fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 679 مشترک است و جایگاه 5 012 را در دسته آموزش و رتبه 10 050 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 679 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 19 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 608 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.03% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.30% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 401 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 244 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 20 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 20 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 679
مشترکین
-524 ساعت
-507 روز
+60830 روز
آرشیو پست ها
🚨सर्व जिल्ह्यांचे हॉल तिकीट उपलब्ध होत आहेत साईट वरती उगाच मेसेज करत बसू नका आमच्या आले नाही आमच् आले नाही सगळ्यांच्या आलेले आहेत 👇👇👇👇👇 https://t.me/Vardicha_nad_3098
06 فوریه, 09:22

Q. एका माणसाची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याची पत्नी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तर त्या माणसाचे त्या स्त्रीशी नाते काय?
Anonymous voting
06 فوریه, 07:40

एका पार्टीत १२ लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही दोन व्यक्तीचे हस्तांदोलन एकचदा होईल. तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती?
Anonymous voting
06 فوریه, 07:40

जनावरांच्या एका कळपात २४ सोडून सर्व गायी, ३० सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत. त्या कळपात एकूण ३४ जनावरे असतील तर बकऱ्या किती? (नांदेड शि पो 2017)
Anonymous voting
06 فوریه, 07:40

मुलगा ,आई ,वडील यांची आजची वय अनुक्रमे 10 वर्ष 30 वर्ष आणि 40 वर्ष आहेत तर किती वर्षांनी त्यांचे वय 3:7:9 या प्रमाणात होतील.
Anonymous voting
06 فوریه, 07:40

राजू, सुनील व अनिल यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे. तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती.
Anonymous voting
06 فوریه, 07:40

🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
05 فوریه, 10:59
05 فوریه, ~20:41

एक मनुष्य आपल्या उत्पन्नाच्या 75% खर्च करतो, जर त्याची शिल्लक 500 रुपये असल्यास त्याचे उत्पन्न किती असेल ?
Anonymous voting
05 فوریه, 10:59

Q.) माझ्या शाळेच्या पूर्वेला बँक आहे. माझे घर शाळेच्या दक्षिणेला आहे. बँकेच्या उत्तरेला मार्केट आहे. जर मार्केट ते बँक यामधील अंतराइतकेच अंतर माझे घर ते .शाळा यामध्ये असेल, तर शाळेच्या कोणत्या दिशेला मार्केट असेल ?
Anonymous voting
05 فوریه, 06:37

Q.)एका वर्गातील 25 % मुले गणितात , 37% मुले इंग्रजीत उत्तीर्ण झाली 13 % मुले दोन्ही विषयात उत्तीर्ण झाली तर किती टक्के मुले ह्या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाली ?
Anonymous voting
05 فوریه, 06:37

एका त्रिकोणाच्या तिन्ही कोनाचे गुणोत्तर प्रमाण 1:3:5 आहे तर सर्वात मोठा कोन किती अंशाचा असेल
Anonymous voting
05 فوریه, 06:37

Q.1000 चा 1/4 भाग किती?
Anonymous voting
05 فوریه, 06:37

Q.एका त्रिकोणाचे अंतर्गत कोनांची बेरीज किती अंश असते?
Anonymous voting
05 فوریه, 06:37

🔖 टिकून रहाल तर टिकून जहाल....
03 فوریه, 20:42

🔖 समजा 10 पुस्तक 100 किंमत मध्ये घेतले= 10*100=1000 10% कमी केली किंमत=90रुपे तर विक्री30% वाढते मंजे 10 वर 3 पुस्तक वाढले 1
🔖 समजा 10 पुस्तक 100 किंमत मध्ये घेतले= 10*100=1000 10% कमी केली किंमत=90रुपे तर विक्री30% वाढते मंजे 10 वर 3 पुस्तक वाढले 13 13*90=1170 1170-1000=170 170/1000*100=17%वाढ👍 🔥 आपल्या ग्रुप चे विध्यार्थी इतके जबरदस्त आहेत न बघा किती सुंदर गणिताचे स्पष्टीकरण विध्यार्थ्यांना देतात.... हाच ऐक फायदा असतो ग्रुप चा....
03 فوریه, 20:41

दिवसातून किती वेळा घड्याळाचे काटे सरळ रेषेत पण एकमेकांना विरुद्ध दिशेत असतात?
Anonymous voting
02 فوریه, 05:15

8, 24, 40, 56, ?
Anonymous voting
02 فوریه, 05:15

एका संख्येला 19 ने भागल्यास भागाकार 19 येतो व बाकी 17 उरते तर ती संख्या कोणती?
Anonymous voting
02 فوریه, 05:14

13 (88) 9 22 (288) 14 19 (?) 8
Anonymous voting
02 فوریه, 05:14

2.7 मधून काय वजा करावे म्हणजे बाकी 1.8 उरेल?
Anonymous voting
02 فوریه, 05:13