fa
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

رفتن به کانال در Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

نمایش بیشتر
7 407
مشترکین
-424 ساعت
-277 روز
-13730 روز
آرشیو پست ها
🔥 ऑफर ऑफर ऑफर 🔥 Marathi by Namdev sir या अप्लिकेशन वरील सर्व बॅचेस वर स्पेशल 50% ऑफ़ कुपन : NJ50 ऑफर मध्ये मिळणाऱ्या बॅचेस �
🔥 ऑफर ऑफर ऑफर 🔥
Marathi by Namdev sir या अप्लिकेशन वरील सर्व बॅचेस वर स्पेशल 50% ऑफ़
कुपन : NJ50
ऑफर मध्ये मिळणाऱ्या बॅचेस 😍 नक्की फायदा घ्या 👇
1) ONE DAY रिव्हीजन बॅच : 75₹ 2) 17 दिवसीय फास्ट्रॅक बॅच:350₹ ( व्याकरण + शब्दसंग्रह ) 3) मराठी +इंग्लिश 10 टेस्ट: 150₹ 4) शब्दसंग्रह बॅच : 125₹ 5) व्याकरण + शब्दसंग्रह : 750₹ ( बेसिक बॅच 3 मिहने वैधता ) 6) व्याकरण + शब्दसंग्रह : 1250 ₹     ( बेसिक बॅच 6 मिहने वैधता ) ऑनलाईन बॅच लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.rnattt.rqbjdg संपर्क :8329411912 @namdevjadhav

💥सध्या आयोगात कोणतीही चर्च्या नाही ते  त्यांचे काम करत आहेत तुम्ही तुमचा अभ्यास करा ⚠️ Exam on time ✅ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

#Update पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीसाठी जाहिरातीची कार्यवाही करण्याबाबत ✍ मा. आयुक्त यांचे परिपत्रक ● पवित्र पोर्टलवर सदर नोंदणी करण्यासाठी दिनांक 01/05/2026 ते दिनांक 31/05/2026 असा कालावधी देण्यात येत आहे 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

सिम्लिफाई चालू घडामोडी Fast Track Batch 2026 By Balaji Surne Sir कालावधी : सहा महिने संपर्क : 7387789138 सुरुवात : 10 मे 2026
सिम्लिफाई चालू घडामोडी Fast Track Batch 2026 By Balaji Surne Sir कालावधी : सहा महिने संपर्क : 7387789138 सुरुवात : 10 मे 2026 पासून बॅचची वैशिष्ट्ये : » जानेवारी 2025 ते एप्रिल 2026 दरम्यानच्या घडामोडींवर आधारित » अनलिमिटेड वॉच टाईम » माहिती लक्षात ठेवण्यासाठी भन्नाट ट्रिक्सचा वापर » परीक्षाभिमुख व Most Expected Topics वर भर » प्रत्येक घटकावर सराव प्रश्न Use MANTRA2026 coupon code for flat 200/- Discount Demo Lecture : https://youtu.be/wM228RCB80w?si=klv_XFAvkmQsTr41 App Link : https://edushield.page.link/f3Wb

💥माननीय आयोगाने लवकरात लवकर group C मुख्य 2025 अर्ज करण्यासाठी लिंक चालू करावी, विद्यार्थ्यांकडे राहिलेल्या वेळेचे भान ठेवून आणि आमच्या मानसिकतेचा विचार करून कार्य पार पाडावे.प्रशासन आणि प्रशासनाला मिळणाऱ्या प्रशासकीय सुविधा या जनतेची सेवा करताना तुम्हाला कोणतीही अडचण भासू नये यासाठी असतात. आणि आपल्याला महिन्याला भरमसाठ पैसे मिळतात ज्याला तुम्ही पगार म्हणता, आणि म्हणूनच वेळेत गोष्टी पार पडण्यासाठी आपण बांधील आहोत याचे भान ठेवावे. 26 दिवसावर मुख्य परीक्षा आली ज्या परीक्षेमध्ये जवळपास 2000 विद्यार्थांचे भविष्य ठरणार आहे आणि त्याचे तुम्हाला थोडेही गांभीर्य नाही, यापेक्षा वाईट दुसरी शोकांतिका नाही. " न्याय मिळत नाही. मागावा लागतो 🙏" 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

