ https://wa.me/9130332055 पुस्तकावर आधारित बॅचसाठी खालील ॲप डाऊनलोड करा.⏬⏬ https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes Demo लेक्चर साठी You tube लिंक: ⏬⏬ https://www.youtube.com/live/SvZ36-ZebKI?si=-ICtUYW6EBLeb9sq
7 410
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥दिनांक १४ जून २०२६ रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ (जाहिरात क्रमांक ०११/२०२६) ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 410
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥14 जून रोजी होणाऱ्या गट ब पूर्व चे हॉलतिकीट अजून आले नाहीत
हॉलतिकीट आले की चॅनलवर त्वरित सांगण्यात येईल.👍
Mute करणार्या लोकांना लवकर समजणार नाही एवढंच 😄
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
