fa
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

رفتن به کانال در Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

نمایش بیشتر
7 317
مشترکین
-424 ساعت
-427 روز
-14530 روز
آرشیو پست ها
💥गट ब फायनल update.. पाहून घ्या 🙏 𝗔𝗨𝗧𝗛𝗘𝗡𝗧𝗜𝗖 𝗖𝗟𝗨𝗕 जॉइन करा 👇👇👇 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

T-20 मध्ये 600 बळी घेणारा सुनील नारायण पहिला खेळाडू
T-20 मध्ये 600 बळी घेणारा सुनील नारायण पहिला खेळाडू

🟠🟠🔴🔴 🔴🟠🟠🔴🔴🟠🟠 🔥 येणाऱ्या 🟠 वर्षात 🅰️🅰️🅰️ | 🅰️🅰️🅰️ | 🅰️🅰️🅰️ 🅰️🅰️ पदासाठी निवड होण्यासाठी 📔 अभ्यास पद्धती 📔 ❤️ YouTube Live ⏰🟠🟠 :   🚩🚩 ❤️ YouTube Live पाहायला विसरू नका 🆘 ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰ https://youtube.com/live/aL3-i4kQDf0?feature=share

🚩🚩🚩➡️➡️🚩🚩🚩🚩🚩 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 2️⃣0️⃣2️⃣6️⃣ 🆘MPSC गट ब & क (पूर्व+मुख्य) परीक्षा🆘 📔OFFLINE + ONLINE📱 ✔️बेसिक STATE-B
🚩🚩🚩➡️➡️🚩🚩🚩🚩🚩 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 2️⃣0️⃣2️⃣6️⃣ 🆘MPSC गट ब & क (पूर्व+मुख्य) परीक्षा🆘 📔OFFLINE + ONLINE📱 ✔️बेसिक STATE-BOARD बॅच ✔️ Printed + Pdf - स्वरूपात नोट्स ✔️ CLASS TEST ✔️(शिकवलेल्या syllabus वर Exam oriented Test) ✔️MPSC आयोगाच्या धर्तीवर Test Series ✔️ Revision Sessions - PYQ विश्लेषणासहित ✔️Syllabus पूर्ण करण्याची 100% खात्री ✔️ 1 YEAR VALIDITY - सर्व videos अनेकदा पाहता येतील. ✔️सर्व faculties कडून तसेच अधिकाऱ्यांकडून वैयक्तिक मार्गदर्शन. ✔️Mentor - अमित डहाणे सर & Team 🗓. कालावधी - 08 महिने⏰. Time: 08.30 Am ते 12.30 Pm 🔗Admission Link : ➡️ पूर्व + मुख्य स्पेशल बॅच :- https://uidek.on-app.in/app/oc/753241/uidek ✍️ .बॅच ला Admission घेण्यासाठी नाव नोंदवा :- https://forms.gle/ZSfj67Yt3Y7YiBr97 📞.संपर्क: 9158479191

आहे त्या परिस्थितीवर / मनस्थितीवर… 📍माणूस आयुष्यात ज्या परिस्थितींना सामोरा जातो, त्यावर त्याची तीन प्रकारे प्रतिक्रिया दिसते— 👉तक्रार करणं, स्वीकारणं आणि लढणं. 💠या तीन फेजेसला आपण किती प्रमाणात, कसे आणि केव्हा अवलंबतो, यावरच आपला short-term आणि long-term आनंद ठरतो. कोणीतरी सहज सुखी असतो, तर कोणी सतत कुरकुरत जगतो—त्यामागे याच स्थायीभावांचा परिणाम असतो. ♻️प्रत्येकाचा एक स्थायीभाव असतो—कुणीतरी वारंवार तक्रारी करतो, कोणीतरी सर्व काही गिळून टाकत स्वीकारतो, तर कोणीतरी आघातांवर लढत पुढे जातो. ♻️बहुतेकांना स्वीकारणं हा मार्ग तुलनेने सोपा वाटतो. पण हा स्थिर प्रदेश नसतो—मन पेंडुलमसारखं पुन्हा तक्रारीकडे किंवा लढाईकडे झुकत राहतं. ♻️खरा कस मात्र इथंच लागतो— रडणं (तक्रार) आणि लढणं (action) यातील योग्य संतुलन साधण्यात. 👉तक्रार करणारं मन आपल्याला आतून पोखरतं… 👉स्वीकारणारं मन आपल्याला तसंच ‘जैसे थे’ ठेवतं… 👉 तर लढणारं मन आपल्याला स्वतःच्या कवचाच्या, कोषाच्या बाहेर नेऊन खऱ्या अर्थाने बदलायला भाग पाडतं. 🛜 आपला विचारप्रवाह, आपली स्वभाववृत्ती कुठे जास्त झुकते— यावरच आपली जगण्याची गुणवत्ता ठरते. #आत डोकावताना

✅ सुप्रीम कोर्टात आज मतमोजणी बाबत होणार सुनावणी .
✅ सुप्रीम कोर्टात आज मतमोजणी बाबत होणार सुनावणी .

♦️कृषिसेवक जाहिरात MPSC कडे
♦️कृषिसेवक जाहिरात MPSC कडे

ज्या शाळा ५ डिसेंबर २०२५ रोजी बंद राहतील, त्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे एका दिवसाचे वेतन क
ज्या शाळा ५ डिसेंबर २०२५ रोजी बंद राहतील, त्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे एका दिवसाचे वेतन कपात (Salary Deduction) करण्याची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील तांत्रिक सदस्याचे पद भरण्यासाठी अर्ज मागविण्यासाठीची जाहिरात
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील तांत्रिक सदस्याचे पद भरण्यासाठी अर्ज मागविण्यासाठीची जाहिरात

राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर दरम्यान होणार..
राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर दरम्यान होणार..

💥 लोकसभा, विधानसभा निवडणुका अनेक टप्प्यांमध्ये होतात, मात्र त्याचा निकाल एकाच दिवशी लागत असतो. 👉हाच नियम नगरपरिषद व नगरपंचा
💥 लोकसभा, विधानसभा निवडणुका अनेक टप्प्यांमध्ये होतात, मात्र त्याचा निकाल एकाच दिवशी लागत असतो. 👉हाच नियम नगरपरिषद व नगरपंचायत ला लागू होतो त्यामुळेच न्यायालयाने तो निष्कर्ष नोंदवला आहे, जरी आव्हान दिलं तरी ते फेटाळले जाईल. 🔰विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असल्याकारणाने हे सांगत आहे.

🔥✊उद्या गट"क" 24 आणि 21 डिसेंबर वाले तयार रहा उत्तर भेटून जाईल 🔥✊ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

📌Mahatrasco चा  result लागला आहे...👇👇👇 लिंक https://www.mahatransco.in/news/active 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

💥 बिंदूनामावली तपासणी व आरक्षण निश्चितीबाबत बिंदू नामावली तपासण्यासाठी विलंब होऊ नये व पदभरती जलद गतीने व्हावी . 𝗝𝗼𝗶𝗻 👉
+1
💥 बिंदूनामावली तपासणी व आरक्षण निश्चितीबाबत बिंदू नामावली तपासण्यासाठी विलंब होऊ नये व पदभरती जलद गतीने व्हावी . 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1

💥Excise 125 जागा कंबाईन गट 2025 साठी 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
💥Excise 125 जागा कंबाईन गट 2025 साठी 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1

🤡 Combine आजची अपडेट 🤡 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1