🏆 गणित & बुद्धिमता 🏆
رفتن به کانال در Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
نمایش بیشتر7 401
مشترکین
-524 ساعت
-297 روز
-13730 روز
آرشیو پست ها
7 400
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
🔥🔥राज्यात लवकरच महाभरती 🔥🔥
✔️पुढच्या एक वर्षात MPSC चा सुवर्णकाळ असेल.
👉काय होईल किती जागा येतील?
👉कोणत्या जागा कोण भरली?
👉कशा भरील ?
✔️एक परिपत्रक एक मिनिटात सगळं क्लियर करील.
त्यासाठी आपले शस्त्र (आभ्यास) घासून युद्धासाठी तयार पाहिजेत.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 400
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
नुसत्या वाचनाची शिदोरी यशाचा गड सर करायला पुरेशी नसते! 🌟
वाचनाची धार सरावाच्या सहाणीवर घासल्याशिवाय रणांगणावर तळपत नाही. तुमच्या MPSC (गट ब आणि क) तयारीला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत...
🎯 'प्रकरणनिहाय' सराव प्रश्नपत्रिकांचा परिपूर्ण संच!
🔥 आमचे वेगळेपण:
✅ 100% अभ्यासक्रम: प्रत्येक विषयाच्या प्रत्येक टॉपिक वर स्वतंत्र प्रश्नपत्रिका.
✅ संपूर्ण कव्हरेज: अभ्यासक्रमातील सर्व संकल्पना, फॅक्ट्स, आकृत्या, नकाशे आणि टेबल्स या सर्वांवर आधारित प्रश्न बनवले आहेत. 📊
✅ गणित आणि बुद्धिमत्ता: या विषयाचे सर्वसमावेशक प्रश्न आणि सोबतच सोप्या भाषेत स्पष्टीकरण दिले आहे! 🧠
✅ चालू घडामोडी: 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंतचे सर्व चालू घडामोडींचे प्रश्न समाविष्ट! 📰
✅ सर्वांत स्वस्त: बाजारात 1000-2000 रुपये देऊन केवळ 10-15 पेपर मिळतात. पण आमचा हा खजिना प्रत्येकाला परवडेल अशा फक्त 199 रुपयांत! 💸
💯 आधी खात्री करा, मगच ठरवा! खालील लिंकवर जाऊन 'डेमो' (Demo) प्रश्नपत्रिका सोडवून पहा आणि स्वतः फरक अनुभवा:
👉 Demo Link: https://t.me/PYQplus_mpsc
📞 ऍडमिशनसाठी थेट संपर्क करा: @help_questionPapers
7 400
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
#Advt.
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://amzn.to/4bnj1WJ
7 400
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
#Advt.
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच
🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️
⏩ 2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका
📗 पुस्तकाची वैशिष्ट्ये
◾️ मुंबई उच्च न्यायालयकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 2026 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिका आणि शिपाई पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
◾️ या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजेच 3700+ प्रश्नांचा समावेश.
◾️आगामी होणाऱ्या उच्च न्यायालय व इतर सर्व जिल्हा न्यायालय परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरणार आहे
📕लिपिक (Clerk) आणि शिपाई (Peon) या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.to/4bnj1WJ
🔶स्मार्ट स्टडी publication मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच विठ्ठल राऊतवार सर लिखित प्राईस : 298(40%)=179+51 delivery चार्ज =230 ला घरपोच मिळेल 🎯 संपूर्ण नाव पत्ता पिनकोड मोबाईल नंबर सेंड करा 📌 Phonpe Google pay 9850578039 Mangesh Shermale याच्यावर बिल पेड करा🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
7 400
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
#Advt.
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच
🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️
⏩ 2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://amzn.to/4bnj1WJ
7 400
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🇮🇳 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सर्वात मोठी ऑफर...
🛍️ कोणतीही बॅच घ्या फक्त 135 /- रुपयात..
🔴 विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव ऑफर मध्ये वाढ
📆 14 एप्रिल ते 21 एप्रिल
🔥 सर्व कोर्सेसवर थेट मोठी सूट 🔥
🤩 Insta ,Fecebook,Youtube वर फेमस असणारे KD सर यांच्या अंकगणित व बुद्धिमत्तेच्या दर्जेदार बॅचेस....
🎯 2026 मध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करा...
🔖 अंकगणित 2026 स्पेशल बँच 🎥
👼2024 - 25 चे सर्व PYQ,s
👼सोमवार ते शनिवार लाईव्ह लेक्चर
👼भरपूर शॉर्ट ट्रिक्स व मॅजिक ट्रिक्स
👼Instant PDF Solution
👼गणिताची हुकमी एक्का बॅच...
