fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 680 مشترک است و جایگاه 5 009 را در دسته آموزش و رتبه 10 051 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 680 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 18 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 600 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 8.83% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.21% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 326 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 210 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 19 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 19 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 680
مشترکین
-524 ساعت
-467 روز
+60030 روز
آرشیو پست ها
▪️अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो तर क हा अ व ब या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो जर अ हा स्वतंत्रपणे 12 दिवसात काम संपवितो तर ते तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील❓
Anonymous voting
12 اوت, 10:03

💐 तलाठी GS, गणित (MPSC पॅटर्न) नोट्स फ्री मध्ये. 🔔 सर्वच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त नोट्स ⚙️ 📱 जॉईन करा. ⬇️⬇️⬇️⬇️⬇️ 🚔 चालू घडामोडी नोट्स 𝘾𝙇𝙄𝘾𝙆 𝙃𝙀𝙍𝙀 ✏️ 🚔 राज्यशास्त्र नोट्स 𝘾𝙇𝙄𝘾𝙆 𝙃𝙀𝙍𝙀 ✏️ 🚔 इतिहास नोट्स 𝘾𝙇𝙄𝘾𝙆 𝙃𝙀𝙍𝙀 ✏️ 🚔 भूगोल नोट्स 𝘾𝙇𝙄𝘾𝙆 𝙃𝙀𝙍𝙀 ✏️ 🚔 सामान्य विज्ञान नोट्स 𝘾𝙇𝙄𝘾𝙆 𝙃𝙀𝙍𝙀 ✏️ 🚔 अर्थशास्त्र नोट्स 𝘾𝙇𝙄𝘾𝙆 𝙃𝙀𝙍𝙀 ✏️ 🚔 अंकगणित & बुद्धिमत्ता नोट्स 𝘾𝙇𝙄𝘾𝙆 𝙃𝙀𝙍𝙀 ✅ टीप - लिंक थोडा वेळ उपलब्ध आहे सर्वांनी वरील लिंकवर क्लिक करून जॉईन करा...
12 اوت, 08:43
12 اوت, ~11:43

💐 तलाठी GS नोट्स व टेस्ट फ्री मध्ये. जॉईन करा. 👇👇 https://t.me/+zR6CYu2aDPoyOWE1 https://t.me/+zR6CYu2aDPoyOWE1 https://t.me/+zR6CYu2aDPoyOWE1 https://t.me/+zR6CYu2aDPoyOWE1 ✅ टीप - लिंक 15 मिनिट उपलब्ध आहे सर्वांनी जॉईन करा... ❤️🔥👍
12 اوت, 03:34
12 اوت, ~08:34

🔴 गोदावरी नदीचा उगम कोठे होतो ?
🔴 गोदावरी नदीचा उगम कोठे होतो ?
12 اوت, 00:06
12 اوت, ~03:19

▪️A व B मिळून एक काम 12 दिवसात करतात. B व C मिळून ते काम 6 दिवसात संपवितात. जर A ने 5 दिवस काम केले त्यानंतर B ने 7 दिवस काम केले यानंतर C हा उरलेले काम 13 दिवसात संपवितो तर एकटा C ते काम किती दिवसात संपवेल❓
Anonymous voting
12 اوت, 00:01

A, B व C अनुक्रमे एक काम 8, 10 व 12 दिवसात पूर्ण करतात. तिघांची एकत्र काम करून 7400 रु. मिळविले, तर B चा वाटा किती?
Anonymous voting
12 اوت, 00:01

एक इजिन रोज 8 तास याप्रमाणे रविवार ते शनिवार या आठवड्याभरात 4396000 लीटर पाणी खेचते; तर प्रत्येक तासाला ते किती पाणी खेचते?
Anonymous voting
12 اوت, 00:01

38,75,112,149,?
Anonymous voting
12 اوت, 00:01

खालील प्रश्नात पहिल्या दोन पदांमध्ये जो संबंध आहे तसाच संबंध तिसरे व चौथे पद यामध्ये आहे. दिलेल्या जोडीतील पदांचा परस्परांशी असलेला संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणाऱ्या पदाबाबत दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. 8 : 32 : : 12 : ?
Anonymous voting
12 اوت, 00:01

