fa
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

رفتن به کانال در Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

نمایش بیشتر
7 351
مشترکین
-824 ساعت
-347 روز
-13730 روز
آرشیو پست ها
दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या वैश्विक ओळखपत्राची तपासणी करावी.
दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या वैश्विक ओळखपत्राची तपासणी करावी.

💥गट ब पूर्व परीक्षा 2025 साठी 18% उमेदवार गैरजर होते. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
💥गट ब पूर्व परीक्षा 2025 साठी 18% उमेदवार गैरजर होते. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

🔥 उच्च न्यायालय मेगाभरती 2026 – तयारीसाठी परफेक्ट पुस्तक! 🔥 📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ ✍️ कनिष्ठ लिपिक | शिपा
🔥 उच्च न्यायालय मेगाभरती 2026 – तयारीसाठी परफेक्ट पुस्तक! 🔥 📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ ✍️ कनिष्ठ लिपिक | शिपाई / हमाल 📅 2011 ते 2024 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश Best Questions Set for Sure Success 📍 मुंबई, नागपूर, छ. संभाजीनगर खंडपीठ 🎯 कनिष्ठ लिपिक – 1332 जागा 🎯 शिपाई / हमाल – 877 जागा ✅ मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्यज्ञान 🛒 Amazon व Flipkart वर उपलब्ध 📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ https://www.amazon.in/dp/B0GC6B7QT7 📘उच्च न्यायालय शिपाई संपूर्ण मार्गदर्शक गाईड https://www.amazon.in/dp/B0G7F4W5TM 👉 आजच ऑर्डर करा – यशाच्या तयारीला सुरुवात करा! 🚀

सुरेश कलमाडी यांचे निधन
सुरेश कलमाडी यांचे निधन

+1
📌अग्निवीर GR ✅.pdf शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयामध्ये समाविष्ट करून घेणे साठी समिती नेमणे बाबत 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक आणि वैकल्पिक विषयांची BOOK-LIST Descriptive Pattern म्हणजे के सागर ...

🟥केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोग लोकप्रशासन या वैकल्पिक विषयासाठी अभ्यासक्रमानुसार उपयुक्त आणि यशोदायी संदर्भ... ✔️1. लोकप्रशा
🟥केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोग लोकप्रशासन या वैकल्पिक विषयासाठी अभ्यासक्रमानुसार उपयुक्त आणि यशोदायी संदर्भ... ✔️1. लोकप्रशासन पेपर पहिला प्रशासन सिद्धांत प्रा.व्ही बी पाटील सुधारणा संस्करण के सागर https://ksagar.com/product/samagra-lokprashasan/ ✔️2. इंडियन गव्हर्नन्स तथा भारतीय प्रशासन प्रा.व्हि. बी.पाटील https://ksagar.com/product/bhartiya-prashasan/ ✔️3.ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स प्रशासकीय विचारवंत मूळ लेखक- डी. रवींद्र प्रसाद, व्ही. एस.प्रसाद, पी. सत्यनारायण, वाय. पार्धसारथी अनुवादक- वासंती फडके, श्रीकांत गोखले https://ksagar.com/product/prashaskiya-vicharvant-administrative-thinkers/ ✔️4.न्यू होरायझन्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मूळ लेखक मोहित भट्टाचार्य अनुवाद वासंती फडके https://ksagar.com/product/new-horizons-of-public-administration/

💥 राज्य पत्रकार दिन - 06 जानेवारी 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
+1
💥 राज्य पत्रकार दिन - 06 जानेवारी 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌गट क पूर्व परीक्षेचा अनुभव गट ब पूर्व परीक्षेपेक्षा वेगळा असू शकतो.. गट ब पूर्व 2024 चा पेपर अधिक सोपा होता (कट ऑफ 62.25)आणि त्यानंतर झालेल्या गट क पूर्व 2024 चा पेपर त्यापेक्षा अवघड होता(कट ऑफ 48.25)... दोन्ही पेपरची काठीण्यपातळी खूप वेगळी होती याची तुम्हा सर्वांना चांगलीच कल्पना आहे. सध्या 11 तारखेला होणाऱ्या गट क पूर्व परीक्षेचा जोरदार अभ्यास करणं उचित राहिल...झालेल्या पेपर सोबत अजिबात तुलना करू नका आणि कसलीही चिंता करून वेळ वाया घालवू नका. चिंता से चतुराई घटे..!!🌿 @रेवण... 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

