fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 677 مشترک است و جایگاه 5 012 را در دسته آموزش و رتبه 10 050 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 677 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 19 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 608 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.03% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.30% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 401 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 244 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 20 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 20 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 677
مشترکین
-524 ساعت
-507 روز
+60830 روز
آرشیو پست ها
3) तीन संख्या 5:6:7 च्या गुणोत्तरात आहेत जर ह्या संख्यांचा गुणाकार 5670 आहे तर त्यांच्यापैकी मोठी संख्या कोणती आहे? (बीड जिल्हा चालक 20 21)
Anonymous voting
04 نوامبر 2025, 12:08

2) त्रिकोणाच्या कोणाचे प्रमाण 3:8:4 असे आहे तर खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?(बुलढाणा जिल्हा पोलीस 2018)
Anonymous voting
04 نوامبر 2025, 12:08

1) 120 रुपये A,B आणि C यांच्यात अशा प्रकारे वाटप केलेत की A चा वाटा B पेक्षा 20 ने अधिक आहे तर C पेक्षा 20 ने कमी आहे तर B च्या वाट्याला किती रक्कम येईल? (जळगाव पोलीस 2018)
Anonymous voting
04 نوامبر 2025, 12:08

1)A ही B चे अविभाज्य संख्या आहे तर A व B चा लसावी काढा?(औरंगाबाद कारागृह 2018)
Anonymous voting
04 نوامبر 2025, 12:08

🚨 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे विचारलेला प्रश्न...
🚨 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे  विचारलेला प्रश्न...
04 نوامبر 2025, 09:23
04 نوامبر 2025, ~11:58

सुरेशनी 150 रू. घेतलेले घड्याळ रमेशला 180रू. दिले तर त्याला शेकडा नफा किती?
Anonymous voting
04 نوامبر 2025, 03:32
04 نوامبر 2025, ~03:33

रमेशने 1200 रू घेतलेला टेबल 1500 रू. विकल्यास त्याला शेकडा नफा किती झाला?
Anonymous voting
04 نوامبر 2025, 03:30
04 نوامبر 2025, ~03:33

🚨 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे विचारलेला प्रश्न...
🚨 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे  विचारलेला प्रश्न...
03 نوامبر 2025, 22:40
03 نوامبر 2025, ~23:45

411) महेशने बँकेत रु. 2,10,000 / - 5 वर्षांसाठी ठेवले. मुदतीअंती त्याला रु. 3,36,000/- मिळाले. तर व्याजाचा दर किती होता?
Anonymous voting
03 نوامبر 2025, 22:35

410) परागचा 25 वा वाढदिवस 21 फेब्रुवारी 2004 रोजी आहे, त्या दिवशी शनिवार असेल, तर परागचा 14 वा वाढदिवस कोणत्या वारी होता?
Anonymous voting
03 نوامبر 2025, 22:35

409) गोठ्यातील सर्व गायींचे सरासरी वय 14 वर्षे आहे. त्यापैकी 10 गाईचे सरासरी वय 12 वर्षे आहे व उरलेल्या गाईचे सरासरी वय 15 वर्षे आहे. तर गोठ्यात एकूण गाई किती?
Anonymous voting
03 نوامبر 2025, 22:35

408) एका सर्वसाधारण वर्षात जर 3 जानेवारीला रविवार असेल तर त्याच महिन्याच्या चौथ्या बुधवारनंतरच्या तिसऱ्या दिवशी कोणती तारीख असेल?
Anonymous voting
03 نوامبر 2025, 22:35

407) एका कंपनीच्या एका आठवड्याची सरासरी उत्पादन 5000 किलो आहे आणि पहिल्या चार दिवसाचे सरासरी उत्पादन 4000 किलो आहे आणि शेवटच्या चार दिवसाचे सरासरी उत्पादन 6000 किलो आहे तर चौथ्या दिवसाचे उत्पादन किती असेल?
Anonymous voting
03 نوامبر 2025, 22:35

406) जर शिक्षक दिन शुक्रवारी आला असेल, तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल?
Anonymous voting
03 نوامبر 2025, 22:35

405) A, B, C यांना सरासरी 75 रुपये मजुरी मिळते. B, C आणि D यांना सरासरी 80 रुपये मजुरी मिळते. जर D ची मजुरी 61 रुपये असेल, तर A ची मजुरी किती?
Anonymous voting
03 نوامبر 2025, 22:34

404) अजय सुजयपेक्षा मोठा आहे. अजयपेक्षा प्रजय लहान आहे. सुजय प्रजय पेक्षा मोठा आहे. तर त्या तिघांतील सर्वांत लहान कोण?
Anonymous voting
03 نوامبر 2025, 22:34

403) A, B, C यांचे वजन अनुक्रमे 54.8 kg, 60 kg, 68.8 kg आहे, तर त्यांचे सरासरी वजन किती?
Anonymous voting
03 نوامبر 2025, 22:34

402) मोहन हा गणेश पेक्षा उंच आहे. परंतु संजयपेक्षा ठेंगणा आहे. राधिका ही गणेश इतकीच उंच, परंतु दीपिकापेक्षा उंच आहे. तर राधिका ही
Anonymous voting
03 نوامبر 2025, 22:34

401) खालील संख्येची सरासरी किती आहे? 76, 48, 84, 66, 70, 64
Anonymous voting
03 نوامبر 2025, 22:34

400) दुधाचा भाव 15 रु. लिटर असताना रोज 400 मिलीलीटर दूध घेतले, तर संपूर्ण जुलै महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल?
Anonymous voting
03 نوامبر 2025, 22:34