👀बुध्दीमत्ता 2026 स्पेशल बँच 🎥
👼शाब्दिक अशाब्दिक तार्किक
👼आठवड्यातून सहा दिवस लाईव्ह लेक्चर
👼भरपूर मॅजिक ट्रिक व शॉर्ट ट्रिक्स
👼 Instant PDF Solution
❗️ बुध्दीमत्ता विषयाची हुकमी एक्का बॅच.❗️
💡अभ्यास करा स्मार्ट पद्धतीने
📱 लगेच APP Download करा ऑफर चा लाभ घ्या..
https://play.google.com/store/apps/details?id=co.griffin.iqugj&pcampaignid=web_share
🌐 Sample Youtube Lecture ⤵️
https://youtu.be/E5oH7i8W3vI?si=ko8Qmf70fFYBAprA
🌐Join Telegram
https://t.me/K_Dsir
🏠 पत्ता :–TV सेंटर सारस्वत बँक शेजारी जाधववाडी सिग्नल छत्रपती संभाजीनगर
📞 8087744964
🔶 अधिक माहितीसाठी व्हॉट्सॲप संपर्क.
https://wa.me/918087744964
7 400
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
#Advt.
अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी
सर्व ऑनलाईन कोर्स वर 20% DISCOUNT
USE CODE : 14APRIL
CODE VALIDITY : 13TH TO 19TH APRIL 2026
🪀 DOWNLOAD OUR APP FROM GOOGLE PLAY STORE :
https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.yyxdj
⭕️ Youtube Channel =
https://youtube.com/c/SachinDhawalesMathsandReasoningAcademy
TELEGRAM CHANNEL LINK: http://t.me/csatsachin
SACHIN DHAWALE'S MATHS AND REASONING ACADEMY
📞 LIVE BATCH साठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क
9260400700
9773551947
8421160703
8605756973
7 400
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
🚨 महाराष्ट्रातील पहिले गाव 🚨
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 400
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
🔺 Neela Bhagwat या ज्येष्ठ शास्त्रीय गायिकेचे वयाच्या ८३व्या वर्षी निधन झाले.
🔺 त्या ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीसाठी प्रसिद्ध होत्या.
🔺 त्यांनी संगीतासोबतच मराठी साहित्य विषयाच्या प्राध्यापक म्हणूनही कार्य केले.
🔺 लेखिका व कवयित्री म्हणूनही त्यांनी नाव कमावले; त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 400
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
♦️नोंदणी व मुद्रांक विभागातील प्रपत्र "ब" नुसार नव्याने निर्माण झालेली पदे भरण्याबाबत नोंदणी महानिरीक्षक यांनी तात्काळ कार्यवाही करावी.🔥🔥
टीप :- जागा 100% Group B मध्ये येणार
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 400
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛍 ऑफरचे शेवटचे 2 तास बाकी - उद्या फी वाढ ⏰
📚 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
🎆 दर्जेदार Batches वर खास ऑफर 🎆
✉️मेगा ऑफर coupun code - Jaybhim
😊 यशस्वी मार्गदर्शक म्हणजे यशाची हमी
⚪️MPSC, तलाठी, नगर परिषद
⚪️वनरक्षक, दारूबंदी पोलीस
⚪️ ग्रामसेवक, आरोग्य सेवक, TET
⚪️ पोलीस भरती व सैन्य भरती
🎯Batch मध्ये lecture, नोट्स, Test
👮♂ विठ्ठल बडे, निवड PSI
👮♂ सुशांत ढेकळे, निवड CDS UPSC
👮♂ ज्ञानेश्वर बांगर, mpsc मुलाखत
👮♂ राहुल भैसडे, तज्ञ प्राध्यापक
👮♂ शुभम सोनवणे, निवड ASO, STIइतर तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक 📱 App link -⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 💩 whats app ⤵️ https://wa.me/919158585909
7 400
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
TAX Assistant की Clerk? निवड तुमची, पण वास्तव जाणून घ्या!
जर तुमची Tax Assistant पदावर निवड निश्चित असेल आणि तरीही Clerk पदाला 'No Preference' द्यायला मन तयार होत नसेल, तर खालील मुद्द्यांवर नक्की विचार करा. Tax Assistant हे पद क्लर्कपेक्षा सरस का आहे?
✅ आर्थिक संपन्नता/ पगार: क्लर्कच्या तुलनेत पगारात दरमहा तब्बल १५ ते २० हजारांचा फरक आहे.
✅ मुंबई पुण्यात घर घेण्याचे स्वप्न: ५ वर्षांच्या सेवेनंतर Basic च्या १२५% HBA (House Building Advance) मिळते. क्लर्कच्या तुलनेत TA ला BASIC जास्त असल्यामुळे मुंबई-पुण्यासारख्या शहरात स्वतःचा ६०-७० लाखांचा फ्लॅट घेणं सहज शक्य होतं.
