🏆 गणित & बुद्धिमता 🏆
رفتن به کانال در Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
نمایش بیشتر7 339
مشترکین
-424 ساعت
-397 روز
-13730 روز
آرشیو پست ها
7 335
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
+1
🟢Group-C Skill Test साठी योग्य Test Series = निवडीची संधी🟢
🏫 न्यू सावित्री टायपिंग स्कील सेंटर, गरुड गणपती चौक , नारायण पेठ.
📍 Venue:
६ वा मजला, विद्याधर हाइट्स,
243 गरुड गणपती चौक, लक्ष्मी रोड,
नारायण पेठ, पुणे.
https://maps.app.goo.gl/V62Hk1voL6RjQXFb7
📞 Contact: 9527360321.
📢Test Series Details📢
🎯Total Tests: 20
•👉 Regular Tests: 17
•👉 Surprise Tests: 3
वेळापत्रक :
🗓️January:
1, 5, 8, 12, 15, 18, 22, 25, 28
🗓️ February:
1, 5, 8, 12, 15, 19, 22, 26.
वेळ : 10:00 Am to 2:00 Pm
📢 Fees:
👉💳 ₹499/- only
✅ टेस्ट series कुणासाठी..
🎯 Belif & cleark
🎯 Tax Assistant
🎯 Clerk / Typist / Assistant Typist
🎯इतर सर्व सरकारी टायपिंग परीक्षा
https://www.instagram.com/p/DSnDao0DFEN/?igsh=MXJibzR6dHp6NTU2NQ==
✅ टायपिंग टेस्ट सिरीज ही ऑफलाईन. व ग्रुप मध्येच .??
✅ एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांसोबत टेस्ट
✅ Exam pressure
✅ Overconfidence कमी होतो
✅ स्वतःची खरी लेव्हल कळते
💚 exact pattern वर टेस्ट
💚 मराठी & English
💚 High-quality computer systems
💚 Detailed Report
✅Speed & Accuracy
✅ शांत व शिस्तबद्ध
🟢 कीबोर्ड सर्व नवीन- ACER, LOGITECH, DELL, HP, ...
🤔 टायपिंगचा सराव ,पण तरीही परीक्षेत अपयश का येते?
❌ योग्य तयारी नसते.
🚫 फक्त घरून सराव = धोका
❌Mobile / laptop practice नाही
❌ चुकीच्या environment मध्ये सराव = परीक्षेत गोंधळ
उपलब्ध कोर्स:
दररोज प्रॅक्टीस सेशन _ monthly फक्त 750 रुपये मध्ये .
✅ सर्व सरकारी टायपिंग परीक्षांसाठी योग्य
• MPSC Group-C Skill Test. /Clerk / Typist परीक्षा
• High Court Clerk टायपिंग परीक्षा
• SSC-CGL MAINS (Typing / DEST / CPT)
• इतर सर्व सरकारी टायपिंग कौशल्य परीक्षा.
7 335
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌 "सार्वजनिक आरोग्य विभाग"
गट - क तांत्रिक संवर्गाचे सेवा प्रवेश नियमात सुधारणा करणेबाबत..
6 पदांचे मसुदा (Draft) तयार 👍
7 335
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
सर्व यंत्रणा कार्यान्वित झालेल्या आहेत.
तुमचा अभ्यास सुरु ठेवा.
7 335
💢 गट ब व क 2025 पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडी नोट्स ( जून 2024 ते नोव्हेंबर 2025💥
🔴राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या नोट्स मधून 15 पैकी 12 प्रश्न आले होते.
🔴राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या नोट्स मधून 15 पैकी 11 प्रश्न आले होते.
🔴2-3 तासात वाचून होतील अश्या मुद्देसूद नोट्स(मागील दीड वर्षाच्या चालू घडामोडींचा समावेश)
🔴नोट्स साठी Msg करा 👇
Telegram id - @currentdose88
💥ऑफर फी फक्त 33 RS 💥
7 335
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
Privacy मुळे पोस्ट डिलीट केली आहे.
नंबर होते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे.
7 335
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
♦️#GMC मुंबई निकाल जाहीर..
👉 गट-ड पदभरती प्रक्रियाकरीता दिनांक 15-11-2025 रोजी विविध पदांसाठी परिक्षा घेण्यात आलेली होती. सदर परिक्षेस बसलेल्या परिक्षार्थींना प्राप्त झालेल्या गुणांची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे
7 335
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
चला... सर्वाना 4 जानेवारी रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षे साठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
🔥प्रयत्न करणाऱ्या सर्व लढवय्या योद्द्यांना देखील आपल्या तर्फे धन्यवाद आणि शुभेच्छा ...🤝🙏🏻✅🔥
आपल्या कडून आता पेपर होई पर्यंत कोणती च अपडेट् नसेल.. ✅✅
📌👉(❌)
👉पुनःश्च सर्वाना शुभेच्छा... 4 जानेवारी ❤️🙏🏻🙏🏻 ✅
7 335
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
♦️Group-D Exam City Out
Date - 09 Jan 2026
👉लिंक:
https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33015/96410/login.html
7 335
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
आपल्या वयवाढ फाईल आजची स्थिती -
GAD मधुन तयार होऊन, .... मॅडम कक्ष अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय यांच्या डेस्क होती तिथुन फाईल CM सरांकडे वर्षा बंगल्यावर गेली..
त्या पुढील माहिती अजून पर्यंत आपल्याकडे आलेले नाही तरी सर्वांनी पुढील माहिती येईपर्यंत संयम बाळगा..
पुढील नियोजन कळवलं जाईल..
-गणेश गोंडाळ
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 335
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
⭕️रायगड पोलीस भरती ग्राउंड २० जानेवारी पासून सुरू होणार
📌ठिकाण - पोलीस मुख्यालय परेड ग्राउंड अलिबाग जिल्हा रायगड
7 335
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
काळ अनिश्चितेचा आहे 👍 पण विद्यार्थ्यांच्या पाठीशी आमची पूर्ण अधिकारी टीम आहे ❤️ Combine परीक्षेत तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य राहो यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत. या स्पर्धेत पोरांना वास्तव काय आहे हे सांगून तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत योग्य मार्गावर ठेवणे हेच आमचं कर्तव्य आहे. Combine Vision ला आजपर्यंत विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. म्हणून काही महिन्यातच आपले 10 हजार+ फॅमिली मेंबर झाले आहे. असंच आपण नेहमी सोबत राहू आणि या लढाईत एक दिवस नक्की जिंकू. तुम्ही पाहिलेल्या स्वप्नांमध्ये आम्ही स्वतःला बघत आहोत आणि एक दिवस तुमच्या अंगावरती गुलाल पडणार या आशेवरतीच हे काम सुरू ठेवल आहे.
आपल्या चॅनलला तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. गावा खेड्यातल्या , सर्वसामान्यांच्या प्रत्येक त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा ज्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे 🙏
शेवटी एकच सांगतो , तुम्ही लढा आम्ही तुमच्यासोबत आहे ☘
7 335
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
शासन अधिसूचना क्र. मलोआ-1125/प्र.क्र.276/म.लो.आ., दिनांक 29 डिसेंबर, 2025 अन्वये, अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग या पदाचा अतिरिक्त कार्यभार मा. डॉ. अभय एकनाथ वाघ यांनी दिनांक 29 डिसेंबर, 2025 रोजी मध्यान्होत्तर स्वीकारला आहे.