💥जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - लेखनिक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी मोलाचे कार्य करणारे मराठी पत्रकारितेचे जनक, 'दर्पण' कार आचार्य बाळशास्त्री जांभ
मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी मोलाचे कार्य करणारे मराठी पत्रकारितेचे जनक, 'दर्पण' कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. मराठी पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

💢 आमचे मित्र व आपल्या चॅनेलचे मार्गदर्शक आकाश म्हेत्रे सर ACST व माधव सर CAFO पदी निडव झाल्या बदल अभिनंदन 🔥🔥 त्यांच्या पुढ
+1
💢 आमचे मित्र व आपल्या चॅनेलचे मार्गदर्शक आकाश म्हेत्रे सर ACSTमाधव सर CAFO पदी निडव झाल्या बदल अभिनंदन 🔥🔥 त्यांच्या पुढील वाटचालीस आपल्या चॅनेल कडून खूप खूप शुभेच्छा 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

🔹 गट ब आणि गट क मुख्य परीक्षा 2025 ✔ English Grammar and Vocabulary ✔ English grammatical topic-wise सखोल अभ्यास ✔ Common Vo
🔹 गट ब आणि गट क मुख्य परीक्षा 2025 ✔ English Grammar and Vocabulary ✔ English grammatical topic-wise सखोल अभ्यास ✔ Common Vocabulary, Sentence Structure, Grammar ✔ Use of Idioms and Phrases and their Meaning ✔ Comprehension of Passage 🎓 ऑनलाईन व ऑफलाईन (Live + Recorded) ➡ Hybrid स्वरूपात 👉 सुरुवात : गुरुवार, 15 जानेवारी   2026 ⏰ वेळ : 4:30 ते 6:30 मार्गदर्शक: बागल सर ✅ Batch Join करण्यासाठी 📲 Download App: BAGAL SIR MPSC ENGLISH (Get it on Google Play Store) 📌 APP link :https://play.google.com/store/apps/details?id=co.edvin.ozdtd 📲अधिक माहितीसाठी संपर्क करा: https://wa.me/+919763035627/?tex Telegram link 🖇️ https://t.me/MPSCenglishBAGALSIR 📍बी. एन. अकॅडमी, पुणे – 9763035627 / 8888073227

उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजीनगर.... ⭐️शिपाई/हमाल/फराश (Peon/Hamal) ⭐️लघुलेखक (निम्न श्रेणी) (Stenograph
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजीनगर....
⭐️शिपाई/हमाल/फराश (Peon/Hamal) ⭐️लघुलेखक (निम्न श्रेणी) (Stenographer Lower Grade) ⭐️लघुलेखक (उच्च श्रेणी) (Stenographer Higher Grade) ⭐️लिपिक (Clerk) 2281 पदांसाठी अतिशय उपयुक्त
महाराष्ट्र ( उच्च )जिल्हा न्यायालय झालेले पेपर्स
2025 ते 2018 पेपर्सचा समावेश
------------------------------------------------
❗️पुस्तकाचे वैशिष्ट्ये ❗️ ✅2018 ते 2025 पर्यंत च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सखोल आणि परीक्षाभिमुख विश्लेषण. ✅संगणक आणि नवीन A,B,C,D पॅटर्न नुसार प्रश्नांचा समावेश. ✅न्यायालयीन संदर्भातील माहितीचा समावेश. ✅मराठी आणि इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिकेचा समावेश. ✅मुलाखतीच्या संपूर्ण मार्गदर्शनाचा समावेश. ✅ उच्च न्यायालय मुंबई सर्वाधिक पेपर्सचा समावेश असलेले एकमेव पुस्तक.
---------------------------------------------------- 📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध. 🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध. आजच खरेदी करा 📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️ https://amzn.to/45kgg5O https://amzn.to/45kgg5O https://amzn.to/45kgg5O https://amzn.to/45kgg5O ------------------------------------------------ अधिक माहितीसाठी संपर्क 📞💬9595382922

ZP ठाणे ग्रामविकास अधिकारी रिक्त:-89 ग्रामसेवक कंत्राटी रिक्त :-0
ZP ठाणे ग्रामविकास अधिकारी रिक्त:-89 ग्रामसेवक कंत्राटी रिक्त :-0