fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 679 مشترک است و جایگاه 5 012 را در دسته آموزش و رتبه 10 050 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 679 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 19 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 608 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.03% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.30% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 401 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 244 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 20 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 20 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 679
مشترکین
-524 ساعت
-507 روز
+60830 روز
آرشیو پست ها
राकेश, शुभम आणि उदय यांना एक काम पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे प्रत्येकी 6, 12 आणि 24 दिवस लागतात. जर तिघांनी मिळून एकत्र त्या कामास सुरवात केली आणि 3 दिवसानंतर उदय ते काम सोडून गेला तर राहीलेले काम पूर्ण करण्यास राकेश व शुभमला किती दिवस लागतील ?
Anonymous voting
08 دسامبر 2025, 03:09

A आणि B एक काम अनुक्रमे 28 आणि 35 दिवसात पूर्ण करतात. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली परंतु काही दिवसानंतर A कामावर आलाच नाही त्यामुळे राहिलेले काम B ने एकट्याने 17 दिवसात पूर्ण केले असेल तर A किती दिवसानंतर काम सोडून गेला होता ?
Anonymous voting
08 دسامبر 2025, 03:09

30 मजूरांना एका इमारतीचे काम पूर्ण करण्यास 18 दिवस लागतात तर तेच काम 20 दिवसात पूर्ण करण्यास किती मजूर लागतील ? (मुंबई शहर शिपाई पो. भ. 2019)
Anonymous voting
08 دسامبر 2025, 03:09

वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतात. वडील एकटे ते काम 30 दिवसात करतात तर मुलगा एकटा ते काम किती दिवसात संपवेल ? (नागपूर (S.R.P.F. 4) पो. भ. 2019 )
Anonymous voting
08 دسامبر 2025, 03:09

एक घर बांधण्याचे काम 15 गवंडी 4 दिवसात पूर्ण करतात. जर 5 गवंडी वाढले तर तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? (दौंड (S.R.P.F5) पो.भ.2019)
Anonymous voting
08 دسامبر 2025, 03:09

ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारीत मुक्कामावर 48 मिनीटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?
Anonymous voting
08 دسامبر 2025, 03:08

मंगेश 240 कि.मी. अंतर 8 तासात गेला. येताना त्याला ते अंतर 5 तासात कापायचे असल्यास त्याचा वेग किती कि. मी. प्रतितास वाढवावा लागेल? (सिंधुदुर्ग जिल्हा शि. पो. भ. 2019 )
Anonymous voting
08 دسامبر 2025, 03:08

एक आगगाडी 54 किमी प्रतितास प्रवास करताना एक झाड 7 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती मीटर आहे? (भंडारा जिल्हा चालक शि. पो. भ. 2019 )
Anonymous voting
08 دسامبر 2025, 03:08

एका वर्गात 95 विद्यार्थी आहेत. ज्यामध्ये मुले आणि मुली यांचे प्रमाण 11 : 8 आहे. तर मुलांची एकूण संख्या किती.
Anonymous voting
08 دسامبر 2025, 03:08

एक रकमेच्या चक्रवाढ व्याज व साधे व्याज मधील फरक (5% दराने, 2 वर्षांसाठी) 250 रुपये आहे, तर ती रक्कम किती ?
Anonymous voting
06 دسامبر 2025, 05:35

एका संख्येतून 7 वजा करून त्याला 4 ने भागले असता उत्तर 4 येते. तर त्याच संख्येतून 5 वजा करून त्याला 6 ने भागले असता उत्तर किती येईल? (मुंबई पोलीस भरती 2017)
Anonymous voting
06 دسامبر 2025, 05:34

एका वर्गातील 15 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी 60 kg आहे. जर त्यांच्यामध्ये मास्तरचे वजन मिळवले तर त्यांच्या वजनाची सरासरी 1.5 kg ने वाढते. तर मास्तरचे वजन किती असेल?
Anonymous voting
06 دسامبر 2025, 05:34

भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनीच प्रमाण वेळ यांच्यात --------------- अंतर आहे .
Anonymous voting
06 دسامبر 2025, 05:31
06 دسامبر 2025, ~05:31

स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण ?
Anonymous voting
06 دسامبر 2025, 05:31
06 دسامبر 2025, ~05:31

🔥 अत्यंत महत्वाची माहिती...      10                    X      50                    L     100                  C       500                  D     1000               M
06 دسامبر 2025, 00:57

आईच्या व मुलाच्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे आणि वजाबाकी 40 वर्षे आहे; तर मुलाचे वय किती आहे ? (पालघर शिपाई)
Anonymous voting
05 دسامبر 2025, 09:44

A + B' चा अर्थ A, B चा मुलगा आहे. ‘A - B' चा अर्थ A, B ची पत्नी आहे. जर P + R - Q असेल तर खालीलपैकी सत्य विधान कोणते ?
Anonymous voting
05 دسامبر 2025, 09:44

A + B' चा अर्थ A, B चा मुलगा आहे. ‘A - B' चा अर्थ A, B ची पत्नी आहे. जर P + R - Q असेल तर खालीलपैकी सत्य विधान कोणते ?
Anonymous voting
05 دسامبر 2025, 09:44
05 دسامبر 2025, ~09:44

एक घर बांधण्याचे काम 15 गवंडी 4 दिवसात पूर्ण करतात. जर 5 गवंडी वाढले तर तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल ? (दौंड (S.R.P.F5) पो. भ. 2019 )
Anonymous voting
05 دسامبر 2025, 09:43

1.30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल ? (रायगड चालक पो. भ. 2019)
Anonymous voting
05 دسامبر 2025, 09:43