fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 583 مشترک است و جایگاه 5 038 را در دسته آموزش و رتبه 10 078 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 583 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 23 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 56 و در ۲۴ ساعت گذشته برابر -19 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 10.31% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.32% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 878 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 248 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 23 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 24 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 583
مشترکین
-1924 ساعت
-957 روز
+5630 روز
آرشیو پست ها
दुर्मिळ रोगांवरील धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या न्यायालयाने समिती स्थापन केली?
Anonymous voting
21 سپتامبر 2023, 23:54

नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत.
Anonymous voting
21 سپتامبر 2023, 23:54

सुंबराण हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे.
Anonymous voting
21 سپتامبر 2023, 23:54

🔥☺️ स्पर्धा परीक्षा महत्वपूर्ण प्रश्न ☺️🔥 प्र.1 माणूस आणि येप माकड हे जवळचे वंशज आहे असे कोणी सांगितले? एट विजन. प्र.2 उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला? रॉबर्ट डार्विन. प्र.3 आधुनिक मानवापेक्षा कोणत्या मानवाच्या पूर्वजामध्ये करपार गुहिकेची क्षमता अधिक होती? निअडरथल मन. प्र.4 चार्लस रॉबर्ट डार्विन यांचा मृत्यू केव्हा झाला? 1882. प्र.5 अष्टपाद हा प्राणी कोणत्या संघातील आहे? पोरीफेरा. प्र.6 कार्नीव्होरा यामध्ये कोणत्या प्रकारचे प्राणी येतात? जलचर प्र.7 सृष्टीमध्ये सर्वात जास्त..... संख्या यांची दिसून येते? कीटकांची. प्र.8 पृथ्वीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? ब्ल्यू व्हेल. प्र.9 मानवा नंतर सर्वात हुशार सस्तन प्राणी कोणता? डॉल्फिन प्र.10 कोणत्या शास्त्रज्ञानाने प्राण्यांचे वर्गीकरण जलचर उभयचर खेचर भूचर या गटात केले? ओरीस्टेल.
21 سپتامبر 2023, 06:52

15 ऑगस्ट 2023 रोजी कोणत्या अभिनेत्यास भारतीय नागरिकत्व मिळाले ?
Anonymous voting
21 سپتامبر 2023, 02:49

पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते ?
Anonymous voting
21 سپتامبر 2023, 02:49

ब्रिटिश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युध्दात कॅप्टन हेन्री मारला गेला ?
Anonymous voting
21 سپتامبر 2023, 02:49

राज्यपाल व मंत्रिमंडळ हे ____ ह्या दुव्यामुळे साधले जाते.
Anonymous voting
21 سپتامبر 2023, 02:49

विधानसभा कोण बरखास्त करू शकतो?
Anonymous voting
21 سپتامبر 2023, 02:49

◾वनस्पतीच्या शरीर बांधनीसाठी (धडन) कोणते घटक आवश्यक आहेत ? (ASO pre 2016)
Anonymous voting
20 سپتامبر 2023, 02:56

◾ध्वनीची कमीतकमी श्रवणीय वारंवारता म्हणजे (MPSC group B pre 2022)
Anonymous voting
20 سپتامبر 2023, 02:56

◾स्टेफिलोकोकल खाद्य विषबाधा ______ होते. (MPSC group B pre 2020)
Anonymous voting
20 سپتامبر 2023, 02:56

'प्लेग' या रोगाया प्रसार कोणामार्फत होतो ?
Anonymous voting
20 سپتامبر 2023, 02:56

✍🌎 ‘ऑनलाइन जुगारावर बंदी आणि ऑनलाइन गेम्सचे नियमन, 2022’ कोणत्या राज्यात लागू झाला?
Anonymous voting
19 سپتامبر 2023, 07:25

✍🌎 द्विपक्षीय सहाय्याचा भाग म्हणून भारताने स्वदेशी बनावटीच्या मोटारसायकल कोणत्या देशाला दिल्या?
Anonymous voting
19 سپتامبر 2023, 07:25

✍🌎 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या शहरात महिला उद्योजकांसाठी 'herSTART' हे स्टार्टअप प्लॅटफॉर्म सुरू केले?
Anonymous voting
19 سپتامبر 2023, 07:25

खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ?
Anonymous voting
18 سپتامبر 2023, 22:00

महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे आहे ?
Anonymous voting
18 سپتامبر 2023, 22:00

' वृंदावन गार्डन ' हे प्रसिद्ध ठिकाण कोठे आहे ?
Anonymous voting
18 سپتامبر 2023, 22:00

खालीलपैकी अचूक जोडी कोणती....?
Anonymous voting
18 سپتامبر 2023, 22:00