fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 677 مشترک است و جایگاه 5 012 را در دسته آموزش و رتبه 10 050 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 677 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 19 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 608 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.03% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.30% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 401 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 244 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 20 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 20 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 677
مشترکین
-524 ساعت
-507 روز
+60830 روز
آرشیو پست ها
🔥 विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती मध्ये रिझल्ट आणायचा म्हणल्यावर बाकी विषयासोबतच गणित हा विषय चांगला असणे खूप गरजेचे आहे.. गणिताची अगदी शून्यातून कशी सुरुवात करावी आणि गणिताची भीती कशी घालावी, हे आपल्याला या ग्रुप मधून शिकायला मिळेल गणित जगातील सर्वात सोपा विषय..👍
02 اکتبر 2025, 00:30

🚨" होमगार्ड " संस्थेची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते ❓
🚨" होमगार्ड " संस्थेची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते ❓
30 سپتامبر 2025, 07:12
30 سپتامبر 2025, ~12:32

🔖मित्रांनो टेलिग्राम वर & youtub वर GK &GS & चालू घडामोडी भरपूर टेस्ट पहिल्यात पण अशी Quiz टेस्ट कधी नाही बघितली असेल कारण की या टेस्ट मध्ये 10,000+ PYQ बॅच आहे... परीक्षा देत असताना PYQ चा अभ्यास करणे आवश्यक असते कारण मी परीक्षेत हेच प्रश्न वारंवार येत असतात.... ✅ विश्वासाने जॉईन करा कारण की या टेस्ट चा बाहेरील प्रश्न परीक्षेत विचारले जाणार नाही.. 100% गॅरंटी
30 سپتامبر 2025, 06:37
30 سپتامبر 2025, ~12:32

🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्
🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्यंत विचारले 10,000 PYQ प्रश्न वैशिष्ट्ये :- टॉपिक व्हाईस PYQ ✅इतिहास व समाजसुधारक - 200 प्रश्न ✅भूगोल - 250 प्रश्न ✅भारतीय राज्यघटना - 175 प्रश्न ✅पंचायत राज / ग्रामप्रशाशन - 50 प्रश्न ✅सामान्य विज्ञान - 200 प्रश्न ✅विज्ञान व तंत्रज्ञान - 25 प्रश्न ✅भारतीय अर्थवेवस्था - 125 प्रश्न ✅पर्यावरण - 50 प्रश्न ✅कृषिशास्त्र - 100 प्रश्न ✅संगणक व माहिती तंत्रज्ञान - 75 प्रश्न ✅माहिती अधिकार अधिनियम 2005 - 25 प्रश्न ✅सामान्य ज्ञान - 200 प्रश्न ✅चालू घडामोडी 2025 - जानेवारी ते डिसेंबर 2025 भरपूर प्रश्न ✅इतर - भरपूर प्रश्न 🔖 दररोज - 50 प्रश्न सोडवा ते पण महत्वाचे प्रश्न आहेत.. 💡 10,000 प्रश्ना बाहेरील प्रश्न पोलीस भरतीला विचारले जाणार नाही.. डेमो बघण्यासाठी क्लिक करा -👇👇 https://t.me/Vardicha_nad_3098/43447 🤝 दररोज फ्री वेळात Quiz सोडवा.कधी Quiz प्रश्न डिलीट होणार नाही 🛒 मोठी ऑफर फक्त 😀 9️⃣9️⃣/-₹ 📌𝐏𝐘𝐐 ला धरून Question चा अभ्यास करा 10,000 Quiz प्रश्न आहेत आणि प्रश्न सुद्धा दर्जेदार आहे... 😞 1 सप्टेंबर 2025 पासून बॅच सुरु झालेली आहे.. 🌐 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 👇अधिक माहितीसाठी संपर्क 👇 https://wa.me/918999375337
30 سپتامبر 2025, 06:35
30 سپتامبر 2025, ~12:32

photo content
30 سپتامبر 2025, 05:05

25) एक व्यक्ती ⅓ रक्कम जेवणावर खर्च करतो, उर्वरित रक्कमेपैकी ¼ रक्कम कपड्यावर खर्च करतो, उर्वरित रकमेपैकी ⅖ रक्कम दान करतो, तरी सुद्धा त्याच्या जवळ 3000 रुपये शिल्लक राहतात, तर सुरुवातीला त्याच्या जवळ किती रुपये होते❓
Anonymous voting
30 سپتامبر 2025, 05:05

photo content
30 سپتامبر 2025, 05:05

24) एका पातेल्यात 500 लि. दुध आहे. त्यामधून 20% दुध काढून पुन्हा 20% दुध काढले आणि तेवढेच पाणी टाकले तर आता पातेल्यात किती लिटर दुध उरले❓
Anonymous voting
30 سپتامبر 2025, 05:05

photo content
30 سپتامبر 2025, 05:05

23) दोन संख्या 4: 5 च्या गुणोत्तरात आहेत. पहिल्या संकेत 20 टक्के वाढ आणि दुसऱ्या संख्येत 20 टक्के घट केल्यावर प्राप्त संख्यांचे गुणोत्तर काय असेल❓
Anonymous voting
30 سپتامبر 2025, 05:05

photo content
30 سپتامبر 2025, 05:05

22) 7 : 13 च्या प्रत्येक पदांत लहानात लहान कोणती संख्या जोडावी की नवीन संख्या 2 : 3 च्या गुणोत्तरात असतील❓
Anonymous voting
30 سپتامبر 2025, 05:05

photo content
30 سپتامبر 2025, 05:04

21) 16 आणि 24 चे तृतीय गुणोत्तर काय असेल❓
Anonymous voting
30 سپتامبر 2025, 05:04

⭕ महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिक यांचा साठी अभ्यासाबद्दल स्पेशल मार्गदर्शन ⭕ होमगार्ड भरती जाहिरात ⭕ होमगार्ड सैनिक बंदोबस्त ✅
⭕ महाराष्ट्रातील होमगार्ड सैनिक यांचा साठी अभ्यासाबद्दल स्पेशल मार्गदर्शन ⭕ होमगार्ड भरती जाहिरात ⭕ होमगार्ड सैनिक बंदोबस्त ✅ होमगार्ड भरती देणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांनी ग्रुप जॉईन करावा.. जॉईन करा 👇
29 سپتامبر 2025, 12:53
29 سپتامبر 2025, ~16:24

photo content
29 سپتامبر 2025, 12:52

20) 624 रू . A , B आणि C मध्ये ½ , ⅓ , ¼ च्या गुणोत्तरात वाटल्यावर C चा भाग काय असेल ❓
Anonymous voting
29 سپتامبر 2025, 12:52

photo content
29 سپتامبر 2025, 12:52

18) हरी जवळ काही गाई आणि कोंबडे आहेत जर एकूण डोक्यांची संख्या 48 आणि पायांची संख्या आहे. तर त्यांच्याजवळ किती कोंबडे आहेत❓
Anonymous voting
29 سپتامبر 2025, 12:52

photo content
29 سپتامبر 2025, 12:52