fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 653 مشترک است و جایگاه 5 020 را در دسته آموزش و رتبه 10 060 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 653 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 20 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 596 و در ۲۴ ساعت گذشته برابر -19 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.21% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.22% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 468 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 213 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 20 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 21 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 653
مشترکین
-1924 ساعت
-667 روز
+59630 روز
آرشیو پست ها
⭕ एका रस्ताच्या डांबरी करण्यासाठी 10 कामगारांना 6 दिवस लागतात. तर 12 कामगार हे काम किती दिवसात पुर्ण करतील? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
31 ژوئیه 2025, 03:56

⭕ एक नाव स्थिर पाण्यात 9.5 किमी प्रति तास वेगाने जाते एक नदी 2.5 किमी प्रति तास वेगाने वाहते तर प्रवाहाच्या दिशेने ती 4 तासात किती अंतर जाईल? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
31 ژوئیه 2025, 03:52

⭕ एक शेअर 550 रुपयांना विकत घेतला तर त्या कंपनीने 110 रुपये लाभांश दिल्यास उत्पन्नाचा दर किती? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
31 ژوئیه 2025, 03:50

⭕ 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
31 ژوئیه 2025, 03:49

⭕ एका संख्येची 9 पट व 5 पट यातील फरक 96 आहे तर त्या संख्येचे 3/8 पट किती? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
31 ژوئیه 2025, 03:48

🌐 गणित चे 5 प्रश्न सोडवायला देऊ काय 👇👇👇👇 ठोका लाईक...
31 ژوئیه 2025, 03:10

🟣 विद्यार्थी मित्रांनो 🟣 ✅ असा कोणता जिल्हा नाही त्यात -  वर्दीचा नाद नाव नाही ✅ असा कोणता गाव नाही त्यात -  वर्दीचा नाद नाव नाही ✅ असा कोणता खेडे गाव नाही त्यात -  वर्दीचा नाद नाव नाही ✅ आणि मित्रांनो आम्ही जे इथं पर्यँत पोहचलो हे सर्व तुमचा मुळे 👑 " वर्दीचा नाद " हा टेलिग्राम चॅनल असाच अविरतपणे अखंडितपणे आपल्या कार्यात राहील... 🔥 सर्वांचा ध्येयपूर्तीसाठी " वर्दीचा नाद  " या टेलिग्राम चॅनलकडून लाख लाख शुभेच्छा.. 🚨 नाम ही काफी है...🚨 🔥 वर्दीचा नाद 👈 🔖संकलन - समीर सर 🔖
30 ژوئیه 2025, 07:11

🔖 डेमो टेस्ट कशी वाटली... लवकर आपल्या प्रतिक्रिया खालील ID वर पाठवा.. कळू दया आम्हाला पण किती विध्यार्थ्यांना टेस्ट आवडली.... Id - @Pawan_3098
28 ژوئیه 2025, 12:15
28 ژوئیه 2025, ~21:56

🔥आजचे डेमो टेस्ट चे 10 टॉपर🔥 🔖दत्ता - 100 पैकी 97 🔖दादाभाई मसुले - 100 पैकी 95 🔖नागेश मने - 100 पैकी 95 🔖निलेश सरगीर - 100 पैकी 90 🔖पल्लवी सूर्यवंशी - 100 पैकी 90 🔖आरती जाधव - 100 पैकी 90 🔖मनोज सुस्ते - 100 पैकी 89 🔖मंगेश गवळी - 100 पैकी 88 🔖मेहत्री तुकाराम बालाजी - 100 पैकी 87 🔖पालखे शंकर - 100 पैकी 87 ✔️ज्या विध्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव टाकले होते फक्त त्यांचेच नाव टॉपर लिस्ट मध्ये टाकले आहेत.....
28 ژوئیه 2025, 12:10

🔥 टेस्ट सिरीज सर्वांनी सोडवा... 🔥 तुमचं पूर्ण नाव टाका.. आम्हाला पहिले 10 टॉपर पाहिजे आहे..... 🔥 टॉपर चे नाव चॅनल वर टाकण्यात येईल.. 🔥 टेस्ट मध्ये id व पिन काय टाकायचं समजलं नाही तर मला id & पिन खालील id वर msg करा...लगेच id & पिन दिल जाहिल... @Pawan_3098 🚨धन्यवाद... लावा पूर्ण ताकत.🚨
28 ژوئیه 2025, 10:50
28 ژوئیه 2025, ~12:15

🚨 पोलीस भरती  डेमो टेस्ट सोडवा 🚨 💥 खूप मस्त प्रश्न आहेत.. 🔴 एकूण प्रश्न : 100 ✅Passing : 90 ( लावा ताकत) 🤩 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. https://www.rayvila.com/g.php/240906133043 😮 Candidate id - तुमचं पूर्ण नाव टाका. 🥳 पिन :- 2325 टाका आणि टेस्ट सोडवा. ✔️ आजची टेस्ट आवडल्यास टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा, ते पण विश्वासाने... 100 दिवसात 100 टेस्ट सोडवा आणि त्या पॅटर्न वरच अभ्यास करा बघू मग महाराष्ट्रात आपल्या जिल्यात कोण टॉप मारतो... ऍडमिशन करण्यासाठी संपर्क करा. 👇👇👇👇👇👇👇 https://wa.me/918999375337
28 ژوئیه 2025, 10:44

🚨 पोलीस भरती डेमो टेस्ट सोडवायला दयाची काय... ठोका लाईक.....🤙 🔥वही व पेन व कागद घेऊन बसा..🔥
28 ژوئیه 2025, 10:39

🌐 गणित चे 5 प्रश्न सोडवायला देऊ काय 👇👇👇👇 ठोका लाईक...
28 ژوئیه 2025, 08:44

👆घाई करु नका रे, अगोदर प्रश्न समजुन घ्या..मग उत्तर द्या... 🔹🔹 अत्यंत महत्त्वाचे म्हणजेच परीक्षेला शंभर टक्के विचारले जाऊ शकते.👍👍
28 ژوئیه 2025, 02:26

⭕ एका पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी सोडले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
28 ژوئیه 2025, 02:25

⭕ 40 किलोग्रॅम 750 ग्रॅम = किती किलोग्रॅम? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
28 ژوئیه 2025, 02:24

⭕ दोन अंकी दोन संख्यांचा ल. सा. वि. हा म. सा. वि. च्या 6 पट आहे. त्यापैकी एक संख्या 60 आहे तर दुसरी संख्या कोणती? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
28 ژوئیه 2025, 02:23

⭕ मुलगा व वडील यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 1:5 आहे. 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:8 होते तर वडिलांचे आजचे वय किती? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
28 ژوئیه 2025, 02:22

⭕ 2.5 किलोमीटर लांब व 6 मीटर रुंदीच्या रस्त्यावर 15 सेंटीमीटर जाडीच्या मुरुमाचा थर टाकण्यास किती घनमीटर मुरूम लागतो? 🛑 गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
28 ژوئیه 2025, 02:18

✔️..आजचे पाच गणित चे प्रश्न...👇           अरे तयार आहात का वाघानो..👍👍
28 ژوئیه 2025, 02:02