cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

Kesula Education Forum📚📖🖌

आत्मभान ग्रामीण विकास संस्था द्वारा संचलित Kesula Education Forum SDG.4.0 Quality Education, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त मार्गदर्शन करीता निर्माण करण्यात आलेला आहे.

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
937
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-27 روز
+1430 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Photo unavailableShow in Telegram
STI 2021 6 वी waiting list
نمایش همه...
👌 2
#current 69) देशातील पहिल्या 'अत्याधुनिक AI सेंटर ऑफ एक्सलन्स' ची स्थापना खालीलपैकी कोठे करण्यात आली आहे ?Anonymous voting
  • IIT नागपूर
  • IIT गांधीनगर
  • IIT मद्रास
  • IIT खरगपूर
0 votes
#current 68) WEF ने भारतातील पहिले व जगातील चौथ्या अद्योगिक क्रांती नेटवर्कसाठीचे AI केंद्र कोणत्या राज्यात स्थापना करण्यासाठी स्वाक्षरी केली आहे ?Anonymous voting
  • केरळ
  • तेलंगणा
  • कर्नाटक
  • तामिळनाडू
0 votes
#current 67) भारतातील पहिले ग्राफिन इनोव्हेशन सेंटर कोणत्या ठिकाणी सुरू झाले आहे ?Anonymous voting
  • कल्पकम , तामिळनाडू
  • कोची, केरळ
  • काक्रापार, गुजरात
  • कळमेश्वर, महाराष्ट्र
0 votes
Photo unavailableShow in Telegram
नाशिक ग्रामीण पोलीस चाचणी 10/06/2024
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस भरती मैदानी चाचणी दि :- 10/06/2024 चुकून 10/05/2024 झालंय तिथे , तयारी असू द्या
نمایش همه...
⭕️ महत्वाचे ⭕️ 👉 आज जगभरात दर सेकंदाला एका फुटबॉल च्या ग्राउंड एवढे जंगल तोडल्या जात आहे. 👉 जगभरातील 50 % प्रवाळ नष्ट झाली आहे. आणि 2050 पर्यँत 90 % प्रवाळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. 👉 World Air Quality Report 2023 नुसार हवा गुणवत्ता निकषात बांगलादेश, पाकिस्तान नंतर भारत तिसरा सर्वांत प्रदूषित देश झाला आहे. 👉 जगभरातील सर्वांत प्रदूषित 50 शहरांपैकी 42 शहरे भारत देशातील आहे. 👉 भारतातील 100% लोकांपैकीं 96 % लोकांना हवेच्या प्रदूषणाचा सामना करावा लागतो. 👉 2018 पासून आतापर्यंत 4 वेळा सर्वांत प्रदूषित राजधानी म्हणून दिल्ली घोषित झाले आहे. म्हणून येणाऱ्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने माणूस म्हणून  आपले कर्तव्य समजत किमान एक तरी वृक्षांची लागवड करा आणि त्याला दत्तक घ्या. 🌳🌍 "एक वर्ष एक वृक्ष" 🌍🌳 आत्मभान फाऊंडेशनने ही संकल्पना घेत 2024 हे वर्ष राबवित आहे. सहभागी होऊन आपल्या पृथ्वीला वाचविण्यासाठी सहकार्य करा... - Adv. गोपाल वसंता चव्हान अध्यक्ष - आत्मभान फाऊंडेशन, यवतमाळ महा.
نمایش همه...
👍 1
25500 च्या chya बेसिक पगारासाठी Rs 25only
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
होणाऱ्या जि. प. आरोग्य सेवक परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असं पुस्तक आमचे सहकारी मित्र आकाश शृंगारे सर यांनी नवीन बदलत्या अभ्यासक्रमानुसार मांडणी केली असून paper  date declare झाल्या मुळे गरीब होतकरू विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने  एकदम  कमी किंमतीत pdf स्वरूपात  उपलब्ध करून येत आहे.    आरोग्य सेवक (पुरुष ४०% /५०%) आरोग्य सेविका, स्टाफ नर्स इत्यादी पदासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक एकदा नक्की वाचावे...पुस्तकाची sample copy आपल्या telegram channel वर दिली आहे..
نمایش همه...
#current 66) ग्रीन हैड्रोजन निर्मितीसाठी धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र देशातील कितवे राज्य बनले ?Anonymous voting
  • दुसरा
  • तिसरा
  • पाचवा
  • पहिला
0 votes