fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 640 مشترک است و جایگاه 5 020 را در دسته آموزش و رتبه 10 060 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 640 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 20 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 596 و در ۲۴ ساعت گذشته برابر -19 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.21% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.22% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 468 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 213 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 20 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 21 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 640
مشترکین
-1924 ساعت
-667 روز
+59630 روز
آرشیو پست ها
मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खाली
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
09 مه 2025, 07:03
09 مه 2025, ~07:55

🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
09 مه 2025, 06:11
09 مه 2025, ~07:03

15 सप्टेंबर पासून 10000+ पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 499 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
09 مه 2025, 04:31
09 مه 2025, ~06:10

⭐💐💐 खुशखबर.... अभिनंदन..🤩🤩 🔥 अखेर प्रतीक्षा संपली 📑 फ्री फ्री फ्री सर्व क्लासेसच्या राज्यसेवा व कम्बाईंच्या टेस्ट. आगदी
⭐💐💐 खुशखबर.... अभिनंदन..🤩🤩 🔥 अखेर प्रतीक्षा संपली 📑 फ्री फ्री फ्री  सर्व क्लासेसच्या राज्यसेवा व कम्बाईंच्या टेस्ट. आगदी मोफत... व इतर विषयाच्या PDF नोट्स मोफत आहेत DOWNLOAD करून घ्या. फक्त 10MB चे प्रत्येक PDF असेल 💁‍♂ चॅनलवर सर्व Pdfs मटेरियल  Upload केलेले आहे. @Combine_Test 👉 लिंक फक्त 10 मिनिट असेल तर लवकर REQUEST SEND करा👇👇👇👇 9/5/2025    👇👇👇 लवकर जॉईन करा 👇👇👇       👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈       👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈       👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈       👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈       👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈       👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈      👆👆👆 लवकर जॉईन करा 👆👆👆
09 مه 2025, 04:00
09 مه 2025, ~04:31

🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗 👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes ♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🔥🔥👇👇  all new ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त अर्धा तास लिंक उपलब्ध असेल
09 مه 2025, 03:20
09 مه 2025, ~04:00

▶️ देशातील पहिला AI जिल्हा खालील पैकी कोणता? VIMP ✅
▶️ देशातील पहिला AI जिल्हा खालील पैकी कोणता? VIMP ✅
09 مه 2025, 02:41
09 مه 2025, ~03:21

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
09 مه 2025, 02:05
09 مه 2025, ~02:45

🚨 1 जून पासून इन्स्टाग्राम वर पोलीस भरती व वनरक्षक भरती Live क्लास होणार आहे.... सर्वांनी इन्स्टाग्राम वर लगेच फॉलो करा 👇👇 https://www.instagram.com/invites/contact/?utm_source=ig_contact_invite&utm_medium=copy_link&utm_content=340rsfj
08 مه 2025, 08:48

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯 मुलांच्या ओळीमध्ये राजेश हा डाव्या टोकापासून सहावा आहे आणि विक्रम हा उजव्या टोकापासून दहावा आहे, राजेश आणि विक्रम यांच्या दरम्यान आठ मुले असतील तर ओळीमध्ये एकूण किती मुले
Anonymous voting
08 مه 2025, 08:13

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯मुलांच्या एका रांगेत अमन डावीकडून 15 वा आणि विवेक हा उजवीकडून 18 वा आहे. गगन हा अमनपासून उजवीकडे 11 वा आणि विवेक पासून उजवीकडे 5 वा आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Anonymous voting
08 مه 2025, 08:11

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका रांगेत गोपाळच्या पुढे 3 मुलांव्यतिरिक्त 8 मुले उभी आहेत आणि गोपाळच्या मागे 5 मुलांव्यतिरिक्त 12 मुले उभी आहेत, तर त्या रांगेत एकूण मुले किती आहेत?
Anonymous voting
08 مه 2025, 08:10

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका रांगेत शांताबाई डावीकडून 15 वी आहे. तसेच कांताबाई उजवीकडून 18 वी आहे. जर त्यांच्या मध्ये 4 मुली असतील तर त्या रांगेत कमीत कमी एकूण मुली किती?
Anonymous voting
08 مه 2025, 08:08

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका रांगेमध्ये सुरेश डावीकडून 23 वा आहे. तसेच रमेश उजवीकडून 32 वा आहे. त्या दोघांच्या मध्ये 6 जण उभे आहेत. तर त्या रांगेमध्ये जास्तीत जास्त किती जण उभे असतील.
Anonymous voting
08 مه 2025, 08:06

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका रांगेत A डाबीकडून 11 वा आणि B उजवीकडून 18 वा आहे, जर त्या रांगेत त्या दोघांमध्ये 5 मुले आहेत, तर त्या रांगेत कमीत कमी किती मुले असतील?
Anonymous voting
08 مه 2025, 08:04

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯X हा Z पेक्षा उंच, पण W पेक्षा बुटका आहे. W हा Y पेक्षा उंच आहे. पण V पेक्षा बुटका आहे. Y हा Z पेक्षा उंच पण X पेक्षा बुटका आहे. तर सर्वात उंच कोण ? (बुलढाणा पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
08 مه 2025, 08:01

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯सागर विजयपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांत पेक्षा उंच आहे. सुजीत सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजीत पेक्षा उंच आहे. तर सर्वांत कमी उंची कोणाची आहे? (पालघर पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
08 مه 2025, 08:00

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯जर A हा E पेक्षा जलद धावतो, परंतु D एवढा नाही. D हा C पेक्षा जलद धावतो, परंतु B ऐवढा नाही. तर सर्वात जलद धावणारी व्यक्ती कोण?
Anonymous voting
08 مه 2025, 07:58

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯X हा Z. पेक्षा उंच, पण W पेक्षा बुटका आहे. W हा Y पेक्षा उंच आहे. पण पेक्षा बुटका आहे. ४ हा Z. पेक्षा उंच पण X पेक्षा बुटका आहे. तर सर्वात उंच कोण? (बुलडाणा पो.शि.भ.-2023
Anonymous voting
08 مه 2025, 07:56
08 مه 2025, ~08:00

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯राजू हा सुरेश पेक्षा मोठा आहे. विनय हा अविनाश पेक्षा मोठा आहे मात्र सुरेश पेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठा कोण? (ठाणे शहर पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
08 مه 2025, 07:55

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯'क' हा 'ब' पेक्षा श्रीमंत आहे. मात्र तो 'अ' पेक्षा गरीब आहे. 'ब' हा 'ड' पेक्षा श्रीमंत आहे. मात्र तो 'ई' पेक्षा श्रीमंत नाही. 'ई' हा 'क' पेक्षा गरीब आहे,तर श्रीमंतीमध्ये दुसरा कोण? (मिरा-भाईंदर, वसई-विरार पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
08 مه 2025, 07:54