fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 677 مشترک است و جایگاه 5 012 را در دسته آموزش و رتبه 10 050 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 677 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 19 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 608 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.03% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.30% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 401 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 244 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 20 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 20 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 677
مشترکین
-524 ساعت
-507 روز
+60830 روز
آرشیو پست ها
photo content
23 سپتامبر 2025, 10:54

30) मुलाच्या जन्माच्या वेळी सलमानचे वय 32 वर्षे होते. पाच वर्षांनी सलमानचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल, तर सलमान व मुलगा यांची आजची अनुक्रमे वये किती ❓
Anonymous voting
23 سپتامبر 2025, 10:54

photo content
23 سپتامبر 2025, 10:54

29) वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5 : 2 आहे. त्यांच्या वयांचा गुणाकार 1000 असल्यास, आणखी 10 वर्षांनी वडिलांचे वय किती वर्षे होईल❓
Anonymous voting
23 سپتامبر 2025, 10:54

photo content
23 سپتامبر 2025, 10:53

28) सहा वर्षांपूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट होते. चार वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. तर किती वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल ❓
Anonymous voting
23 سپتامبر 2025, 10:53

photo content
23 سپتامبر 2025, 10:53

27) 'अ' चे वय 'ब' च्या वयापेक्षा तिप्पट आहे. चार वर्षापूर्वी 'क' चे वय 'अ' च्या तेव्हांच्या वयाच्या दुप्पट होते. चार वर्षानंतर 'अ' चे वय 31 वर्षे असेल तर 'ब' चे व 'क' चे आजचे वय किती❓
Anonymous voting
23 سپتامبر 2025, 10:53

photo content
23 سپتامبر 2025, 10:53

26) पाच वर्षांआधी A व B चे सरासरी वय 15 वर्ष होते. आता A, B व C चे सरासरी वय 20 वर्ष आहे. यावरून दहावर्षानंतर C चे वय किती असेल ?
Anonymous voting
23 سپتامبر 2025, 10:52

photo content
23 سپتامبر 2025, 04:07

25) शिरीन, मारिया पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5 : 6 होईल, तर शिरीनचे आजचे वय काय?
Anonymous voting
23 سپتامبر 2025, 04:07

photo content
23 سپتامبر 2025, 04:07

24) वडिलांचे वय त्याच्या मुलाच्या वयाहून दुप्पट आहे. जर मुलाचे सध्याचे वय 20 वर्ष आहे तर किती वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयातहून तिप्पट होते❓
Anonymous voting
23 سپتامبر 2025, 04:07

photo content
23 سپتامبر 2025, 04:07

23) या वेळी मीनाचे वय आपल्या मुलीच्या वयाहून 8 पट आहे. 8 वर्षानंतर मिना आणि तिच्या मुलीचे वय 10 : 3 च्या गुणोत्तर मध्ये असेल, मीनाचे वर्तमान वय काय आहे❓
Anonymous voting
23 سپتامبر 2025, 04:07

photo content
23 سپتامبر 2025, 04:06

22) राकेश आणि योगेश च्या वयाचे गुणोत्तर 4 : 3 आहे आणि त्यांच्या वयांची बेरीज 28 वर्षे आहे 16 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल❓
Anonymous voting
23 سپتامبر 2025, 04:06

photo content
23 سپتامبر 2025, 04:06

21) जयेश अनिलहून तेवढाच लहान आहे जितका तो प्रशांत हून मोठा आहे, जर अनिल आणि प्रशांत च्या वयाची बेरीज 48 वर्षे आहे तर जयशचे वय काय आहे❓
Anonymous voting
23 سپتامبر 2025, 04:06