💥 11 ते 15 मे आयोगाच्या कामाचे संभावित वेळापत्रक 1) गट क 2025 मुख्य परीक्षा अधिसूचना 2) गट क 2026 परीक्षा योजना 3) गट क 2026 जाहिरात 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात 534 जागांसाठी भरती Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मे 2026 Apply Link : https://cnpnas
नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात 534 जागांसाठी भरती Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मे 2026 Apply Link : https://cnpnashik.spmcil.com/en/discover-spmcil/#career/

Around 400 vacancies for APFC and EO/AO are expected to be announced; the process is underway. #Apfc_2026 #EO/AO_2026 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

MMRDA हॉल तिकीट आले आहेत. लिंक :-⏬⏬ https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33165/2000900/login.html 😞MMRDA भरती परीक्षा 11 आणि 12 मे 2026 रोजी होणार आहे. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

💐 पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्रीपदी एन. रंगासामी यांची नियुक्ती ◾️ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एन. रंगासामी यांची पुद्दुचेरी
💐 पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्रीपदी एन. रंगासामी यांची नियुक्ती ◾️ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एन. रंगासामी यांची पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर, नायब राज्यपाल के. कैलासानाथन यांनी रंगासामी यांना केंद्रशासित प्रदेशात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले. ◾️श्री. रंगासामी १३ मे रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

💥सोमवारी गट क मुख्य बाबत समजेल ❓ तूर्तास तरी परीक्षा वेळेवरच होणार आहे...😍 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

🔥🔥गट क मुख्य परीक्षा 2025 बाबत काहीतरी तांत्रिक समस्या आल्या आहेत पुढच्या आठवड्यात स्पष्ट होईल. परीक्षा वेळेवर होईल.👍 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

दहावी आणि बारावी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका ऑनलाइन डाउनलोड करण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध आहेत. boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/REG 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

💥 गट ब पूर्व साठी खूप कमी वेळ बाकी आहे. ज्यांचं चालू घडामोडी आणखी पण वाचून झालं नाही त्यांनी ह्या नोट्सचा विचार करावा येणाऱ्या सर्व पूर्व व मुख्य परीक्षेत 12+ मार्क्स मिळतील याची खात्री मी देतो. I'd - @currentnotes88

💥 Current Affairs Sample Notes 💥 मार्गदर्शक:- आकाश म्हेत्रे सर (𝗔𝗖𝗦𝗧 𝟮𝟬𝟮𝟰 𝗖𝗟𝗔𝗦𝗦-𝟭) Demo Notes साठी जॉईन करा h
+4
💥 Current Affairs Sample Notes 💥 मार्गदर्शक:- आकाश म्हेत्रे सर               (𝗔𝗖𝗦𝗧 𝟮𝟬𝟮𝟰 𝗖𝗟𝗔𝗦𝗦-𝟭) Demo Notes साठी जॉईन करा https://t.me/+3nnq37NNAS5kYmI1 https://t.me/+3nnq37NNAS5kYmI1 Notes साठी खालील id वर msg करा. I'd - @currentnotes88

♨️ 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗣𝗨𝗦𝗘 ♨️ संचालित 💥💥 चालू घडामोडी हस्तलिखित नोट्स 2026 ✅✅ मूळ किंमत -199 ❌❌ ऑफर किंमत -₹99 ✅✅
♨️ 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗣𝗨𝗦𝗘 ♨️                                     संचालित 💥💥 चालू घडामोडी हस्तलिखित नोट्स 2026 ✅✅ मूळ किंमत -199 ❌❌ ऑफर किंमत -₹99 ✅✅ वैशिष्ट्ये 1) Jane 2025 ते March 2026 पर्यंतच्या संपूर्ण चालू घडामोडी 2) राज्यसेवा, combine B/C पूर्व व मुख्य साठी उपयुक्त 3) महत्त्वाच्या मुद्द्यांचा short+ smart नोट्स 4) मागील सर्व प्रश्नपत्रिका पाहून पाहून आयोगाचे आवडते टॉपिक चा समावेश 5) आम्ही तेच देतो जी exams ची demand आहे. Exam Oriented Current Affairs 💥 मार्गदर्शक:- आकाश म्हेत्रे सर (𝗔𝗖𝗦𝗧 𝟮𝟬𝟮𝟰 𝗖𝗟𝗔𝗦𝗦-𝟭) Demo Notes साठी जॉईन करा https://t.me/+3nnq37NNAS5kYmI1 https://t.me/+3nnq37NNAS5kYmI1

व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांची भारतीय नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, लेफ्टनंट जनरल एन. एस.
व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांची भारतीय नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी (निवृत्त) यांना नवीन संरक्षण प्रमुख (सीडीएस) पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl