Computer Science BCS SPPU
رفتن به کانال در Telegram
Pune University -> BSc Computer Science Syllabus of all BSc classes. Previous Year Question Papers, Practical related material. #Pune_University #BSCCS #BSC
نمایش بیشتر1 851
مشترکین
+224 ساعت
+37 روز
-930 روز
آرشیو پست ها
आता बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएमला सीईटी बंधनकारक ; अर्ज नोंदणीस उद्यापासून सुरुवात
बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटीसाठी गुरुवार २१ मार्चपासून अर्ज नोंदणीसाठी सुरुवात.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ (Academic Years 2024-25) करीता बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम या (Graduate and Post Graduate Course) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) कक्षामार्फत सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याकरीता गुरुवार २१ मार्चपासून अर्ज नोंदणीला सुरुवात केली जाणार (Application Registration Start) आहे. महा-बी. बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम (Maha-B.BCA/BBA/BMS/BBM) सीईटी २०२४ सामाईक प्रवेश परीक्षा प्रथमच महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. नोंदणी अर्ज करण्याची अंतिम मुदत ११ एप्रिलपर्यंत देण्यात आली आहे.चालू शैक्षणिक वर्षांपासून बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम हे अभ्यासक्रम एआयसीटीईने आपल्या कक्षेत घेतले आहेत.त्यामुळे या अभ्यासक्रमाना सीईटी लागू करण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्षे २०२४-२५ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येते. त्याअनुषंघाने या शैक्षणिक वर्षापासून बीसीए /बीबीए/बीएमएस/बीबीएम या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटी देणे बंधनकारक असणार आहे. उमेदवार/पालक/संबंधित संस्था यांच्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahacet.org वर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
महा-बी. बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी २०२४ या सामाईक प्रवेश परीक्षेचा दिनांक निश्चित झाल्यानंतर उमेदवार व पालकांच्या माहितीसाठी संकेतस्थाळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी वेळोवेळी संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक असणार आहे.
अर्ज कसा करावा
सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट द्या. होम पेजवर दिलेला बीसीए /बीबीए/बीएमएस/बीबीएम CET टॅब निवडा. नोंदणी लिंकवर क्लिक करा. उमेदवारांना नोंदणी पुर्ण करावी लागेल. महत्त्वाची ओळखपत्रे भरून फॉर्म पूर्ण करा आणि कागदपत्रे सबमिट करा. आवश्यक फी भरा आणि पेमेंट पावती डाउनलोड करा.
📣 Pune University Question Papers updated on our site !
━━━━━━━━━━━━━━━━━━
#1 BCA (FY, SY and TY)
----https://www.mathsedu.in/2024/03/bca-previous-year-question-papers.html
#2 BSc (FY, SY and TY)
https://www.mathsedu.in/2023/04/question-paper-bsc-computer-science.html
#3 FYBSc ( CDS)
https://www.mathsedu.in/2023/08/cdsqp.html
━━━━━━━━━━━━━━━━━━
📕📕📕📕📒📒📒📒
━━━━━━━━━━━━━━━━━━
❖ ❖ Share with your friends ❖ ❖
Previous years question papers
1⃣ BCA (FY, SY and TY)
----https://www.mathsedu.in/2024/03/bca-previous-year-question-papers.html
2) BSc (FY, SY and TY)
https://www.mathsedu.in/2023/04/question-paper-bsc-computer-science.html
3⃣ FYBSc ( CDS)
https://www.mathsedu.in/2023/08/cdsqp.html
📣 For BSC-CS, CDS, MSC-CA, CS, and BCA students
Join the BSc (Comp. Science) Community with 475+ students!:-
In Community We're Providing:-
- 📚 Free Subject Notes
- 🧾 Updated Questions Banks
- 🔖 Results and syllabus update
- 🤝 Offcampus Jobs update
- 💯 Free Udemy Course Update
- 📕 Government job update
- 🏫 University Updates
- 📒 Entrance exam updates and more
- 💬 Engaging discussions on relevant topics and challenging questions
For joining use following link:-
https://t.me/bsccomputersciencecs
- Share Given Link To Your Friends So they can also get the Benefits ✨
*Exam Form Filling Date Extended*
*Faculty - FY,SY,TY Bcom / BBA (CA) / BSc 2019 Credit Pattern*
*Without Late Fees Last Date Extended upto 13/03/2024*
& *With Late Fees Last Date Extended upto 15/03/2024*
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