✅ बीजगणित IMP सूत्र ✅ *(a+b)² =* a²+2ab+b² *(a-b)² =* a²-2ab+b² *(a-b)² =* (a+b)²-4ab *(a+b)² + (a-b)² =* 2(a²+b²) *(a+b)² – (a-b)² =* 4ab(a+b)³ = a³+3a²b+3ab²+b³ *(a+b)² – (a-b)² =* a³+b³+3ab(a+b) *(a-b)³ =* a³-3a²b+3ab²-b³ *(a-b)³ =* a³+b³+3ab(a+b) *(a+b)³ + (a-b)³ =* 2(a³+3ab²) *(a+b)³ + (a-b)³ =* 2a(a²+3b²) *(a+b)³ – (a-b)³ =* 3a²b+2b³ *(a+b)³ – (a-b)³ =* 2b(3a²+b²) *a²-b² =* (a-b)(a+b) *a³+b³ =* (a+b)(a²-ab+b²) *a³-b³ =* (a-b)(a²+ab+b²) *a³-b³ =* (a-b)³ + 3ab(a-b) *(a+b+c)² =* a²+b²+c²+2(ab+bc+ca) *(a+b+c)³ =* a³+b³+c³+3(a+b)(b+c)(c+a) *a³+b³+c³ =* (a+b+c)³ – 3(a+b)(b+c)(c+a) *(a+b+c+d)² =* a²+b²+c²+d²+2(ab+ac+ad+bc+bd+cd) *a³+b³+c³-3abc =* (a+b+c)(a²+b²+c²-ab-bc-ca)।
10 اوت, 10:52

जलाशयाचे घनफळ = 42000 लीटर = 42 घन मीटर. समजा, जलाशयाची खोली x मीटर. तर 6×3.5×X= 42 21x=42 X= 2 म्हणून जलाशयाची खोली = 2 मीटर.
08 اوت, 09:56

एका आयताकार जलाशयांत 42000 लिटर पाणी आहे. जर जलाशयाची लांबी 6 मीटर आणि रुंदी 3.5 मीटर आहे, तर जलाशयांत पाण्याची खोली काय आहे?
Anonymous voting
08 اوت, 09:56

🚨गणित बुद्धिमत्ता लाईव्ह क्लास सुरु होणार आहे ✍️अँप फास्ट जॉईन करून घ्या... 👇👇👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.vardichanaad.app&pcampaignid=web_share
07 اوت, 12:27
09 اوت, ~23:10

✨ महत्त्वाचे ✌️💯🔥 1) 1 डझन = 12 कागद 2) 2 डझन = 24 कागद = 1 दस्ता 3) 12 डझन = 144 वस्तू = 1 ग्रोस 4) 20 दस्ते = 1 रीम 5) 1 रीम = 40 डझन = 480 काग
06 اوت, 23:47

🚨IMP......
+5
🚨IMP......
05 اوت, 23:44

एका विक्रेत्याने दोन रेडिओ संच प्रत्येकी 495 रुपयाला विकले तेंव्हा त्याला एकात खरेदीच्या 10% नफा व दुसऱ्यात 10% तोटा झाला तर त्या व्यावहारात त्याला एकूण नफा अथवा तोटा किती टक्के झाला..?
Anonymous voting
05 اوت, 03:50

दोघा भावांच्या वयाची बेरीज ३५ वर्ष आहे. त्यातील एक भाऊ दुसऱ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे, तर मोठ्या भावाचे वय खालीलपैकी किती असेल? (जालना शिपाई पोलीस भरती 2017)
Anonymous voting
05 اوت, 03:50

ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?
Anonymous voting
05 اوت, 03:50

रु. 5000 वर 2 वर्षांसाठी 8% प्रतिवर्ष दराने चक्रवाढ व्याज किती ?
Anonymous voting
05 اوت, 03:50

एक काम 7 माणसे चार तास काम करून 30 दिवसांत संपवितात. तर तेच काम 6 माणसे 5 तास काम करून किती दिवसांत संपवतील.
Anonymous voting
05 اوت, 03:50