✅ Promotion - केवळ ४ ते ५ वर्षांच्या कालखंडात तुम्ही STI (State Tax Inspector) पदी बढती मिळवू शकता. ही संधी क्लर्क पदात इतक्या लवकर मिळत नाही.
✅ कामाचा नो ताण: फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने सोडले, तर कामाचा कोणताही मोठा ताण नसतो.
✅ पुढील अभ्यासासाठी वेळ: तुमच्या अनुपस्थितीत कामे अडकून राहत नाहीत, त्यामुळे COMBINE किंवा इतर परीक्षांच्या तयारीसाठी तुम्ही हव्या तितक्या सुट्ट्या घेऊ शकता... कोणी त्रास देत नाही..
✅ सुट्ट्यांची मज्जाच मज्जा: शनिवार-रविवारला जोडून सुट्ट्या आल्यास, मधल्या दिवशी CL टाकून सलग ४-५ दिवस गावी जाऊन 'हवागिरी' करण्याची पूर्ण मुभा मिळते..
✅ राहणीमान आणि सोयीसुविधा
मुंबईतील वास्तव्य: अटल सेतूमुळे आता प्रवासाचा ताण उरलेला नाही. करंजाडे, उल्वे यांसारख्या विकसित भागात राहून तुम्ही कुटुंबियांना दर्जेदार आयुष्य देऊ शकता.( तीन..चार वर्षानंतर.. पुणे..संभाजी नगर.. कोल्हापूर.. इत्यादी जिल्ह्याच्या ठीकाणी बदल्यांचे Chances..)
✅ क्रीडा आणि छंद: क्रिकेटप्रेमींसाठी करंजाडे क्रिकेट लीग, GST फ्रेंडशिप लीग आणि 'इंद्रधनुष्य' यांसारख्या विविध स्पोर्ट्स टूर्नामेंट्सची पर्वणी असते... शनिवार रविवार Badminton.. ट्रेकींग.. वगैरे छंद जोपासू शकता..
✅ थोडक्यात सांगायचे तर...
चांगल्या शहरात राहून स्वतःचे आणि कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करायचे असेल.. तर क्लर्कपेक्षा Tax Assistant कधीही भारीच!
➡️ जर Tax Assistant पद Confirm झालय तर... क्लर्कला " No Preference" देऊन पुण्य कमवा.. ते पुण्य GST मधील चांगल्या पोस्टींगसाठी नक्की कामी येईल...😊😊🔥🔥
टीम मराठीमय 🙏
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 400
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) अहवाल: पश्चिम आशियातील संघर्षाचे परिणाम
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (UNDP) अलीकडेच
'पश्चिम आशियातील लष्करी संघर्ष : आशिया आणि प्रशांत क्षेत्रावरील मानवी विकासाचे परिणाम'
या शीर्षकाचा एक महत्त्वपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल प्रामुख्याने गाझा आणि इस्रायलमधील संघर्षाचे दूरगामी परिणाम केवळ त्या क्षेत्रापुरते मर्यादित न राहता, आशिया-प्रशांत (Asia-Pacific) क्षेत्रावर कसे होत आहेत, याचे विश्लेषण करतो.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 400
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
♦️ सह जिल्हा निबंधक वर्ग-2 सह दुय्यम निबंधक वर्ग-2 मुद्रांक उपअधिक्षक संवर्गातील रिक्त पदांची यादी.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 400
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
#Update
गट क --- जाहिरात लवकरच...
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 400
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती परीक्षा 24 प्रश्नपत्रिका विनायक घायाळ
अनुक्रमाणिका
7 400
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
✅ Purchase Links:-
✔️TCS-IBPS Special संपूर्ण वनरक्षक सुधारित ३री आवृत्ती
✔️लेखक:- के' सागर सर✍️✍️✍️
📲https://ksagar.com/product/sampurna-vanrakshak/
✔️वनरक्षक भरती परीक्षा २४ प्रश्नपत्रिका
✔️लेखक:- विनायक घायाळ ✍️✍️✍️
📲https://ksagar.com/product/42016/
✔️ K'Sagar Publications
☎️ 02024450125 / 📱 9823118810
✔️ K"Sagar House Of Book
☎️ 02024483166 / 📱 9923906500
✔️ K'Sagar Book Centre
☎️ 02024453065/ 📱 9823121395
📲 For Online Purchase
✔️ www.Ksagar.com
✔️ www.ksagaronline.com
🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.🛒🛒🛒
7 400
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥 राज्यातील अनेक गावांना तलाठ्यांची
प्रतीक्षा...
15 हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त..🔥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
