fa
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

رفتن به کانال در Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

نمایش بیشتر
7 385
مشترکین
-224 ساعت
-317 روز
-12930 روز
آرشیو پست ها
✅ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - चर्चेतील मुद्दा 🔸स्थापना -10 जून 1999 🔸संस्थापक - शरद पवार, पी. ए. संगमा, तारिक अन्वर 🔸 चि
✅ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -  चर्चेतील मुद्दा   🔸स्थापना -10 जून 1999   🔸संस्थापक - शरद पवार, पी. ए. संगमा, तारिक अन्वर   🔸 चिन्ह - घड्याळ    🔸अध्यक्ष -1999 ते 2023 -  शरद पवार    🔸अध्यक्ष - 2023 ते 2026 - अजित पवार    🔸नवीन अध्यक्ष - सुनेत्रा अजित पवार #RSpre2026 #combinedmains2025 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

ऐतिहासिक🔥 🔸जम्मू काश्मीर ने पहिल्यांदाच जिंकली रणजी ट्रॉफी..... 🔸फायनल मध्ये कर्नाटक संघाचा पराभव करून ऐतिहासिक विजेतेपद पटकावले... 🔸रणजी ट्रॉफीबद्दल थोडक्यात: • सुरुवात: १९३४-३५ • सर्वात यशस्वी संघ: मुंबई (४२ वेळा विजेते) • मागील विजेता (२०२४-२५): विदर्भ • महत्त्व: ही भारतातील सर्वात मानाची प्रथम श्रेणी (First-class) क्रिकेट स्पर्धा आहे. #RSpre2026 #combinedmains2025 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे अर्ज कालावधी - 28 फेब्रुवारी ते 14 मार्च 2026 𝐉𝐨𝐢𝐧👉
📌राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे अर्ज कालावधी - 28 फेब्रुवारी ते 14 मार्च 2026 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) व्यवसाय चाचणी जाहीर..👍 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
📌महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) व्यवसाय चाचणी जाहीर..👍 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

लातूरमध्ये नोकरीची संधी उद्या 1 मार्च 2026 रोजी वरील पदांची मुलाखत आहे कोणी गरजवंत व इच्छुक असेल तर त्यांना शेअर करा
लातूरमध्ये नोकरीची संधी उद्या 1 मार्च 2026 रोजी वरील पदांची मुलाखत आहे कोणी गरजवंत व इच्छुक असेल तर त्यांना शेअर करा

🚨 पोलीस भरती - 272 प्रश्नपत्रिका संच 🚨 ◾️नवीन आवृत्ती 2025 ◾️महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये घेतलेल्या सर्वाधिक 105 प्रश्नपत्रिकांचा समावेश ◾️गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरण सहित
सॅम्पल PDF एकदा नक्की पहा
🛒 ऑनलाइन खरेदी साठी https://amzn.in/d/07bjmSD3

🚨 पोलीस भरती - 272 प्रश्नपत्रिका संच 🚨 📕 सहावी आवृत्ती 2025 🔥 "परीक्षेला जे विचारले जाणार, तेच आम्ही देणार अन जे आम्ही दे
🚨 पोलीस भरती - 272 प्रश्नपत्रिका संच 🚨 📕 सहावी आवृत्ती 2025 🔥 "परीक्षेला जे विचारले जाणार, तेच आम्ही देणार अन जे आम्ही देणार, तेच परीक्षेला विचारले जाणार...!" 📖 पुस्तकाची वैशिष्ट्य - ◾️2024 मध्ये झालेल्या 105 प्रश्नपत्रिकांमधील अंकगणित व बुद्धिमापनच्या प्रत्येक प्रश्नाचे अचूक स्पष्टीकरणासहीत उत्तरे ◾️2025 मध्ये परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक ◾️संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक 🚔 महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये घेतलेल्या सर्वाधिक 105 प्रश्नपत्रिकांचा समावेश ✅ पोलीस शिपाई भरती - 46 प्रश्नपत्रिका ✅ SRPF शिपाई भरती - 20 प्रश्नपत्रिका ✅ वाहन चालक भरती - 24 प्रश्नपत्रिका ✅ बॅण्डस्मन पोलीस शिपाई भ - 11 प्रश्नपत्रिका ✅ कारागृह पोलीस शिपाई भ - 04 प्रश्नपत्रिका 📩 स्मार्ट स्टडी - पब्लिकेशन लेखक व संकलक - विठ्ठल नागनाथ राऊतवार 🛒 ऑनलाइन खरेदी साठी https://amzn.in/d/07bjmSD3

🔥 MPSC Prelims Result OUT! आता फक्त 30 दिवस Mains साठी! तयार आहात का? 🚀 🎯 राज्यसेवा २०२५ मुख्य परीक्षेसंदर्भात आदित्य सरां
🔥 MPSC Prelims Result OUT! आता फक्त 30 दिवस Mains साठी! तयार आहात का? 🚀 🎯 राज्यसेवा २०२५ मुख्य परीक्षेसंदर्भात आदित्य सरांचे महत्वाचे session Important Guidance आता LIVE!
Prelims clear झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्नांची गर्दी असते — 1️⃣ आता नेमकी Strategy काय असावी? 2️⃣ कमी वेळात Mains कसा prepare करायचा? 3️⃣ कुठून सुरुवात करावी?
💡 Aditya Sir यांनी Step-by-Step पूर्ण मार्गदर्शन दिले आहे: 🔽🔽🔽🔽🔽 ✔️ 30 दिवसांची Perfect Mains Strategy 📚 ✔️ Common Mistakes टाळण्याचे मार्ग ⚠️ ✔️ Answer Writing कशी सुधारायची ✍️ ✔️ Time Management आणि Smart Study Plan ⏳ ✔️ सही दिशा + सही strategy + Realistic Guidance 🎯
 ⚠️ हे Guidance तुमचा Attempt वाचवू शकते आणि Rank improve करू शकते! 🎥 सर्व Serious Aspirants साठी MUST WATCH: 👉 https://youtu.be/23furwrG0nM 👉 https://youtu.be/23furwrG0nM 👉 https://youtu.be/23furwrG0nM 💪 आता वेळ वाया घालवू नका… पुढील 30 दिवस तुमचं भविष्य ठरवतील! 🔥 Focus. Discipline. Selection. 🔥

💢पुरवठा निरीक्षक 𝐌𝐏𝐒𝐂 मार्फत अद्याप निर्णय झाला नाही..🙏🙏✅ @Authenticclub

📌नगरपरिषद जाहिरात ग्रूप C आणि D येईल....🔥 💥💥💥🔥🔥🔥 👉TCS 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌जाणून घ्या SIM Binding Policy 👉🏻 1 मार्च पासून लागू होईल. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
+1
📌जाणून घ्या SIM Binding Policy 👉🏻 1 मार्च पासून लागू होईल. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

🔥गट "ब" 2026 जाहिरात लवकरच 🔥🔥🔥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर... 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
📌राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर... 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

🔥🔥नगर परिषद राज्यस्तरीय जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल.... 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

2026 राज्यसेवा #Update ● सहायक कामगार आयुक्त -2026 जागा 6 असतील 👉 सरकारी कामगार अधिकारी गट ब (उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग ) - 19 जागा असतील 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl