cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

🚨MPSC🚨

राज्यसेवा, गट ब, गट क तसेच सर्व सरळसेवा संबंधित उपयुक्त माहिती व मार्गदर्शन.🚓🚓🎯🤞 मार्गदर्शक : MPSC टीम

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
2 922
مشترکین
-9024 ساعت
-4437 روز
-50230 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

आज tcs ion वर SSC ची पण परीक्षा आहे..... दोन्ही परीक्षा साठी same gate ने entry आहे 👍✅
نمایش همه...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
काल बोललो आणि आज तेच झालं मी काळजी ने बोलतोय रे आज घेतलं नाही पोरांना 5 मिनिट late झाले तर कळत कस नाही तुम्हाला 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️ काल एक तास आधी जाऊन बसा बोललो आज म्हणतोय दोन तास आधी जा आपला काय वेळ एवढा imp नाही 2 तास गेले म्हणजे काही नुकसान होईल असं... पण 5 मिनिट ने स्किल गेली तर पुन्हा नव्याने सुरुवातीला 2 वर्ष जातील... तुम्ही ठरवा 👍🏻👍🏻
نمایش همه...
👍 4
Photo unavailableShow in Telegram
Good morning all of you student's 🌄🌄🌄
نمایش همه...
👍 8
current batch demo 2.pdf4.74 KB
Demo pdf current batch .pdf1.24 KB
📣📣 Demo बघा अन् मगच घ्या📣📣 ➡️current affairs मध्ये कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त output देणारी महाराष्ट्रातील सगळ्यात अगळी वेगळी बॅच🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 ➡️आगामी काळात होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा तसेच पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे one liner चा समावेश.            🔴 बॅचची वैशिष्ट्ये🔴 ⭐️ प्रत्येक महिन्याचे Top 50 one liner घडामोडी ज्या vvimp असतील. ⭐️ प्रत्येक घडामोडी नीट विचार करून. आणि मागील 6 वर्षांच्या pyq चे analysis करून टाकलेले असतील. ⭐️मागील 15 महिन्याच्या  कमीतकमी 750+ one liner batch मध्ये असतील. ⭐️ही बॅच आगामी काळात होणाऱ्या स्पर्धा परीक्षेत परीक्षेत बूस्टर म्हणून काम करेल ⭐️कमीतकमी 8 ते 10 प्रश्न ह्या आपल्या बॅच मधून येतील ह्या दृष्टीने बॅच ची रचना असेल ⭐️बॅच मध्ये one liner व्यतिरिक्त इतर imp मुद्दे जे चालू घडामोडी च्या दृष्टीने imp आहेत ते सुधा सांगितले जातील. ⭐️ 50 one लायनर ही कमीत कमी मर्यादा आहे . प्रत्यक्षात घटकांची संख्या 50 पेक्ष्या जास्त  असू शकेल. ⭐️बॅचचा मुख्य उद्देश कमीत कमी इनपुट मध्ये जास्तीत जास्त आऊटपुट हे असेल. ⭐️आठवड्यातून एक वेळेस voice chat घेतली जाईल ⭐️आगामी काळात होणाऱ्या पोलिस भरती तसेच mpsc च्या परीक्षेसाठी फायदेशीर. 🔴 चालु घडामोडी मध्ये मार्क्स न येण्या मागील सर्वात मोठ कारण हे बिनकामाचा भापटपसारा वाचणे हा आहे..जर आयोगाच्या प्रश्ननुसार अभ्यास केला तर नक्की कमीतकमी वेळेत आपल्याला छान आऊटपुट मिळू शकेल 🔴 संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील current affairs चे प्रश्न पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे जवळपास 15 पैकी 15 प्रश्न हे one liner आहेत आणि सर्व प्रश्न हे ज्या घडामोडी खूप imp आहेत त्यातूनच बनले आहेत. 💎price: 149/- फक्त🔸 🎙Contact     : 7709708156                                    (सचिन तुंबरफळे सर) ✉️ telegram  : @Mpscworld22 🔖UPI ID : 7709708156@ybl 🔖phone pay no. : 7709708156 🔥 Payment केल्या नंतर screenshot telegram ID ला send करावी. त्यांनंतर student ला एका private telegram group ला add केलं जाईल.. 🔴 संयुक्त पूर्व परीक्षा होईपर्यन्त इथून पुढील महिन्याचे पण one liner उपलब्ध केले जातील.
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
👉 थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र  पहिल्या क्रमांकवर : 1) महाराष्ट्र 2) कर्नाटक 3) गुजरात
نمایش همه...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
🥳🥳आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद भरती साठी पंचायत राज वरील सर्व प्रश्न उपलब्ध करून दिले आहेत. 🔥🔥
نمایش همه...
राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करते?
राज्य सरकार
राष्ट्रपती
केंद्र सरकार
राज्यपाल
सर्व प्रश्न सोडवा. महत्त्वाची प्रश्न टाकले आहेत👍🔥
Photo unavailableShow in Telegram
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली?
13 सप्टेंबर 1873
14 सप्टेंबर 1873
24 सप्टेंबर 1873
25 सप्टेंबर 1873
योग्य उत्तर आणि अजून प्रश्न आपल्या या चॅनल वरती पहा🤝
आरोग्य विभाग - 157 प्रश्नपत्रिका संच ✔️ संपर्क - 9028967547
نمایش همه...
Arogya Vibhag Book.pdf5.19 MB
Gramsevak Book PDF.pdf13.94 MB
یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.